अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

#shravanqueen #cooksnap
2 ऑगस्ट ला अंजलि ताई चा लाइव शो होता त्यात त्यांनी दाखवलेली रेसिपी आज मी करुन पाहिली अणि सुरेख झाली.. नारळाची कवटी घेतली मी डेकोरेशन साठी आणी त्याच्या खाली घरी बनवलेल्या क्ले चा बेस केला..
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap
2 ऑगस्ट ला अंजलि ताई चा लाइव शो होता त्यात त्यांनी दाखवलेली रेसिपी आज मी करुन पाहिली अणि सुरेख झाली.. नारळाची कवटी घेतली मी डेकोरेशन साठी आणी त्याच्या खाली घरी बनवलेल्या क्ले चा बेस केला..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ पीठ, दही,खोब्र कीस, मिठ मिक्सर मधून फिरवून बाजुला ठेवा भज्या साठी करतो तसे पातळ करावे. व एका वाटी मधे थोडे पाणी घेउन केसर भिजत घाला.
- 2
एका भण्ड्यात साखर व पाणी एकत्र करुन गैस वर एक तारी पाक करण्यास ठेवा व मधून मधून ढवळत रहा. व दुसरीकडे तळण्यासाठी तुप गरम करण्यास ठेवा. पाकाला उकळी आल्यावर त्यात केसर चे पाणी व वेलची पूड घालून मध्यम आचेवर उकळ्ण्यास ठेवा.
- 3
तुप गरम झाल्यावर त्या मधे भज्यासारखे तांदूळाचे केले मिश्रण चमच्यानी एक एक करुन भजी घालतो तसे घालुन तळून घ्या.व सर्व तळून झल्यावर पाकात घाला व सात ते दहा मिनिट मुरत ठेवा.
- 4
मी डेकोरेशन साठी घरी केलेल्या क्ले चा बेस करुन त्यावर ती नारळाची कर्वंटी ठेवली आहे. क्ले कसा करायचा त्याची पण पद्धत दिली आहे-अर्धा वाटी कणिक थोडा फेविकॉल कोको पावडर व पाणी घालुन पोळ्यांसाठी लागतो तसा गोळा करुन घ्या की क्ले तैय्यार. आत्ता तैय्यार केले अमृतफळ त्यात घालुन छान ड्राई फ्रूट नी सजवून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap 25 जुलाई रोजी दाखवलेली ही रेसिपी मी श्रावण सोमवारी काही गोड करावे म्हणून करुन पाहिली.. रंगीत पदार्थ अणि गोड अशी डोळ्यांना व जिभेला उत्तम मेजवानी ठरली... धन्यवाद सुप्रिया.. 😊 Devyani Pande -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#AnjaliBhaikअंजली ताई, अतिशय सुंदर रेसिपी. फक्त मी तूप वापरण्याऐवजी तळायला तेल वापरले."आई तू हे पुन्हा बनवशील का?" या एका प्रश्नातच सगळे काही आले.Thank you very much for this lovely recipe. Ashwini Vaibhav Raut -
अमृत फळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #post3 मी आज अंजली भावेक ताईची रेसिपी करत आहे , ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद, खूप छान झाली रेसिपी, आणि सगळ्यांना आवडली, विशेष म्हणजे कमीत कमी साहित्यात होणारी डिश आहे, ज्यांनी २ नाही केली त्यांनी नक्की ट्राय करा Anita Desai -
उपवास एप्पल जिलेबी (upwasachi apple jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणी जिलेबीआपल्याला जिलेबी म्हटले की काही निवडक जिलेबी डोळ्या समोर येतात. आत्ता काही माझ्या मैत्रिणी ज्यांना माझ्या सारखीच काहितरी वेगळे करायचे असते त्या मग जोमानी कामाला लागतात आणी आपल्या पाक कौशल्यातून काही तरी नवीन घेउन येतात. तसेच आज मी ही माझे पाक कौशल्य वापरून ही एक नवीन जिलेबी ची रेसिपी घेउन आली.. नक्की करुन पहा.. Devyani Pande -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenहि रेसिपी खूप छान सोपी सुटसुटीत आणि झटपट बनणार आहे .