दही चांद कबाब (dahi kabab recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
#चंद्रकोर कबाब नेहमीच आवडीचे.... दही कबाब सोपे चटपटीत लागणारे. ह्या वेळेस त्यांना एक सुंदर असा चंद्रकोर आकार देऊन दही चांद कबाब असे नामकरण केले....
दही चांद कबाब (dahi kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6
#चंद्रकोर कबाब नेहमीच आवडीचे.... दही कबाब सोपे चटपटीत लागणारे. ह्या वेळेस त्यांना एक सुंदर असा चंद्रकोर आकार देऊन दही चांद कबाब असे नामकरण केले....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दही एका पातळ फडक्यात काढून घ्यावे व त्यास बांधून सहा ते आठ तास निथळत ठेवावे. दही छान घट्ट झालेले असेल. कॉर्न फ्लेक्स वगळून वरील सर्व साहित्य तयार घट्ट दह्यात मिसळावे व छान एकजीव करून सारण तयार करावे
- 2
तयार सारणाचे चंद्र कोण आकार देऊन कबाब तयार करावेत. कॉर्न फ्लेक्स ची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी. तयार कबाब ह्या कॉर्न फ्लकेस च्या भरड मध्ये मिसळून घोळवून घ्यावेत.
- 3
कढईत तेल तापल्यावर मंद आचेवर तयार कबाब गुलाबी रंगाचे होईपर्यंत खरपूस तळून घ्यावेत
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिस्पी कॉर्न कबाब (crispy corn kabab recipe in marathi)
#bfrब्रेकफास्टला मी एक छानशी रेसिपी बनवीली आहे जी खायला चटपटीत आहे ती म्हणजे क्रिस्पी कॉर्न कबाब Deepa Gad -
हरा भरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#HLRहेल्दी रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी ओट्स हराभरा कबाब ही रेसिपी केली आहे.हेल्दी ब्रेकफास्टचा पदार्थ भरपूर भाज्या घालून बनवू शकता. आज मी पालक ,सिमला मिरची, हिरवा वाटाणा वापरून ही रेसेपि बनवली आहे तसेच त्यामध्ये ब्रेड क्रम्स ऐवजी ओट्स वापरले आहे त्यामुळे अजूनच हेल्दी रेसिपी झाली आहे, कशी झालीय बघूया रेसिपी... Vandana Shelar -
दही के कबाब (dahi ke kabab recipe in marathi)
#goldenapron3 #week 12 #ingreduent- curdGA4आपण साधारण सगळेच दह्याचा चक्का वापरून एखाद डीप किंवा श्रीखंड करतो पण ह्या दह्याचे कबाब जेव्हा मी एका हाँटेलमधे खाल्ले तेव्हाच ठरवल हे आपण बनवायचेच.जेव्हा केले तेव्हा घरचे सगळे म्हणाले हे कबाब तोंडात विरघळतात😊😋 #goldenapron3 #week 12 #ingreduent- curd Anjali Muley Panse -
राजगिरा कबाब (rajgira kabab recipe in marathi)
#nrr#day6#राजगिराखुसखुशीत टेस्टी कबाब नक्की आवडतील Charusheela Prabhu -
चिकन पहाडी कबाब (chicken phadi kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 कबाब आम्ही एकत्र हॉटेल मध्ये जावुन खातो किंवा आता ऑर्डर दिली होम डिलिव्हरी होतो. पण आता कूकपॅड च्या पावसाळी गंमत ह्या थीममुळे म्हटले ही गंमती घरीच का नाही बनवावी. थंडगार वातावरण आणि गरमागरम चटकदार टेस्टी कबाब तयार करतानाच घर भरून टाकणारा तंदूर चा वास आहाहा खावून दिवस झाला मस्त. 😋😋 झटापट होणारी ही रेसीपी नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
चीज कबाब
