रस्सम वडा (rasam vada recipe in marathi)

#फ्राईड
रस्सम वडा ही एक साऊथ इंडियन डिश आहे.
पावसाळ्यात वडा आणि गरम रस्सम खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. गरम गरम रस्सम पिताना, सूप प्यायल्याच सुखही मिळत.
पावसाळ्यात माझ्या घरी हमखास बनणारी ही डिश आहे.
रस्सम वडा (rasam vada recipe in marathi)
#फ्राईड
रस्सम वडा ही एक साऊथ इंडियन डिश आहे.
पावसाळ्यात वडा आणि गरम रस्सम खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. गरम गरम रस्सम पिताना, सूप प्यायल्याच सुखही मिळत.
पावसाळ्यात माझ्या घरी हमखास बनणारी ही डिश आहे.
कुकिंग सूचना
- 1
उडीद डाळ आणि मुगाची डाळ 3-4 तास भिजत घालावी. हिरव्या मिरच्या आणि डाळी मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. वाटलेल्या पिठात, हिंग आणि मीठ घाला. मिश्रण चांगले मिक्स करावे
- 2
कढईत पुरेसे तेल गरम करावे. आपले हात ओलसर करा, बोटांच्या टिपांसह पिठाला लहान गोल आकार द्या आणि तेलात घाला. सोनेरी होईपर्यंत तळणे. वडे थोड लालसर झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- 3
एका प्रेशर कूकरच्या भांड्यात टोमॅटो आणि तूर डाळ घालून शिजून घ्या. डाळ आणि टोमॅटो शिजले कि एका पातेल्यात एक वाटी पाणी घाला, त्यात शिजलेली डाळ आणि टोमॅटो घाला आणि हांडे ब्लेंडरने चांगली स्मूथ पेस्ट करा.
- 4
कढईत तेल गरम करा. हिंग, जीरे आणि कढीपत्ता घाला. हळद आणि लाल तिखट घाला.
- 5
आता प्युरी घालून मिक्स करावे. त्यात रस्सम पावडर, आमचूर पावडर, गूळ आणि मीठ घालून मिक्स करावे. दोन ते तीन मिनिटे उकळत रहा.
- 6
वड्यांना सर्व्ह करण्यासाठी, एका बाउल मध्ये वडे घाला आणि त्यावर गरम रस्सम घाला आणि लगेच सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#SIR साऊथ इंडियन रेसिपीज साठी मी माझी रस्सम वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रस्सम (rasam recipe in marathi)
#GA4#Week12#Rasamसाऊथ स्टाईल टोमॅटो रस्सम भात सोबत किंवा नुसते प्यायलाही खूप छान लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
रस्सम पावडर आणि रस्सम (rasam powder ani rasam recipe in marathi)
#दक्षिणआंध्र प्रदेश, कर्नाटक,तमिलनाडु, तेलंगानारस्सम ही साऊथ इंडियन डिश आहे रस्सम चवीला तिखट आंबटगोड असते. परंपरेनुसार रस्समचा बेस कोकम चिंच कैरी पासून बनवतात त्याचबरोबरीने गुळ लसूण काळी मिरी जिरे टोमॅटो डाळ आणि बाकीचे मसाले वापरतात. Rajashri Deodhar -
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#ASR आषाढ महिना सुरू आहे.पावसाच्या सरी येऊन जाऊन आहेत .वातावरणात कधी गारवा कधी गर्मी आहे.श्रावण सुरू व्हायच्या आधी आषाढ तळण बहुतेक घरी असतेच.मी मस्त वडे करायचा बेत केला.बाहेर पाऊस सुरू होताच .मनातआलं मस्त आंबट तिखट रस्सम ची जोड दिली तर सोने पे सुहागा.लगेच रस्सम ची तयारी केली.मस्त पावसाच्या धारा आणि त्यासोबत आम्ही रस्सम वड्याचा आस्वाद घेतला.मस्तच..... Preeti V. Salvi -
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#CSR #चटपटीत स्नॅक्स रेसिपीस # वडा सांबार, इडलीसांबार आपण नेहमीच बनवतो खात असतो पण आज मी त्यातलाच वेगळा प्रकार रस्सम वडा बनवला आहे. मस्त टेस्टी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
