पोटॅटो हाफ मून (potato cutlets recipe in marathi)

Mohini Kinkar
Mohini Kinkar @cook_24415026

पोटॅटो हाफ मून (potato cutlets recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनूट्स
4 सर्व्हिंग्ज
  1. 2बटाटे
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1-2बारीक चिरलेली हिरवी मिरची
  5. 1 टेबलस्पून जिरे
  6. 1 टेबलस्पून मोहरी
  7. 1 टेबलस्पून गरम मसाला
  8. 1 टेबलस्पून चाट मसाला
  9. 1/2 टेबलस्पून हळद
  10. चवीनुसारमीठ
  11. 5-6 टेबलस्पून तेल
  12. 5-6 टेबलस्पून तूप
  13. 2 वाटीगव्हाचं पीठ
  14. 1/2 वाटीकॉर्नफ्लोअर
  15. 1 टेबलस्पून मैदा
  16. 2 कपदुध
  17. 1 वाटीब्रेडकरूम्स
  18. आवश्यकते नुसारपाणी

कुकिंग सूचना

45 मिनूट्स
  1. 1

    प्रथम बटाट्याना बॉईल करण्यास ठेवावे तोपर्यंत एका वाटी मध्ये 2 वाटी गव्हाचं पिठ घ्यावे त्यात आवश्यकते नुसार मीठ,1 टॅब्लेस्पून तूप ऍड करावे व चांगले मिक्स करावे त्यात आवश्यक ते नुसार पाणी ऍड करून पीठ मळून घ्यावे,मळ्यानंतर तूप लावून ठेऊन द्यावे.

  2. 2

    बटाटे बॉइल झाल्यानंतर गॅस बंद करावा, नंतर 1/2 वाटी कॉर्नफ्लोअर घ्यावे त्यात आवश्यक ते नुसार मीठ ऍड करावे व 1 कप पाणी टाकून त्याची स्लरी बनवून घ्यावे

  3. 3

    बॉइल केलेले बटाटे थंड झाल्यानंतर वरचे कव्हर काढून,त्यांना मॅश करून घ्यावे, नंतर एका पॅन मध्ये 3 टॅब्लेस्पून तूप घ्यावे,तूप गरम झाल्यानंतर,1 टॅब्लेस्पून जीरे,1 टॅब्लेस्पून मोहरी ऍड करावी मोहरी व जिरे तडतडल्या नंतर बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेली हिरवी मिरची ऍड करावी,थोडा ब्राउन रंग आल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करावा व चांगले परतून घ्यावे, नंतर त्यात 1 टॅब्लेस्पून गरम मसाला,1 टॅब्लेस्पून चाट मसाला,1/2 टॅब्लेस्पून हळद,मॅश केलेले बटाटे ऍड करावे

  4. 4

    आवश्यकते नुसार मीठ ऍड करून 2 मिनिटे झाकुन ठेवावे व नंतर गॅस बंद करावा,दुसऱ्या पॅन मध्ये 1 टॅब्लेस्पून तुप घ्यावे त्यात 1 टॅब्लेस्पून मैदा ऍड करावा सतत हलवत राहावे व त्यात 2 कप दुध ऍड करावे व ते थोड घट्ट होईपर्यंत सतत हालवत राहावे नंतर तयार झालेले बटाट्याचे मिश्रण ऍड कारावेचांगले थोडे क्रीमी टेक्सचर तयार करून घ्यावे नंतर गॅस बंद करावा

  5. 5

    मळलेल्या पीठाचे आपण पुरी करतोत त्याप्रमाणे लाटून घायवे,लाटल्यानंतर त्यावर बटाट्याचे क्रीमी मिक्सचर ऍड करून त्यांना चंद्रा सारखा आकार देऊन चांगले जॉइन्ट करून घ्यावे(करंजी करतो त्याप्रमाणे)नंतर कॉर्नफ्लोअर ची स्लरी हलवुन घ्यावी नंतर त्यात ही करंजी ह्या मिश्रणा मध्ये डीप करून घ्यावी व नंतर ब्रेडकरूम्स दोन्ही साईड डीप करून घ्यावे

  6. 6

    नंतर एक पॅन मध्ये 6 टॅब्लेस्पून तूप घेऊन चांगले ब्राउन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यावे व सर्विनग डिश मध्ये काढून घ्यावे व टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mohini Kinkar
Mohini Kinkar @cook_24415026
रोजी

Similar Recipes