अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen #post3 #अमृतफळ#अंजलीभाईक यांनी अमृतफळ हि रेसिपी दाखवली. बनवायला सोपी आणि चवीलाही छान होती. धन्यवाद अंजली ताई एक नवीन रेसिपी बनवायला मिळाली. Sapna Telkar -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#post3#Anjalibhaik अगदी सोपी झटपट होणारी रेसिपी . Arati Wani -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen मी ही रेसिपी पहिल्यांदा च केली,काहीतरी वेगळी छान रेसिपी आहे.. Mansi Patwari -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen अंजली ताईंनी शिकवलेली अमृतफळ ही रेसिपी करून पहिली खूपच छान झालेली. थँक्यू अंजली ताई अशी नवीन रेसिपी शिकवल्या बद्दल. Sushma Shendarkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#अमृतफळ#cooksnap#shravanqueen#anjalibhaik यांची रेसिपी अमृत फळ खूप छान रेसिपी आहे, घरी पाहुणे आले की काय गोड करायचं हे विचार येते अमृत फळ अशी रेसिपी आहे की आपण झटपट तयार करू शकतो थँक्यू अंजली मॅडम इतकी छान रेसेपी शिकवल्या बद्दल। Mamta Bhandakkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#post3#रेसिपीबुक#week8अमृतफळ ही रेसिपी मी पहिल्यांदाच केली. आणि टेस्ट ही पहिल्यांदा केली. आपल्या ऑर्थर अंजली भाईक यांच्या मुळे ही छान रेसिपी आज मला शिकायला मिळाली. पाकातील अमृतफळ फारच छान झाली होती. नारळी पौर्णिमेच्या निमित्त एक वेगळाच पदार्थ खायला मिळाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#Post3 #BhaikAnjaliRecipeअमृतफळही रेसिपी मी आज केली. खूप सोप्पी आहे करायला. सगळ्यांना खूप आवडली. त्याची चव जिलेबी सारखीच लागते. Sampada Shrungarpure -
-
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#रेसिपीबुक#anjalibhaik#cooksnap#week8कुकपॅड चे आँथर अंजली भाईक यांची श्रावण विशेष अमृत फळ रेसिपी मला आणि माझ्या कुटुंबातील सगळ्यांना खूपच आवडली😋😋😋 श्रावण मधील हा एक नवीन गोड पदार्थ मी पहिल्यांदाच बनवला आणि खूप चविष्ट झाला👌👌👌 खूप खूप धन्यवाद आँथर अंजली भाईक🙏🙏🙏 Minu Vaze -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap2 ऑगस्ट ला अंजलि ताई चा लाइव शो होता त्यात त्यांनी दाखवलेली रेसिपी आज मी करुन पाहिली अणि सुरेख झाली.. नारळाची कवटी घेतली मी डेकोरेशन साठी आणी त्याच्या खाली घरी बनवलेल्या क्ले चा बेस केला.. Devyani Pande -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnapआज पुन्हा एकदा Bhaik Anjali मॅम ची रेसिपी मी cooksnap केली. खूपच झटपट होणारी आणि चवीलाही भन्नाट रेसिपी झाली. धन्यवाद मॅम. Jyoti Kinkar -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueenश्रावणात गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरूच असते, त्यात ऊद्या नारळीपोर्णिमा , मस्त पारंपारिक नारळीभात, नारळाच्या वड्यांचा सुगंध घरोघरी पसरणार, पण कधीतरी काही वेगळं करण्याची ईच्छा होते अन त्यातुन जन्माला येते हे अमृतफळ,कसे करायचे ते बघुयात. Bhaik Anjali -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#post-3#Anjalibhaikअंजली ताई ह्यांनी दाखवलेली अमृतफळ ही रेसिपी करायला सोपी व पटकन होणारी ही रेसिपी दाखवलेल्या बद्दल Thank you.