रस्सम वडा (rasam vada recipe in marathi)
#GA4 #week1 #चिंच #रस्सम वडा... Golden appronच्या पहिल्या आठवड्यातील puzzle मधला चिंच हा कीवर्ड घेऊन रस्सम वडा केलाय..ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठीभेटीत तुष्टता मोठी...पंडित कुमार गंधर्वांनी गायलेलं माझं आवडतं गाणं..आता तुम्ही विचाराल याचा काय संबंध...आहे ..मराठी माणूस म्हटला की खाणं आणि नाटके...नाट्यसंगीत..गाणी आलीच की हो..तर सांगायच असं की ..हक्काचं ठिकाण आमचं..प्रेम,जिव्हाळा,आपुलकी,विश्र्वास सगळंच घेऊन येतात आपल्याबरोबर हे ..विश्वास अशासाठी की चवदार, चविष्ट रेसिपीज तयार होणार..कारण हे पदार्थ येणार म्हटलं की मी पण त्यांना योग्य तो मान देऊन आदराने मन लावून या रेसिपी करते..त्यांना सजवते..भारंभार फोटो काढते त्यांचे..फोटो काढत असताना या देखण्या रेसिपी पण सुखावून गेल्यात ..असं क्षणभर मला वाटतं..आणि मग आमचा comfort zone आपोआप तयार होतो..आणि मी या हव्याहव्याशा मैत्रीत आनंदाने अक्षरशः रमून जाते..म्हणजे रेसिपीजना,पदार्थांना सीमा रेषा नाहीतच..माणसांसारखी स्वतःभोवती कुंपण घालत नाहीत या रेसिपीज...सगळ्या जगाला खुल्या करतात..आणि मग अलगदपणेजीभेच्या रस्त्यावरुनकधी हृदयापर्यंत पोहचून कधी आवडत्या पंगतीत जाऊन बसतील हे कळत पण नाही.. Bhagyashree Lele -
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6 ही एक साऊथ इंडियन डिश आहे आणि नाष्ट्यासाठी किंवा अल्पोपहार म्हणून एक उत्तम डिश आहे. घरी सर्वांची आवडती डिश असल्याने या आठवड्याच्या चॅलेंज साठी मी हीच डिश करण्याचे ठरवले. Pooja Kale Ranade -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6 वडा सांबार हा उडपी मध्ये जास्त पहिला जातो..उडपी हॉटेल्स मधली famous डिश.. सांबारासोबत हे गरमागरम वडे खाणे म्हणजे सुख😊😊साऊथ इंडियन डिशेस तसे माझे favourite आहेत.. चटपटीत सांबारासोबताची वड्याची रेसिपी आपण पाहुयात.. Megha Jamadade -
व्हेव रस्सम (rasam recipe in marathi)
#Goldenapron3week24 तील कीवर्ड रस्सम, मिक्रोवेव्ह आहे. हा मिक्रोवेव्हमध्ये बनवला आहे म्हणून विशेषण व्हेव रस्सम म्हणले आहे. मी खूप छान हेल्दी असतो. भाताबरोबरही खायला सुंदर लागतो चला. मग एन्जॉय करूया रस्सम. Sanhita Kand -
एव्हरग्रीन वडा सांबर (VADA SAMBHAR RECIPE IN MARATHI)
वडा सांबार हा जनरली सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे,सांबर जर चांगला झाला तर , या वड्याची मजा काही औरच,,,साऊथ हा पदार्थ आपल्याकडे जास्त फेमस आहे,महिन्यातून एकदा तर हा पदार्थ ठरलेलाच राहायचा,,,मी तर याला सदाबहार वडासांबर म्हणेल....माझ्या फेवरेट डिश पैकी ही एक आहे ,,,हि डिश नेहमी खाल्ली तरी कंटाळा येणार नाही, इतकी मला आवडीची आहे, आणि माझ्या मुलांना पण...किती चटोरी जीभ आपलीं ना😝 Sonal Isal Kolhe -
कर्ड राईस (Curd Rice Recipe In Marathi)
#RDRसाधी सोप्पी अशी ही डिश.. साऊथ इंडियन समारंभाला हमखास बनणारी ही डिश... Manisha Satish Dubal -
बीटरुट दाळ वडा (beetroot dal vada recipe in marathi)
#फ्राईडबीटरुट दाळ वडा ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. चणाडाळ, तुरदाळ, बीट वापरून बनवली जाते. Ranjana Balaji mali -
रस्सम
#goldenapron3 #12thweek#lockdown tomato, pepper ह्या की वर्ड साठी साऊथ इंडियन स्पेशल रस्सम बनवले आहे. Preeti V. Salvi -
