वेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)

Anitangiri
Anitangiri @cook_24294761
Nagpur

#रेसिपी बुक #week7 सात्विक रेसिपी -या रेसिपी मधे मी सात्विक पोहे बनवत आहे, सात्विक पदार्थां मध्ये कांदा लसूण नसतात , आपल्या जेवणात तसेही गोड, आंबट ,तिखट ,तुरट आणि कडू असे पाच प्रकारचे चव राहतात.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिट
दोन लोकांसाठी
  1. 4 कपपोहे
  2. 1बारीक चिरलेली काकडी
  3. 1बारीक चिरलेला गाजर
  4. 1बारीक चिरलेली शिमला मिरची
  5. 2 टीस्पूनआलं किसलेला
  6. 1 कपकोथिंबीर
  7. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
  8. 1/2लिंबू
  9. 1 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    सर्वात आधी पोहे पाण्यात 3 मिनट भिजवायचे, मग त्यात काकडी, गाजर, शिमला मिर्च,आलं, काळी मिरी, मीठ कोथिंबीर, हिरवी मिरची घालून एकत्र मिक्स करायचा वरतून आणखीन तुम्ही कोथिम्बिर टाकून मिक्स करू शकता यात जर तुम्हाला अणखीन वेजिटेबल टाकायचे असेल तुम्हें टाकू शकता या प्रकारे व्हेजिटेबल पोहे सर्व करायला तैयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anitangiri
Anitangiri @cook_24294761
रोजी
Nagpur

Similar Recipes