# किड्सअहमदनगरला झालेल्या Cookpad च्या इव्हेंट मध्ये शेफ आरती निजापकर यांनी केलेल्या दही कबाबला व्टिस्ट देऊन हे कबाब करायचा मी प्रयत्न केला आहे.कदाचित आवडतील तुम्हाला.. ☺Kadambari
-
दही बैंगन (dahi baigan recipe in marathi)
#ओरिसा # आज हलके फुलके, झटपट होणारे दही बैंगन केले आहे.. सहज सोपे.... Varsha Ingole Bele -
चंद्रकोर रवा ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 आज सकाळी नाश्त्याला रवा ओट्स उत्तपम केले होते . उत्तप्पा मलाच चंद्राचा आकार देऊन सादर केली आहे. अतिशय पौष्टिक व हेल्दी ही रेसिपी आहे. Rohini Deshkar -
शेव बटाटा दही पुरी (dahi puri recipe in marathi)
#GA4 पाणीपुरी म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. मग पाणीपुरी चां कुठलाही प्रकार असू देत शेवपुरी, दहीपुरी, मसाला पुरी लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना खायला खूप आवडते. शेव बटाटा दही पुरी ची तर खासियत च काही न्यारी. मस्त उकडलेला कुस्करून घेतलेला बटाटा त्यावर गोड दही आणि भरभरून टाकलेली बारीक शेव अहाहा अप्रतिम कॉम्बिनेशन. Sangita Bhong -
वॉल नट सीख कबाब (walnut sheek kabab recipe in marathi)
#walnuts#अक्रोड कबाबअक्रोड ची चव बऱ्याच मुलांना आवडत नाही माझ्या मुलीला पण आवडत नाही .काहीतरी करून तिला ते आवडले पाहिजे असे काहीतरी करावे.सुचली आयडिया लागले कामाला .मुलीला न सांगता डाय रेक्ट खायलाच दिले.धावत येऊन बनाने वाले के हाथ चुम लू म्हणाली.खूप छान रेसिपी अशी कौतुकाची धाप ही सर्वांनी दिली . Rohini Deshkar -
दही पराठा (dahi paratha recipe in marathi)
#GA4 #week1Golden Apron ह्या puzzle मधून मी yogurt हे की वर्ड निवडले आहे. आणि मी आज करणार आहे दही परोटा.. मस्त मऊ हे पराठे होतात. नक्की करून बघा. Monal Bhoyar -
उपासाचे कबाब (upwasache kabab recipe in marathi)
#उपवासनेहमीच उपासाला काही करण्यापेक्षा माझ्या डोक्यात भन्नाट आयडिया येत असतात .नि ते करून बघते एकदम पौष्टिक व चटपटीत . रताळ,राजगिरा कबाब Charusheela Prabhu -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25 #दही वडा हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. दही वडा माझ्या अत्यंत आवडीचा,नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते.आपली आवडती डिश नेहमीच करावी बायकांनी असे मला वाटते मी करते माझ्या आवडीच्या डिशेस हे विशेष आहे. Hema Wane -
दही अप्पे (dahi appe recipe in marathi)
#दही अप्पे..# असे काही करण्याचे नियोजित नव्हते. पण दहीवडे केल्यानंतर, काही मिश्रण शिल्लक राहिले. मग त्याचे काय करायचे, म्हणून मग अप्पे करण्याचा विचार केला. आणि मग हे अप्पे झाले. त्यानंतर, त्यावर दही घालून ,आणि इतर चटपटीत पदार्थ घालून मस्त दही अप्पे खाण्यास दिले. असे म्हणता येईल, की न तळलेले दहीवडे..😋.. पण मस्त लागतात बरं कां... ज्यांना तळलेले आवडत नाही, त्यांच्यासाठी एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
चिकन रोझाली कबाब (Chicken Rozali Kabab Recipe In Marathi)
हे कबाब आम्ही एका हॉटेलमधे खाल्ले त्याचे नाव युनानी कबाब असे होते मग मी यू ट्यूब वरून शोधले व यरफ्रायरमधे करून पाहीले. यू ट्यूबवर त्याचे नाव रोझाला कबाब असे आहे. Neelam Ranadive -