मी ह्या रेसिपीत थोडासा बदल केला तो म्हणजे मी थोडासा रंग घालून ही अमृतफळ बनवली.रेसिपी छान झाली.सगळ्यांना आवडली.एक वेगळी रेसिपी शिकायला मिळाल्याचा आनंद झाला. Nilan Raje -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#shravanqueen एक नविन पदार्थ शिकायला मिळाला. नारळीपोर्णिमा निमीत्त हा पदार्थ बनवला. Swayampak by Tanaya -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenहि रेसिपी खूप छान सोपी सुटसुटीत आणि झटपट बनणार आहे .जिलेबीची आठवण करून देणारी रेसिपी. Supriya Devkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #post3 #अमृतफळ #BhaikAnjaliह्या रेसिपी बद्दल मी पहिल्यांदाच ऐकले तेव्हा ही डिश काहीतरी वेगळीच आहे आणि आमच्या घरातल्यांनाही या बद्दल फारसं माहिती नव्हती. श्रावणी उपवासाचे काहीतरी गोड करायचं म्हणून हे अमृतफळे केले. तळलेले अमृतफळे मुलींना इतके आवडले की त्यांनी काही तसेच भजी म्हणून ठेवायला सांगितले. अंजली जी तुम्ही दिलेली ही अमृतफळ खूपच छान स्वादिष्ट रेसिपी आहे. आम्हा सर्वांना आवडली. Pranjal Kotkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#श्रावणक्वीन अमृतफळ पहिल्यांदाच ऐकली आणि पहिली अंजली मॅम मुळे. झटपट रेसीपी बनवण्याकडे माझा कल असतो आणि तसच हि रेसिपी मिळाली. थँक्स. Veena Suki Bobhate -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen श्रावणक्विन च्या निमित्ताने एक नविन पदार्थ शिकायला मिळाला, खुप धन्यवाद अंंजली ताई Kirti Killedar -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen रेसिपी-3 अंजली भाईक मॅडम यांनी ही दाखवलेली रेसेपी खूप छान होती.चवीलाही छान व करण्यास पण सोनी.धन्यवाद मॅडम! Sujata Gengaje -
-
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#AnjaliBhaikअंजली ताई, अतिशय सुंदर रेसिपी. फक्त मी तूप वापरण्याऐवजी तळायला तेल वापरले."आई तू हे पुन्हा बनवशील का?" या एका प्रश्नातच सगळे काही आले.Thank you very much for this lovely recipe. Ashwini Vaibhav Raut -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnapआज मी Anjali Bhaik ताईंनी केलेली रेसिपी cooksnap केली आहे... खूप छान झाली आहे... 😍😋😋 Ashwini Jadhav -
केशरी हलवा (kesari halwa recipe in marathi)
केशरी हलवा#myfirstrecipe#रेसिपीबुक#week3#नैवेद्यही माझी पहिलीच पोस्ट आहे. ते म्हणतात ना “हर शुभ काम की शुरुवात मिठेसे करना चाहिए” म्हणून मी ही गोड हलव्याची रेसिपी निवडली.हा हलवा मी एका तमिळ आंटी कडून शिकले. ती तमिळ आंटी आमच्या शेजारी राहायची. ती दर वेळी त्यांच्या सणाला त्यांचे ट्रॅडिशनल पदार्थ आणून द्यायची. आम्हाला ते खूप आवडायचे, तेव्हा मी खूप छोटी होते तर बाकी काही शिकता आले नाही पण हा सोपा आणि वेगळ्या पद्धतीचा हलवा शिकले.आणखी एक आठवण ही की मी हा हलवा माझ लग्न झाल्यावर पहिल्या रसोईला बनवलेला, तेव्हा मला गोड पदार्थामध्ये हलवाच बनवता येत होता आणि सगळ्यांना तो खूप आवडला, म्हणून आज मी हा हलवा बनवला. Pallavi Maudekar Parate -