अॉथेन्टीक पेपर रस्सम (pepper rasam recipe in marathi)
#GA4 #week12#rasam रस्सम ही साउथ ईंडीयाची खासियत आहे.रस्सम आवडणार नाही असे कोणीच नाही.याला ईंडीयन हेल्दी सुप म्हटले तरी चालेल.हा खास पेपर रस्सम सर्दी खोकल्यावर ही गुणकारी आहे.औषधी आहे.तुम्ही ही करून बघा ही रेसिपी... पझल मधुन रस्सम हा शब्द ओळखुन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
कुळीथाचं रस्सम (kulithach rasam recipe in marathi)
#EB11 #W11आंबट गोड चवीच कुळीथाच रस्सम पौष्टिक आणि immunity वाढविणारे आहे.. नक्की करून पहा Shital Muranjan -
इमली टोमॅटो रस्सम (imali tomato rasam recipe in marathi)
#GA4 #week7 इमली टोमॅटो रस्सम म्हणजेच चिंचेचे सार ही एक लोकप्रिय सूप रेसिपी आहे. जी दक्षिण भारतात फार प्रसिद्ध आहे. या डिशला ‘हुनसे सारू’ असंही म्हटलं जातं. Shruti Falke -
-
साऊथ इंडियन वेडिग स्टाईल रस्सम/रस्सम (rasam recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- रस्सम/ रस्समरस्सम/रस्सम हा पदार्थ दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतील लोकप्रिय पदार्थ असून,गेल्या अनेक शतकांपासून हा पदार्थ दक्षिणेकडील प्रांतांमध्ये घरोघरी अगदी दररोज बनवला जातो.'रस्सम ' या शब्दाचा अर्थ रस असून या चमचमीत पदार्थाचे सेवन भातासोबत, तर कधी सूपप्रमाणे पिऊन केले जाते.हा पदार्थ पचण्यासही हलका असल्याने याचा उल्लेख अलीकडच्या काळात 'सुपरफुड' असा करण्यात आला आहे..👏👏😊चिंचेचा कोळ, टोमॅटो हे रस्सम मधील मुख्य घटक आहेत.धणे,काळिमिरी,जीरे, तूरडाळ,सुक्या मिरच्या, कडिपत्ता हे या पदार्थाचे सुपर हिरो आहेत.या मसाल्यामुळे रस्सम खूप चवदार बनते.चला तर पाहू अशीच एक चवदार रस्सम रेसिपी..😊 Deepti Padiyar -
वडा सांबर चटणी (vada sambar chutney recipe in marathi)
#EB6 #W6. वडा सांबर साउथ इंडियन डिश आहे. खमंग ,खूपच टेस्टी लागते . ब्रेकफास्टला ही डिश बनवली जाते . भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात . चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते ... Mangal Shah -
-
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#week6#विंटर स्पेशल रेसिपी#वडा सांबारसगळ्यांनाआवडणारा साऊथ इंडियन पदार्थ...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मेंदू वडा सांबर चटणी (medu vada sambar recipe in marathi)
#EB6#W6माझ्या घरी सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मेंदू वडा सांबर चटणी सुट्टीच्या दिवशी तर नक्की साउथ इंडियन डिश चा बेत असतोचपटकन पोट भरणारा हा पदार्थ कोणत्याही वेळेस खाल्ला जातो नाश्त्यात, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातोरेसिपी तून नक्कीच बघा वडा सांबर चटणी Chetana Bhojak -
-
