उकडीचे गुलकंद मोदक (ukadiche modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
#मोदक
गणपती आले की मोदक घरोघरी होतातच, त्यात उकडीचे मोदक म्हणजे सर्वांचे लाडके. त्याला थोडा बदल करून मी गुलकंद फ्लेवर चे केले आहेत. नक्की करून बघा खूप छान लागतात.
उकडीचे गुलकंद मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10
#मोदक
गणपती आले की मोदक घरोघरी होतातच, त्यात उकडीचे मोदक म्हणजे सर्वांचे लाडके. त्याला थोडा बदल करून मी गुलकंद फ्लेवर चे केले आहेत. नक्की करून बघा खूप छान लागतात.
कुकिंग सूचना
- 1
सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घ्या, त्यात नारळाचा चव घाला तो थोडासा परतल्यानंतर गुलकंद घाला थोडासा परतल्यानंतर सारण तयार होईल.
- 2
आता उकड तयार करूयात. त्यासाठी एका पातेल्यात 1 फुलपात्र पाणी घेऊन त्यात मीठ आणि 1 चमचा तूप घाला, चांगली उकळी आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घाला आणि ढवळा. चांगले एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवा, 2 मिनीटांनी गॅस बंद करा. 5 मिनिटे झाकून ठेवा
- 3
आता उकड परातीत घेऊन चांगली मॅशर ने मॅश करून घ्या. थोडी थंड झाली की थोडा पाण्याचा हात लावून मळून घ्या. त्यात रेड / पिंक फूड कलर घाला, रोझ इसेन्स घाला.
- 4
आता एक छोटा गोळा घेऊन, त्याची पारी बनऊन घ्या वाटीसारखी, आणि त्याला कळ्या पाडा, नंतर त्यात सारण भरून अलगद मोदकाचे तोंड बंद करा. अशा प्रकारे मोदक तयार करून 10 मिनिटे वाफवून घ्या, गुलकंद मोदक तयार आहेत
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
#modakगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती रोझ गुलकंद मोदक. नक्की करुन पहा. Shital Muranjan -
कलरफुल उकडीचे मोदक (colourful ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीगणपती बाप्पा साठी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार म्हणजे उकडीचे मोदक .खूप निगुतीने आणि नाजूकपणे करावे लागणारे हे मोदक मात्र चव एकदम अप्रतिम अशी. पारंपरिक उकडीच्या मोदकांना थोडा वेगळा ट्विस्ट देऊन मी हे कलरफुल उकडीचे मोदक बनवले आहेत . Shital shete -
मऊसूत उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
"मऊसूत उकडीचे मोदक"🙏गणपती बाप्पा मोरया 🙏 लता धानापुने -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
आज संकष्टी, बाप्पाला नैवेद्य मोदकांचा असतो. "उकडीचे मोदक" माझ्या मुलांना खुपच आवडतात. कोकणात उकडीचे मोदक गणपती आले की घरोघरी करतात. आज मी तुम्हाला मोदकांना कळ्या पाडण्यासाठी सोपी पध्दत सांगणार आहे. तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग बघूया ह्याची कृती....#KS1 Shilpa Pankaj Desai -
मॅंगो मोदक (उकडीचे) (mango modak ukadiche recipe in marathi)
संकष्टी चतुर्थी म्हणजे घरोघरी गणपती बाप्पा साठी मोदक केले जातात.त्यात ही मे आणी जून महिना म्हणजे आंब्याचा सिझन.म्हणूनच आज थोडासा बदल करून तयार केले उकडीचे आंबा मोदक. Nilan Raje -
-
कोकोनट गुलकंद मोदक (coconut gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 "गणपती बाप्पा मोरया"🙏🌹 ll वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ll घरोघरी बाप्पांचे आगमन झालेले आहे. आता घरोघरी रोज गणपतीबाप्पाला गोड-धोड मोदकांचा नैवेद्य राहणार.माझ्या घरी गणपती बसत नाही. पण माझ्या मुलाला बाप्पा फार आवडतात. मुलालाच काय मलाही आवडतात. माझा मुलगा दरवर्षी क्ले पासून गणपती तयार करतो. तेव्हा या विघ्नहर्ता बाप्पांना मी बसण्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य करत असते. तेव्हा पहील्या दिवशी मी कोकोनट गुलकंद मोदक केले. खूप छान लागतात.चला तर मग बघुया कोकोनट गुलकंद मोदक😊 Shweta Amle -
चॉकलेट गुलकंद मोदक (chocolate gulkand modak recipe in marathi)
