पत्तागोबी ची भाजी (pattagobhi bhaji recipe in marathi)

Dipali patil @dipprakash_115
पत्तागोबी ची भाजी (pattagobhi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य बारीक कापून छान स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून मोहरी याची फोडणी देउन कांदा घाला कांदा ब्राऊन झाल्यावर हरभऱ्याची डाळ घाला व छान भाजून घ्या
- 2
त्यात सर्व कोरडे मसाले घाला कोरडे मसाले रोज झाल्यावर पत्ताकोबी घाला आणि पाणी न टाकता झाकण ठेवून छान शिजवून घ्या.
- 3
पत्ता कोबीची भाजी तयार आहे गरम गरम पोळी किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रोकोली ची भाजी (Broccolichi bhaji recipe in marathi)
ब्रोकोली ही इटालियन भाजी आहे. आपल्या भारतात ही भाजी हिमाचल, काश्मीर,उत्तरांचल या भागात होते.आरोग्याच्या दृष्टीने हितावह अशी ही भाजी आहे.तिच्या सेवनाचे अनेक गुणधर्म आहे.ब्रोकोलीत खूप सारे गुण आहेत.प्रोटिन्स,कॅल्शियम,कार्बोहाइड्रेटआर्यन, व्हिटॅमिन ए व सी व अजून पोषक तत्वे ही आहेत. Sujata Gengaje -
गवार ची भाजी (Gavar bhaji recipe in marathi)
#trendingगवार भाजी ही तंतुमय पदार्थ यात मोडतेजे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे.तंतुमय fibre food आपल्या शरीरातीलघातक पदार्थ बाहेर काढण्यासाठी याची मदत होते. Anjita Mahajan -
-
पान वड्याची भाजी (pan vdya bhaji recipe in marathi)
#पान वड्याची भाजीपान वड्याची भाजी मी हे आपली सासू आई कडून शिकली आहे माहेरी ही भाजी कधीच खाल्ले नाही होते नागपुरात हे वडा भात म्हणून हे खूप फेमस आहे लाइव्ह सेंशन मध्ये मी हे रेसिपी दाखवले होते पण हे रेसिपी पोस्ट करता आली नाही चला मग बघू या रेसिपी. Mamta Bhandakkar -
-
मशरूम फ्लावर ची भाजी (Mushroom Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हटलं की फळभाज्या पालेभाज्यांचं आवक मोठ्या प्रमाणात असते मग फ्लॉवर कोबी गाजर वाटाणा बटाटा टोमॅटो इत्यादी सोबतच पालेभाज्या ही मोठ्या प्रमाणात बाजारात दिसत असतात आज आपण बनवणार आहोत याच भाज्यासोबत मशरूम फ्लॉवरची भाजी Supriya Devkar -
शेपूची डाळ भाजी (sepuchi dal bhaji recipe in marathi)
#GR#गावरानरेसिपीज# शेपूशेपूची डाळ भाजी ही माझ्या सासूबाईची रेसिपी. आमचा खूप मोठा परिवार आणि घरातील परिस्थिती ही बेताचीच. कमावणारी व्यक्ती एक आणि खाणारी तोंडे 12. त्यामुळे घरात कुठलीही पालेभाजी आली कि, ती भाजी सर्वांना कशी पुरेल याचा जास्त विचार केला जायचा. शेपूची भाजी आमच्याकडे सर्वांच्या आवडीची भाजी. सुकी भाजी केली तर ती खूप थोडी होते. एवढ्या लोकांना ती पूरणार कशी... मग यावरचा हा तोडगा....मग काय शेपुची डाळ भाजी घरात बनविली जायची. त्याच्या सोबत चुलीवर भाजलेल्या मिरच्या, हाताने ठेचलेला कांदा, ज्वारीचे पापड आणि गरमागरम भाकर आणि वाफाळलेला भात..आहाहा... काय तो गावरान बेत... अप्रतिमतेव्हा नक्की ट्राय करा *शेपुची डाळभाजी*💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
फरसबीची भाजी (farsabichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week18 तिळ संक्रांती मुळे तिळ टाकून केलेली फरसबी ची भाजी चवीला विशेष लागते .French Beans हा कीवर्डओळखून फ्रेंच बीन्स फरसबीची भाजी करत आहे.फ्रेंच बीन्स वेगवेगळ्या प्रकारच्या भातामध्ये, पुलाव मध्ये, व्हेजिटेबल बिर्याणी मध्ये टाकले तरी भात खूप चविष्ट लागतो. rucha dachewar -
-
मुळ्याची भाजी (mulyachi bhaji recipe in marathi)
मुळा हा पोष्टीक असतो.मुळ्याची भाजी ही खुप छान लागते, आवडीने ही सर्वजण मुळ्याची भाजी घातात. Padma Dixit -
भेंडी ची मोकळी भाजी (bhendi chi mokdi bhaji recipe in marathi)
#msr ....... ही हंगाम मधून एक भाजी आहे , म्हणून मी भेंडी ची मोकळी भाजी ची रेसिपी शेयर करत आहे👉🤗 तसेच भेंडी ही फळभाजी आहे, डीच्या फळातील कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्य आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आपल्या शरीराला आवश्यक आणि उपयुक्त अशी भेंडी खूपच लाभदायी ठरते, Jyotshna Vishal Khadatkar -
-
फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week 24#Keyword# cauliflowerफुलकोबी या keyword नुसार फुलकोबीची भाजी करत आहे. rucha dachewar -
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
-
कर्टूले ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळी गंमतपावसाळा माझा आवडता ऋतू. रिमझिम कोसळणारया त्या सरी तो गार वाहणारावारा.. सर्वी कडे दिसणारे हिर्वेगार निसर्ग खळ्खळ्नार्या पाण्याचे पाट...सगळी कडे कसे प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. यासोबतच पहायला मिळतात सृष्टी ची अनोखी निर्मिती छोटी छोटी किटके मला आठवते ती लहान पणी लाल रंगाची मऊमऊ अशी देव गोगलगाय आणी असेच खूप चमत्कारीक जीव सोबतच नव नवीन उगव्लेली हिरवीगार वनस्पती किंवा रानमेवा आठवडी बाजार मधे जवळ पासचि खेडे गावतील लोक आणतात विकायला. आजोबा पट्वारी असल्यामूळे माझ्या वडिलांचे लहानपण बरेच से गावात गेले त्यामूळे त्याना पावसाळी रान भाज्यांची बरयापैकी माहिती होती अणि तशी ती आमच्या घरात पण यायची आणी म्हणूनच अम्हाला अश्या मौसमी पावसाळी रान भाज्या खायची आवाड निर्माण झालीआज अशीच एक भाजी तुमच्या साठी घेउन आली..कार्टूले.. तशी ही भाजी माझ्या घरात मलाच एकटीला आवडते आणी नेहमीच हा प्रयत्नही असतो की घरच्यानी पण आवडीने खावी..पण मी तसा आग्रह नाही करत वर्षातून काहिच तर दिवस दिसते ही भाजी म्हणून मी पण माझी माझ्या साठी च करते....चला तर पाहुया माझी ही पावसाळ्यातील रान भाजी Devyani Pande -
मुग वडी ची भाजी (moongvadi bhaji recipe in marathi)
घरा मध्ये भाजी काही शिल्लक नसल्यामुळे बाजारात पावसामुळे भाज्या ताज्या नसल्यामुळे आज मुगाच्या डाळीच्या वडीची भाजी करण्याचे ठरविले..घरा मध्ये तयार केलेल्या मुगाच्या डाळीच्या वड्या त्यामध्ये भरपूर कांदे टाकून मूग वडीची भाजी केली आहे rucha dachewar -
-
-
काटवलची भाजी (katvalchi bhaji recipe in marathi)
#fdr#फ्रेंडशिप_डे_सेलिब्रेशनकाटवल भाजीची आजची रेसिपी माझी मैत्रीण *श्वेता आमले* ला डेडीकेट करते...या कुकपॅड फॅमिलीसोबत ओळख करून देणारी श्वेता आमले..... तस तर या ग्रुप मध्ये माझ्या बर्याच मैत्रिणी झाल्यात.. या सर्व मैत्रिणी नेहमीच माझ्या रेसिपीला भरभरून दाद देतात. नेहमी उत्साह वाढवतात. कौतुकाने पाठ थोपटतात... म्हणूनच श्वेता सोबतच माझ्या कुकपॅड च्या सर्व मैत्रिणींना आजची ही रेसिपी डेडीकेट करते.... Happy friendship day to all beautiful n lovely friends 💋💋💃💃💕💕 Vasudha Gudhe -
पान कोबीची भाजी चना डाळ घालून (chana dal paan gobi bhaji recipe in marathi)
#पानकोबी#तसं पाहिलं तर पान कोबी ची भाजी म्हणजे काही नवीन नाही आपल्याला! पण तेच... प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी! मग कधी पानकोबी नुसतीच केल्या जाते, तर कधी बटाटे टाकून! कधी मुगाची डाळ, तर कधी बेसन लावले जाते! आमच्याकडे मात्र चना डाळ घातलेली आणि थोडीशी जळलेली, पान कोबीची भाजी सगळ्यांना खूप आवडते... तर अशी ही भाजी मी केलेली आहे आज! बघूया... Varsha Ingole Bele -
-
-
-
परवलची भाजी (Parwal chi bhaji recipe in marathi)
परवल ही भाजी अतिशय उत्तम आहे शरीरासाठी. वेट लॉस, बी. पी., शुगर कंट्रोल करते. कॅलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते.काही वेगळी भाजी खायची इच्छा झाली त्यामुळे परवल च्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
-
पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puranpoli katachi amti recipe in marathi)
#GPR" *उभारून आनंदाची गुढी दारी,* *जीवनात येवो रंगात न्यारी,* *पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा* ,✨💫 *गुडीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"* ✨💫गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांकडेच गोडधोड बनवले जाते आमच्याकडे प्रत्येक सण वार ला पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे Smita Kiran Patil -
पौष्टिक बीटरूट ची भाजी
#RJRरात्रीचे जेवण रेसिपीसबिट आपण नुसतेच खातो. कोशिंबीर करतो. हलवा करतो. त्याच्या वड्या करतो.पण अशी भाजी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13189100
टिप्पण्या (3)