सीख कॉर्न कबाब (seekh corn kabab recipe in marathi)
#fdr#फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन#सीख कॉर्न कबाबमाझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या सर्व पदार्थ खूप आवडतात. त्यांची वेगवेगळी फर्माईश लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी मी बनवीत असते. मला करून खाऊ घाल यामध्ये खूपच आनंद मिळतो. त्यातल्या त्यात आता कोणते दिवस असल्यामुळे माझ्या मैत्रिणीने फर्मैश केली होती कान का बनव. झालो लागले कामाला फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने खास त्यांच्यासाठी सि ख कॉर्न कबाब. मैत्रिणी तर खुश झाल्यातच पण घरच्यांना ही एक मस्त ट्रीट मिळाली. ही रेसिपी माझ्या सर्व मैत्रिणींना व कूक पॅड वरील माझ्या सर्व सुगरण मैत्रिणींना डेडीकेट करीत आहे. इतक्या सुंदर कल्पने साठी थँक्यू कूक पॅड ,वर्षा मॅडम भक्ती मॅडम संगीता मॅडम ह्या भन्नाट थीम बद्दल. Rohini Deshkar -
दही भल्ला (dahi bhalla recipe in marathi)
माझे आवडते पर्यटन स्थळ - दिल्ली#रेसिपीबुक #week4हा एक अतिशय लोकप्रिय स्नॅक्स चा प्रकार आहे जो नॉर्थ इंडिया आणि विशेषत: दिल्ली येथे आवडीने खाल्ला जातो.तसे पाहायला गेले तर दही वड्याचेच हे एक रूप. फरक इतकाच की दहीवडे शक्यतो प्लेन दहीसोबत सर्व्ह केले जातात आणि दही भल्ला हा दह्याबरोबर हिरवी चटणी व चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करतात. Archana Joshi -
हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#hrHoli special recipeहिरवाईने नटलेले कबाब... अत्यंत पौष्टिक आणि चवीष्ट !!! Manisha Shete - Vispute -
हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#hr#Harabharakabab चटपटीत आणि टेस्टी रेसिपी हराभरा कबाब. Shital Muranjan -
जैन पनीर हराभरा कबाब (paneer harabhara kabab recipe in marathi)
#hr#holi special 2021# तुम्हा सर्व सखींना हॅपी होली😊आज मी तुझ्यासोबत जैन पनीर हराभरा कबाब ची रेसिपी शेअर करीत आहे आहे. साधारणता हराभरा कबाब मध्ये पोटॅटो युज करतात पण मी कच्चे केळी पासून बनवला आहे आणि ते खूपच अप्रतिम , टेस्टी ,क्रिस्पी असे बनतात आम्ही नेहमीच हराभरा कबाब बनवत असतो माझ्या घरी बटाटा असेल तिथे मी कच्चा केळी पासूनच वस्तू बनवत असतेआणि आज मी स्पेशल होली साठी हरा भरा कबाब बनवला आहे चला मग आपण हराभरा कबाब ची रेसिपी बघूया. Gital Haria -
-
क्रन्ची काजू (crunchy kajoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरआकारमी रवा पासुन क्रन्ची काजू ही रेसिपी चंद्रकोर आकार देऊन बनवली आहे मी सौ.अनिता देसाई यांची रेसीपी #cooksnap केली Bharti R Sonawane -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड-- दही वडा.. काही काही पदार्थांना लग्न समारंभात अगदी अगत्याचे स्थान असतेच असते.त्यातील एक म्हणजे दही वडा..पंगतीचा,बुफेचा सच्चा साथीदार..वर्हाडी मंडळींना हवाहवासा वाटणारा हा दहीवडा..चवीला अत्यंत चविष्ट, चवदार, tempting..😋😋..कुठल्याही वेळेला खायचा असा अस्सल खवैय्यांचा सर्वसाधारणपणे नियम..