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळवडा वडा म्हटलं डोळ्यासमोर बटाटेवडा मेदू वडा ,मुग डाळ वडा ,मटकी वडा ,शेपू वडा, दक्षिणेतला डाळवडा ,मख्खन बडा, उडदाच्या डाळीचा वडा ते फलाफेल हमस असे जगातील,भारतातील विविध राज्यांतील विविध नावांनी प्रसिद्ध असलेले चमचमीत वडे डोळ्यासमोर तरळू लागतात..खऱंतर वडे,भजी, पकोडे, मुटके,मुठिया हे आपल्या खाद्य जीवनाच्या पुस्तकातील एक जिव्हाळ्याचे पान.. आपली खाद्यसंस्कृती, आपला रोजचा आहार खमंग चविष्ट करणारं हे पान..आणि तितकेच पौष्टिकही.. डाळवडा कीवर्ड वाचल्यावर साउथ चे स्ट्रीट फूड असलेला डाळवडा करावं असं वाटलं होतं पण तितक्यातच माझी मैत्रीण रेणू कुलकर्णी हिची नागपूर विदर्भाची खासियत असलेली,पहचान असलेली प्रसिद्ध डाळ वडा ही रेसिपी मी वाचली. नागपूर ,विदर्भात होळीच्या सणाला पुरणपोळी बरोबर हा डाळ वडा करतात..आणि हा डाळ वडा भातात कुस्करुन त्यावर मोहरी हिंगाची खमंग फोडणी देऊन कढी किंवा चिंचेच्या भाताबरोबर हा वडाभात खाल्ला जातो..खमंग स्वादिष्ट अशी signature dish आहे ही या प्रांताची.. अतिशय सुंदर आणि झटपट होणारी बिना कांदा लसणाची ही खमंग रेसिपी करायचं ठरवलंच मी.. त्यानिमित्ताने एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीचे बोट मी धरणार होते.आता होळी पण जवळच आली आहे तर तुम्हाला विदर्भ, नागपूरच्या मेन्यू कार्ड वरच्या संत्रा बर्फी, तर्री पोहे ,गोळा भात, वडा भात,डाळ वडा या यादीतील खमंग कुरकुरीत डाळ वडा direct नागपूर हून मी मुंबईत कसा केला ते सांगते.. खूप खूप धन्यवाद रेणू या खमंग रेसिपी बद्दल😊🌹❤️मी डाळीचा भरडा न काढता डाळी भिजवून त्यात बिलकुल पाणी न घालता वाटून घेऊन हे डाळवडे केली आहेत. अतिशय खमंग आणि स्वादिष्ट असे हे डाळवडे झालेले आहेत.. Bhagyashree Lele -
कटाचं टोमॅटो रस्सम - पावसाळा स्पेशल (Tomato rasam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळाश्रावणात २-३ वेळा पुरण पोळी केली जाते. पुरणाचा कट घालून कटाची आमटी करतात. आमच्याकडे कटाची आमटी आवडत नाही. म्हणून मी कटाचं टोमॅटो रस्सम बनवते जे सगळे आवडीने खातात. मी वेगळा रस्सम मसाला न बनवता हे रस्सम बनवते. कारण रस्सम मसाला वापरला जात नाही आणि पडून राहतो. रस्सम हे एक प्रकारचं दक्षिण भारतीय सार आहे. जे सूप म्हणून सर्व्ह करतात किंवा भाताबरोबर खातात. खूप टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ आहे. कट न वापरता करायचं असेल तर साधं पाणी घालून ही रस्सम बनवता येतं. नक्की करून बघा हा चविष्ट पदार्थ.पावसाच्या दिवसात गरमगरम रस्सम प्यायला फार छान लागतं. Sudha Kunkalienkar -
मेदू वडा(meduwada recipe in marathi)
आज सकाळी नाश्त्याला मेदू वडा बनवला. खूप टेस्टी झालेला... सोबतीला सांबार व चटणी होतीच..... त्याशिवाय कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थाला चव नाही... Sanskruti Gaonkar -
गोबी 65 (gobi 65 recipe in marathi)
#गोबीही एक साऊथ इंडियन डीश आहे. पावसात गरम गरम गोबी 65 खायला मस्त. ही साधारण भज्या सारखी लागते. दुपारच्या चहा बरोबर खायला मस्त. ही रेसिपी माझ्या मुलीनी बनवली. Shama Mangale -
पेरीपेरी मसाला वडा (peri peri masala vada recipe in marathi)
#GA4#week16#Keyword_पेरीपेरीझटपट होणारी चविष्ट पेरीपेरी मसाला वडा.... पाऊस असो की थंडी खाण्याची मज्जाच वेगळी..... Shweta Khode Thengadi -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5आज आमची मैत्रीण दीपा नायडू जी आज हयात नाही 😪😪 तिच्या स्मरणार्थ ही रेसिपी मी पोस्ट करीत आहे. तिची आई व ती आम्ही तिच्या घरी गेलो की नेहमी हे मिक्स डाळीचे वडे आम्हाला गरम गरम खायला द्यायच्या.Luv u always Dearest deep(a) Yadnya Desai
More Recipes
टिप्पण्या