अमृतफळ (amrutfad recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपी नं ३ अमृतफळ ही रेसिपी माझी मैत्रिण अंजनी ह्यांनी लाईव्ह शेअर केली खुप छान प्रत्येक स्टेप निट समजवुन सांगितल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तीच रेसिपी मी केली आहे. माझ्या घरात व माझ्या शेजारच्यांनाही अमृतफळ खुप आवडले Chhaya Paradhi -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#श्रावण क्वीन मधील माझी तिसरी रेसिपी Purva Prasad Thosar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#Shravanqueenआज रक्षाबंधन.... ही रेसिपी केली खूप आवडली.... मजा आली.... Mangal Shah -
अमृतफळ (amrutfad recipe in marathi)
#श्रावणस्पेशलकुकस्नॅपहि माझी 275th रेसिपी आहे.म्हणून मस्त गोड रेसिपी..... मी श्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे अगदी सुगरण असलेल्या आपल्या लाडक्या अंजलीताई भाईक यांची अमृतफळ रेसिपी कुकस्नॅप केली आहे.थोडा बदल केला आहे.त्यांची ही श्रावणातीलच रेसिपी आहे.नारळी पौर्णिमेनिमीत्य केलेली ही रेसिपी खुपच छान आहे.खुपच मस्त ,स्वादिष्ट झालेत अमृतफळ....चला तर तुम्ही ही करुन बघा.... Supriya Thengadi -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली ताईंची अमृतफळ ही पाककृती मी कूकस्नप केली फार छान आहे, कमी साहित्यात झटपट बनणारी ही अमृतफळाची पाककृती पाहुयात. Shilpa Wani -
अमृतफळ.. (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#post3#AnjaliBhaikआज मी माझी मैत्रिण, मोठ्या बहिणी सारखी असलेली अंजू ताई... हो अंजूताईच.. हिच्या बदल मी काय फील करते ते मला तूम्हा सर्वांना सांगायचे आहे ....कधीकधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच राहतात. कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.. कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही. शेवटी आपले शब्द मुके होतात.. आणि म्हणूनच ठरवले आज मोकळे व्हायचं हो *अंजु ताई*... तुझ्याबद्दल मला काय वाटते ते मी कधीच व्यक्त केले नाही. तशी संधी मला मिळाली नाही. पण आज ती संधी मला मिळाली.. तुझं बोलणं तुझं हसण तुझ्यातील आत्मविश्वास, दुसऱ्याला लगेच आपलसं करणं, मनात कधीच कुणाबद्दल ही तिरस्कार नसन.. सर्वांबद्दल नेहमीच चांगलं बोलणं.. कुणी कितीही नकारात्मक बोललं तरीही त्यात सकारात्मकता कशी आणायची हे तुझ्या कडून शिकले.. शिकत आहे.अंजू ताई कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं. काळजी घे स्वतःची म्हणणारं असाव.. माझ्या डोळ्यातील भाव बोलले नाही तरी जाणणारं असाव.. स्वतःचा शोध एकट्याला कधीच लागत नाही.. सावली शिवाय "स्व" ची जाणीव कधीही होत नाही. पण ही जाणीव कशी करून घ्यायची हे तुझ्याकडे पाहून मला कळले. तुझ्या बद्दल मला एक आदरयुक्त भीती होती. पण या कुकपॅड मुळे कमी झाली. जास्त तुला आपला म्हणायला लागली. तू नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्ती होती आणि असणार. तुझ्यासाठी फक्त एवढेच.. "आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य, स्वतःही मुक्तकंठाने हसता येतं.आपण अनुभवताना दुसर्यालाही सुख देता येतं... अशीच राहा.. 😘 😘आणि हो तू शिकवलेली रेसिपी एक नंबर..खुप छान..तुझ्याच भाषेत भन्नाट झाली आहे... 💃💕 Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13371278
टिप्पण्या (5)