टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी पॅन मध्ये तेल आणि तूप घेऊन तेच पत्ता मिळेल असं आलं छान परतून घ्या छान परतल्यावर कांदा घाला कांदा छान झाल्यावर टोमॅटो घाला
- 2
आता त्यात पाणी घाला आणि छान शिजू द्या टोमॅटो छान शिजल्यानंतर मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या आणि ती पुरणाच्या गाळणीने गाळून घ्या
- 3
मग ते छान एक दहा ते पंधरा मिनिटं उकळी आणून सूप तयार करून घ्या
- 4
सूप तयार होतोय तोरा पण क्रुटोंस तयार करून घेऊ.त्यासाठी ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून छान चौकोनी तुकडे करून घ्या आणि मग पॅनमध्ये थोडे तूप घालून ते छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्या.
- 5
आता छान गरम गरम सॉस टाकून सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #Week20 #Soupहा कीवर्ड घेऊन मी टोमॅटो सूप बनविले आहे. Dipali Pangre -
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4#week20 # cooksnap # माधुरी वाटेकर यांची रेसिपी cooksnap केली आहे .त्यांच्या पध्दतिने केलेले टोमॅटो सूप चवीला छान झाले आहे . Dilip Bele -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap टोमॅटो सूप कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील. वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे हे सूप खूप पौष्टिक आहार आहे. Supriya Devkar -
क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup recipe in marathi)
#soupsnap#Ranjana Mali# क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप मी आज रंजना ताई ची हे सूप बनवले आहे. ताई सूप खूप छान टेस्टी झाले होते. घरी सगळ्यांना खूप आवडले. खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 #cooksnap# सूप# टिना वर्तक # काय झाले, घरी शेतातील टोमॅटो आल्यामुळे, सध्या टोमॅटोचे पौष्टिक सूप बनविणे सुरू आहे. मग त्या मुळे, वेगवेगळ्या पध्दतीने सूप बनवावे, असे आमचे ठरले..😀 म्हणून आज मी टिना वर्तक यांची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाले तुमच्या पद्धतीने सूप...मी त्यात रंग येण्यासाठी बीट टाकले आहे. त्यामुळे खूप छान लाल रंग आला आहे.. Varsha Ingole Bele -
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर सोमवार टोमॅटो सूप. सूप डायटींग साठी किंवा पौष्टीक म्हणून घेतले जाते. टोमॅटो अतिशय पौष्टिक असतात. Shama Mangale -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7#tomato#टोमॅटो#टोमॅटोसूपगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो/tomato हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.टोमॅटो सूप रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट असा मेनू जे लोक डायट करतात ते रात्रीच्या जेवणात सूप हा प्रकार घेतात . पचायला हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे सगळ्यांनाच खूप हा प्रकार आवडतो. आपण रेस्टॉरंटला जातो सर्वात आधी सगळ्यांना सूप आणि स्टार्टर घ्यायला आवडते. टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. आज मी टोमॅटो सूप जीरा राइस पापड रात्रीच्या जेवणात तयार केला. बघूया कसा बनवला आहे सूप . Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10-आज मी गोल्डनऍप्रन मधील सूप शब्द घेऊन टोमॅटो सूप बनवले आहे. सूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतात. खाण्यासाठी हे पौष्टिक असते. Deepali Surve -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
थंडीत गरमागरम असे हे चविष्ट सूप Anjita Mahajan -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पोस्ट1पावसाळ्याचे धुंद, कुंद वातावरण, पावसाची रिमझिम आणि आशा वेळेस काही गरम खावेसे आणि प्यावेसे वाटते तेंव्हा आशी छोटीशी भूक भागवण्यासाठी हि गरमा गरम हेल्दी टोमॅटो सूप पाककृती. Arya Paradkar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूप ⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ सूप म्हटलं की आमच्या घरी सगळ्यांना टोमॅटो सूप आवडते। आज आमचं नागपुरात खूप पाऊस पडला, पाऊस पडला की सगळ्यांना गरमागरम सूप ची आठवण आली म्हणून मी आज टोमॅटो सूप ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, रेसिपीच्या आनंद घ्या Mamta Bhandakkar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सोमवार. #की वर्ड --टोमॅटो सूप अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Bhagyashree Lele -