#gurमाव्याचे मोदक, उकडीचे मोदक तर सर्वांना आवडतातच पण हल्ली चॉकलेट मोदक सुद्धा अनेकाना आणि खास करून मुलांना आवडतात. आज मी सुद्धा व्हाइट चॉकलेट वापरून दोन प्रकारचे मोदक बनवले आहेत. एक मोदक स्टफिंग भरून केले आहेत तर दुसरे मोदक चॉकलेट मध्येच पिस्ते, रोझ petals आणि रसमलाई इसेन्स घालून तयार केले आहेत. करायला खूप सोपे आणि चवीला तितके छान असे चॉकलेट मोदक नक्की करून बघा...Pradnya Purandare
-
उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)
#gurगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी एक नवीन पाककृती जास्वंद मोदक तयार केले आहे. Arya Paradkar -
उकडीचे केसर पिस्ता मोदक (ukdiche kesar pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पासाठी त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक आपण नेहमी करतो पण त्यातही बाप्पासाठी काहीतरी शाही करावा असा वाटलं. त्यातून हि रेसिपी तयार झाली. Manali Jambhulkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur # उकडीचे मोदक हे पारंपरिक कोकणा कडील नैवेद्य... विदर्भामध्ये श्री गणेशाला पुरणाचे तळलेले मोदक करतात.. परंतु यावेळी मी हे उकडीचे मोदक अनंतचतुर्दशी ला केले. ते ही माझ्या सूनबाईच्या पद्धतीने.... तेव्हा बघूया मी केलेले उकडीचे मोदक..यात काढलेली उकड आणि सारण हे रात्री केले. रात्रभर उकड चांगली झाकून ठेवली होती.आणि त्याचे मोदक, हे सकाळी केले. पण छान झालेत. साच्याचा वापर करून आणि हाताने सुद्धा... Varsha Ingole Bele -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकघरोघरी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व बाप्पाचा आवडता मोदकही करतातमी पण आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले चला तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकउकडीचे मोदक हा केवळ गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नव्हे, तर अनेकांसाठी उकडीचा मोदक पाहून त्यावर ताव मारण्याचा मोह आवरता येत नाही. गणपती बाप्पाचा कोणताच सण मोदकांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे बाजारात इतर कोणत्याही स्वरूपात मोदक मिळत असले तरीही घरगुती उकडीचे मोदक गणेशोत्सवात नक्की केले जातात. गरमागरम उकडीचे मोदक अणि त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे अहाहा ! मग डाएटच्या भीतीपोटी तुम्ही यंदा मोदकांपासून दूर राहत असाल तर हा सल्ला नक्की वाचा. कारण आरोग्याच्या दृष्टीनेही उकडीच्या मोदकांची चव चाखणं आरोग्याला फायदेशीर आहे. Yadnya Desai -
गुलकंद लाडू (gulkand ladoo recipe in marathi)
#GA4 Week14गोल्डन ॲप्रन 4 मधील लाडू हा किवर्ड शोधून मी ही रेसिपी बनविली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू खायला आपणा सर्वांनाच आवडतात. मी गुलकंदाचा वापर करुन लाडू बनविले आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केला जाणारा गुलकंद खाण्यासाठी चविष्ट तर असतोच मात्र आरोग्यासाठीदेखील त्याचे फायदे होतात. गुलकंदाच्या सेवनाने शरीर थंड रहाते आणि उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो . सध्या थंडीचे दिवस असले तरी एखादेवेळी हे लाडू नक्कीच बनवू शकतो. चला तर मग बघूया सहज - सोपे गुलकंद लाडू कसे बनवायचे.Gauri K Sutavane
-
पान मावा मोदक (pan mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी रोज वेगवेगळी प्रकारचे मोदक तयार केले जातात तसेच मी पण पान मसाला गुलकंद व रोज फ्लेवर चा मोदक तयार केला आहे तुम्हाला पण न नक्की आवडेल Nisha Pawar -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बनणारे तांदळाचे उकडीचे मोदक Deepali Amin -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेतमी बनवले आहे तांदळाच्या पिठाचे तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक Smita Kiran Patil -
जास्वंद मोदक (Jaswand Modak Recipe In Marathi)
#RRRगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती जास्वंद मोदक. नक्की करुन पहा... Shital Muranjan -
तांदळापासून बनवलेले उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#कोकणस्पेशलसंकष्टी चतुर्थी आणि कोकण स्पेशल थिम म्हणून उकडीचे मोदकाचा प्लॅन केला...प्लॅन केला पण परदेशात तांदूळ पीठ easily नाही मिळत...मिळाले तरी त्याला चिकटपणा नसतो मग विचार केला की मोदक तर करायचे आहेत मग आपण तांदळापासून करूच शकतो की..तुम्हाला ही lockdown मुळे पीठ मिळाले नाही तर अशा पद्धतीने करून बघा...मस्त होतात.. तर बघुयात मी कसे बनवलेत उकडीचे मोदक.. Megha Jamadade -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र"आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शानआणि आपल्या गणपती बाप्पाचा जीव की प्राण" असे हे #उकडीचे #मोदक मी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बनवले होते. हे उकडीचे मोदक मी पहिल्यांदाच बनवले. मी नेहमीचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे आणि तळणाचे बनवते. हे पहिल्यांदाच बनवले आणि खूपच छान झालेत. यात मी वेगवेगळे शेप बनवण्याचा प्रयत्न केलाय बघा आवडतात काय.. Ashwini Jadhav -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा घरी येणार म्हटलं कि पहिले आपल्या डोळ्यासमोर येतात ते उकडीचे मोदक. कोंकणी भागात केले जाणारे उकडीचे सुबक आणि कळीदार मोदक. उकडीचे मोदक करायचे म्हणजे ते कौशल्य हातात असेलेच पाहिजेत. चला, तर रेसिपी जाणून घेऊया..#gur#modak Deepa Ambavkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#cooksnapगणपती स्पेशल कुकस्नॅप मधे मी शितल तळेकर ची उकडीचे मोदक रेसिपी coksnap केली आहे.खूपच छान झाले आहेत मोदक.... Supriya Thengadi -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पाला मोदक हा प्रसाद आवडतो. उकडीचे मोदक हे मोठ्या प्रमाणात बनवले जातात. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
तांदळाच्या उकडीचे मोदक (tandlachya ukadiche modak recipe in marathi)
#gur cooksnap चॅलेंज रेसिपी आज गणेश चतुर्थी !घरोघरी श्री बाप्पांचं आगमन मोठ्या थाटात , वाजत-गाजत झालं .त्यांची प्रतिष्ठापना पण झाली . चला , आता बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवू या .तांदळाच्या उकडीचे मोदक मी केले आहेत .आता त्याची कृती पाहू ... Madhuri Shah -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur अगदी कमी साहित्यात सर्वांना अतिशय प्रिय असे हे गणपती बाप्पा चे आवडते उकडीचे मोदक.... उकडलेले मोदक त्यावर साजूक तूपाची सोडलेली धार अशाप्रकारे हे मोदक मनसोक्त खायाचे आणि गणपती उत्सव आनंदात साजरा करायचा.... Aparna Nilesh -
कलरफुल उकडीचे मोदक (ukadcihe modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक #प्रसाद #प्रसादाचीरेसिपीहे कलरफुल उकडीचे मोदक मी प्रथमच ट्राय करून पाहिले आणि छान जमून आले.यात दोन गोष्टी नवीन ट्राय केल्या, त्या म्हणजे मी थोडे चोको चिप्स चा वापर केला सारणात चॉकलेट फ्लेवर साठी.आणि दुसरी म्हणजे आपली गव्हाची कणिक वापरली मोदकांसाठी.आपण शक्यतो तांदळाचे पीठ किंवा मावा वापरतो मोदक करण्यासाठी. पण मी तांदळाचे उकडीचे मोदक "नैवेद्य" थीम मध्ये केले असल्याने गव्हाची कणिक वापरून मोदक केले आहेत.जर तुमची गव्हाची कणिक जर थोडी उरली असेल तर हे मोदक नक्की ट्राय करून पाहा. Archana Joshi -
गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक (Gulkand Dryfruits Stuff Pan Modak Recipe In Marathi)
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏"गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक"बाप्पा घरी आल्यावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायला खुपच मजा येते व मनाला समाधान मिळते.. लता धानापुने
More Recipes
टिप्पण्या