कांदा,लसूण,आलं, मसाले यात नसताना सुद्धा भन्नाट चवीचा हा दहीवडा..कसं आहे ना क्लासिक पदार्थ हे क्लासिकच असतात..त्यांना जास्त सजवायची,ओळख करुन द्यायची गरजच नसते..तर असा हा दाक्षिणात्य पदार्थ उत्तर भारतात दहीभल्ले या नावाने जास्त प्रिय.अगदी एक नंबरच...उन्हाच्या काहिलीत पोटाला थंडावा देणारा,पोटभरीचा पौष्टिक पदार्थ..Full of proteins ..माझी मैत्रीण Shweta Khode Thengadi हिची दहीवडे ही रेसिपी मी cooksnap केलीये.. श्वेता, खूप tempting ,चवदार असे झालेत दहीवडे..घरी ताव मारला सगळ्यांनी.Thank you so much Shweta for this wonderful recipe..😋😍👌👍😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
हराभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)
थोड्याशा वेगळ्या स्टाईलने केलेला मटार व पालकाचा हराभरा कबाब पौष्टिक व टेस्टी असे दोन्ही होतो Charusheela Prabhu -
दही भल्ला (dahi bhalla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 #दही भल्लानेहमी आपण उडदाच्या डाळीचा दहीवडा करतो. पण मी आज यात उडदाच्या डाळीचा सोबत मुगाची डाळ आणि थोडी चणाडाळ मिक्स केली. मी हा दही भल्लाकरून बघितला आणि खूप छान झाला Vrunda Shende -
दही काकडी रायता (dahi kakdi raita recipe in marathi)
# रायता2021...summer special# दही काकडी रायता# उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होत असते... दही पण थंड आहे आणि काकडी पण थंडीत आहे... दोघांचा गुणधर्म एक आहे म्हणून दोघांना मिक्स करून रायता बनवला आहे..., झटपट होणार आणि खायला पण छान लागणारा मधून थंडावा देणारा.... असा हा दही काकडी रायता ... रेसिपी बघा. Gital Haria -
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
दहीपुरी (dahi puri recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड#दही पुरीस्ट्रीट फूड मधील एक फेमस फूड म्हणजे दहीपुरी चाट. आमच्याकडे सर्वांना ही चाट खूप आवडते. आज ही चाट केली आहे. चवीबद्दल तर बोलायला असतो तो सर्वांनाच माहित आहे. अप्रतिम दही चाट. Rohini Deshkar -
दही के अंगारे (dahi angare recipe in marathi)
#GA4 week1Post 1..Golden Apron ह्या puzzle मधून मी yogurt हे की वर्ड निवडले..... नाव वाचून चकीत झालात ना? कारण दोन विपरीत गुणवैशिष्टे एकत्रपणे कसे ?दही तर थंड आणि नाव आहे दही के अंगारे हे कसे असा आपल्याला प्रश्न पडला असेल तर मी म्हणेन "नावात काय आहे, जे आहे ते चवीतच आहे ". दुधा पासून बनलेले दही हे शरीरासाठी अत्यंत शामक असते,आणि त्या थंड गुणधर्म असलेल्या दह्यामध्ये थोडा हाॅट मसाला तडका मारला तर त्याला काही वेगळीच चव येईल!नाही हं आजचा पदार्थ त्याच्या नावाप्रमाणे दोन शब्दांईतका साधा व सोपा पण नाही आहे. दही के अंगारे वरून जरी साधा वाटत असला तरी चवीला अप्रतीम आहे,वरून कुरकुरीत व आतून लोण्यासारखा मऊ,दिसायला जरी गरम असला तरी शरीरासाठी शामक आहे.आता या दही के अंगारे चे ईतके कौतूक ऐकून तर तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार ती उत्सुकता मी अधिक ताणणार नाही आहे, चला शिकुया ही नवीन रेसिपी दही के अंगारे........ Devyani Pande
More Recipes
टिप्पण्या (3)