क्रीम टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#hs#सुप प्लॅनर चॅलेंज#क्रीम टोमॅटो सूपआज खास फर्माईश होती टोमॅटो सूप चा मूड आहे. आज इकडे ढगाळ वातावरण असून काहीतरी गरम गरम हवे मग टोमॅटो चा थोडा वेगळा प्रकार केला आहे. यात क्रिमी टेक्स्चर येण्यासाठी मी उकडलेल्या बटाट्याचा वापर केला आहे. चवीला तर चांगला आहेच व सोपी आहे. Rohini Deshkar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#सूप ....टोमॅटो सूप ..हेल्दी आणी हाँटेल सारख क्रीमी टेस्टी सूप ... Varsha Deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs# सोमवार- टोमॅटो सूप मस्त गरमागरम टोमॅटो सूप खट्टा मीठा.... थोडे मसालेदार पिण्याची मजाच वेगळी आहे... फुल ऑफ एनर्जी देणारा टोमॅटो सूप टोमॅटो तयार आहे..... Gital Haria -
-
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#cooksnap #soup #अर्चना इंगले व शीतल इंगले पारधे ताईंची ही हेल्दी सूप रेसिपी कूक्सनॅप म्हणून निवडली कारण सूप माझ्या अगदी आवडीचा पदार्थ आहे.खुप टेस्टी बनले हे सूप. Sanhita Kand -
कांदा टोमॅटो सूप (kanda tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 थंडीमधे सूप पिण्याची मजा काही औरच. म्हणून सूप हा कीवर्ड ओळखून मी कांदा टोमॅटो सूप केलंय. Prachi Phadke Puranik -
टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स (tomato soup recipe in marathi)
#soupsnap#टोमॅटो सूप#ब्रेड क्रोटन्स#ब्रेड Sampada Shrungarpure -
टोमॅटो गाजर सूप (tomato carrot soup recipe in marathi)
#सुपसूप म्हटलं की सगळ्यांचे टेस्ट बर्ड्स अॅक्टटिव्ह होतात सुफ हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात टोमॅटो सूप आपल्या भारतात जास्त प्रचलित आहे सुप फुल मिल म्हणून खूप छान पर्याय आहे माधुरी टोमॅटो बरोबर गाजर मिक्स करून छान पोस्टीक सूप बनवले आहे Deepali dake Kulkarni -
टोमॅटो सूप.... (toamto soup recipe in marathi)
#GA4 #week10#सूपमस्त थंडी पडायला लागली, आणि बाजारात लाल चुटूक टमाटर विपुल प्रमाणात विकायला आलेले आहे. ते लाल लाल टमाटर बघितले की मन अगदी मोहित झाल्याशिवाय राहत नाही. या अश्या लाल लाल टमाटर पासून एक सिम्पल रेसिपी, युनिवर्सल रेसिपी जी सर्वांना आवडते.... लहानांपासून मोठ्यांच्या आवडीची, आणि मी बघितले आहे घर असो, हॉटेल असो, किंवा कुठली पार्टी असो, ही रेसिपी सर्वांनाच खूप आवडते....आणि ती रेसिपी आहे *टोमॅटो सूप*... हे सूप करताना जर आपण यातले न्यूट्रिशन कसे वाढवता येईल, आणि ते आणखी कसे हेल्दी करता येईल, याचा विचार करूनच मी आजचे हे सूप बनविले आहे. यामध्ये गाजर, बिट चा वापर केला आहे. बरेच वेळा सुप थीक करण्यासाठी कॉर्नफ्लॉवरची पातळ पेस्ट चा वापर करून सुप केले जाते. पण यात मी एक चमचा भिजवलेल्या तांदळाचा वापर केला आहे. तांदूळ ऐवजी तुम्ही शिजवलेल्या पोटॅटोचा देखील वापर करू शकता...चला तर मग करुया... थंडीचा आस्वाद घेण्यासाठी गरमागरम टोमॅटो सूप....💃 💕 Vasudha Gudhe -
टोमॅटो सूप (tomato Soup recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_soupटोमॅटो सूप पौष्टिक सूप Shilpa Ravindra Kulkarni -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapटोमॅटोचे सूप बहुतेक करून सर्वांनाच खूप प्रिय असते. आमच्या घरीही सर्वांचे आवडते सूप म्हणजे टोमॅटो सूप, पटकन होते आणि फारशी सामुग्री त्याला लागत नाही. मी दरवेळेला टोमॅटो सूप करताना टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेते पण या वेळेला टोमॅटो सूप कूकस्नॅप करताना रूपाली अत्रे- देशपांडे यांची रेसिपी फॉलो केली आहे. तसेच टोमॅटो बरोबर थोडेसे गाजर ही मी यात वापरले आहे.या रेसिपीने सूप खूपच टेस्टी झाले,घरातले सर्वजण खूष झाले. थँक्यू रूपालीताई या सुंदर रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#soupsnap मी लता धाना पुणे यांची रेसिपी टोमॅटो सूप कुक स्नॅप करते आहे R.s. Ashwini -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#hs # चविष्ट असे टोमॅटो गाजर सूप.. पौष्टिक... सर्वांना आवडणारे Varsha Ingole Bele -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#ZCRहिवाळ्याच्या दिवसांत थंडीत गरमागरम चटपटीत टोमॅटो सूप आणि बाजुला शेकोटी पेटवली असेल तर... बापरे काय मज्जाचला तर पाहूया रेसिपी... चटपटीत टोमॅटो सूप ची. Priya Lekurwale -
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#सूपसूप हा खरं तर भारतीय प्रकार नाही. परंतु हल्ली भारतीय जेवणातही सूपचं सर्रास सेवन होतं आणि खास भारतीय पद्धतीची सूप मिळतात. आपल्याकडे चायनीज गाड्यांवर मिळणारी सूपही बरीच लोकप्रिय आहेत. टोमॅटो सूप आपल्याकडे सर्रास प्यायले जाते. सध्याच्या पावसाळी वातावरणात तर असं काही गरमागरम प्यायची खूप इच्छा होते. आज मी क्रिमी टोमॅटो सूप बनवले. स्मिता जाधव
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13297868
टिप्पण्या (2)