जिलेबीची आठवण करून देणारी रेसिपी. Supriya Devkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen श्रावणक्विन च्या निमित्ताने एक नविन पदार्थ शिकायला मिळाला, खुप धन्यवाद अंंजली ताई Kirti Killedar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपिबुक #week8 मध्ये १५वी रेसिपीआहे#cooksnap#shravanqueen#post3#anjali bhaik,,,आज नारळी पौर्णिमा म्हणजे च रक्षाबंधन,,💫आणि नारळी पौर्णिमा च्या दिवशी मी, पारंपरिक छान खमंग पदार्थ बनविण्याचा विचार च करत होते, आणि मला तो पदार्थ आपल्या कुकपॅड वर श्रावनक्विन अंजली भाईक मॅडम यांच्या कडून शिकायला मिळाला आणि मी केलाही खूप छान आणि टेस्टी झाला आणि माझ्या घरी सर्वानांच खूप आवडायला आणि या वेळी काहीतरी नवीन आणि पारंपारिक पदार्थ खायला मिळाला thank you so much😊❤ Jyotshna Vishal Khadatkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#श्रावण क्वीन मधील माझी तिसरी रेसिपी Purva Prasad Thosar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnapआज मी Anjali Bhaik ताईंनी केलेली रेसिपी cooksnap केली आहे... खूप छान झाली आहे... 😍😋😋 Ashwini Jadhav -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी अंजली भाईक ताई ह्यांची अमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.अंजू ताई अमृतफळ ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सुद्धा सर्वांनाच आवडली. आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच ताई🙏😍 Shweta Amle -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post 2#गोड चकलीआज रेसिपीबुक चा शेवटचा आठवडा. खुप छान होता हा प्रवास. वेगवेगळ्या थीम & त्यावर आधारित रेसिपी ...खुप मज्जा आली. भरपूर शिकायला मिळाले. जिलेबी थीम घेऊन या चॅलेंज जी सांगता गोडा ने झाली. Thanks cookpad & अंकिता मॅम Shubhangee Kumbhar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#अमृतफळ#cooksnap#shravanqueen#anjalibhaik यांची रेसिपी अमृत फळ खूप छान रेसिपी आहे, घरी पाहुणे आले की काय गोड करायचं हे विचार येते अमृत फळ अशी रेसिपी आहे की आपण झटपट तयार करू शकतो थँक्यू अंजली मॅडम इतकी छान रेसेपी शिकवल्या बद्दल। Mamta Bhandakkar -
-
-
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#Shravanqueenआज रक्षाबंधन.... ही रेसिपी केली खूप आवडली.... मजा आली.... Mangal Shah -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली ताईंची अमृतफळ ही पाककृती मी कूकस्नप केली फार छान आहे, कमी साहित्यात झटपट बनणारी ही अमृतफळाची पाककृती पाहुयात. Shilpa Wani -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#Post3 #BhaikAnjaliRecipeअमृतफळही रेसिपी मी आज केली. खूप सोप्पी आहे करायला. सगळ्यांना खूप आवडली. त्याची चव जिलेबी सारखीच लागते. Sampada Shrungarpure -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#post3#रेसिपीबुक#week8अमृतफळ ही रेसिपी मी पहिल्यांदाच केली. आणि टेस्ट ही पहिल्यांदा केली. आपल्या ऑर्थर अंजली भाईक यांच्या मुळे ही छान रेसिपी आज मला शिकायला मिळाली. पाकातील अमृतफळ फारच छान झाली होती. नारळी पौर्णिमेच्या निमित्त एक वेगळाच पदार्थ खायला मिळाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#shravanqueen#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेला प्रामुख्याने खोबऱ्याचे पदार्थ केले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन येते. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. माझी मैत्रीण अंजली भाईक हिने दाखवलेली अमृतफळ ही खूपच सुंदर रेसिपी मी बनवून बघितली. खुपच छान चविष्ट अशी नवीनच रेसिपी मला आणि माझ्या घरच्यांना सुद्धा खूपच आवडली. अगदी गुलाबजाम सारखीच चव लागली. याबद्दल मी अंजली भाईक आणि कुकपॅड टीमचे आभार मानते. अमृतफळ ही रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली ताईची रेसेपि खुप छान आहे माझ्या कडे सगळ्यांना आवडली यासाठी मी अंजली ताइंना धन्यवाद देइल. Jyoti Chandratre -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#post-3#Anjalibhaikअंजली ताई ह्यांनी दाखवलेली अमृतफळ ही रेसिपी करायला सोपी व पटकन होणारी ही रेसिपी दाखवलेल्या बद्दल Thank you.मी ह्या रेसिपीत थोडासा बदल केला तो म्हणजे मी थोडासा रंग घालून ही अमृतफळ बनवली.रेसिपी छान झाली.सगळ्यांना आवडली.एक वेगळी रेसिपी शिकायला मिळाल्याचा आनंद झाला. Nilan Raje -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#श्रावण क्वीन्स अंजली ताईं यांची अमृतफळ ही रेसिपी मी कूक स्नॅप केली. कमी साहित्यात झटपट होणारी अमृत फळाची रेसिपी. सायली सावंत -
पनीर खीर (paneer kheer recipe in marathi)
#cooksnap # Anjali Muley Panse ह्यांची ही रेसिपी... पनीर घरात थोडे होते तर मी ही रेसिपी ट्राई केली.. Devyani Pande -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #post3 #अमृतफळ #BhaikAnjaliह्या रेसिपी बद्दल मी पहिल्यांदाच ऐकले तेव्हा ही डिश काहीतरी वेगळीच आहे आणि आमच्या घरातल्यांनाही या बद्दल फारसं माहिती नव्हती. श्रावणी उपवासाचे काहीतरी गोड करायचं म्हणून हे अमृतफळे केले. तळलेले अमृतफळे मुलींना इतके आवडले की त्यांनी काही तसेच भजी म्हणून ठेवायला सांगितले. अंजली जी तुम्ही दिलेली ही अमृतफळ खूपच छान स्वादिष्ट रेसिपी आहे. आम्हा सर्वांना आवडली. Pranjal Kotkar -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#shravanqueen एक नविन पदार्थ शिकायला मिळाला. नारळीपोर्णिमा निमीत्त हा पदार्थ बनवला. Swayampak by Tanaya -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen अंजली ताईंनी शिकवलेली अमृतफळ ही रेसिपी करून पहिली खूपच छान झालेली. थँक्यू अंजली ताई अशी नवीन रेसिपी शिकवल्या बद्दल. Sushma Shendarkar -
अमृतफळ (Amrutphal Recipe In Marathi)
#Shravanqueen#Post3 #BhaikAnjaliRecipeदिनांक: २ ऑगस्ट २०२० रोजी कुकपॅड लाईव्ह विडियो सेशनमधे सौ. अंजली भाईक यांनी *अमृतफळ* हि रेसीपी दाखवली....बनवायला सोपी आणि चवीलाही छान... पौष्टिक... धन्यवाद अंजली ताई.. !!😍🥰👍🏽👍🏽🙏🥰🥰मी हि रेसीपी, अंजली ताईने दिलेल्या साहित्य मापापेक्षा अर्धे माप करुन बनवली आहे, कारण घरात गोड खाणारे कमी आहेत.... मी रेसिपीमधे थोडासा बदल केला....साखरेऐवजी देशी गुळाचा पाक बनवला शिवाय घरात केसर नव्हते म्हणून अमृतफळच्या बॅटर मधे केशरी रंग मिसळला आणि ४ थेंब रासबेरी इसेन्सही घातला 😋😋 तसेच मी काही अमृतफळे पाकात न बुडवता ठेवली..🙃😝 कारण तळून झाल्यावर चव घेऊन पाहिले तर.... फळं मस्त कुरकुरीत लागली....मला गोड न खाण्याचा option मिळाला...😀👍🏽(मी गोड आणि खारे असे दोन्ही प्रकारचे अमृतफळ बनवले)"अमृतफळ रेसिपी झाली अशी मस्त,जेवणानंतर केली सगळ्यांनी फस्त...छान रेसिपी दाखवल्याबद्दल अंजली ताई....आभारी आहोत आम्ही समस्त" 😊👍🏽👌🏽👌🏽👍🏽😊 Supriya Vartak Mohite
More Recipes
टिप्पण्या