कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत थोडे तेल घालून त्यात दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट घालून थोडे परतून, मग त्यावर जाडसर दाण्याचे कुट, दोन चमचे सुके खोबरे, बारीक चिरून घेतलेला लसून, एक चमचा पांढरे तीळ, अर्धा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घेतले. व गॅस बंद करून थोडी साखर व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सारण तयार करून घेतले.
- 2
एका परातीत मैदा, बेसन, कॉर्न फ्लोअर व चवीनुसार मीठ घालून कोरडे पीठ एकत्र करून, मग त्यात एक चमचा तेल घातले.
- 3
सर्व पीठ एकत्र करून, तेल सर्व पिठाला लावून मग थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घेतले.
- 4
मग एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर, त्यात लाटून व कापून घेतलेल्या बाकरवडया मंद गॅसवर तळलया. नंतर मोठ्या गॅसवर खरपुस तळून घेतल्या.
- 5
आणि खाण्यासाठी तयार झालया कुरकुरीत खुसखुसीत चविष्ट बाकरवडी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी असलेला उत्तम पर्याय म्हणजे बाकरवडी. मुलांनाच नाही तर मोठ्या ना देखील आवडणारा पदार्थ...आंबट गोड तिखट अशी मस्त चव असते या बाकरवडी ला... डब्बा मध्ये भरून दहा ते पंधरा दिवस तुम्ही वापरू शकता.एवढी मस्त टिकणारी चटपटीत रेसिपी म्हणजे *बाकरवडी*. Vasudha Gudhe -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी आणि कचोरी सर्वांचा आवडता टी टाइम पदार्थ. म्हणजे चहा आणि बाकरवडी आणि काय पाहिजे. तिखट, गोड, आंबट खुशखुशीत बाकरवडी 2-3 अशाच जातात पोटात. सासुबाईनां दिवाळी म्हटलेले करू पण तेव्हा आम्ही मसाला वाडी करून पाहिली होती आता चान्स मिळाला तर मी करून पाहिली. मस्त झाली सासुबाईनी तर शाब्बासकी दिली मस्त वाटल. बघू कृती. Veena Suki Bobhate -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणि कचोरी बाकरवडी हा पारंपरिक पदार्थ आहे. खमंग, खुशखुशीत बाकरवाडी म्हणजे पर्वणीच. म्हणूनच आज ही रेसिपी छोट्या भुकेला आणि सुखा खाऊ म्हणून उत्तम पर्याय आहे Swara Chavan -
बाकरवडी (दावध स्पेशल) (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12#बाकरवडी नाव काढले की मला गुजरात ट्रीप ची आठवण आलीच पाहिजे आम्ही जेव्हा दावध ला गेलो होतो तेव्हा तिथे नाष्टा साठी खमंग जिलेबी व भाकरवडी असे दिले होते आज ही चव ओठांवर येते तशी बरेच दा करून पाहिली पण तशी थोडी वेगळी आहे पण 70% दावध प्रमाणे च जमली आहे टेस्ट खुपच सुंदर झाली आहे आणि क्रिस्पी देखील Nisha Pawar -
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडीचहा सोबत किंवा मधल्या वेळात खायला चटपटीत आणि खुसखुशीत पदार्थ म्हणजे बाकरवडी. Supriya Devkar -
बाकरवडी (bhakarwadi recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्राचा भाग असलेले पुणे शहर आणि इथली खाद्य संस्कृती म्हटले की डोळ्यासमोर बाकरवडी ही येतेच.... पुण्यातील चितळेंची बाकरवडीची ख्याती संपूर्ण जगात आहे. आंबट, गोड, तिखट, खुसखुशीत अशी बाकरवडी सर्वांनाच आवडते. चला तर मग बघुया रेसिपी.....#KS2 Shilpa Pankaj Desai -
मटारची (हिरवा वाटाणा) बाकरवडी
मला सुचलेली ही रेसिपी. खूप छान झाली.सर्वांनी नक्की करून पहा. Sujata Gengaje -
-
-
-
सांबर वडी (sambar wadi recipe in marathi)
#GR #सांबर वडी ही विदर्भातील लोकप्रिय आहे. हिवाळ्यात कोथिंबीरिचे उत्पन्न खूप येते.त्यामुळे कोथिंबीर चांगली मिळते.ही वडी स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्यासाठी बनवतात. ही निरनिराळ्या प्रकारे केली जाते.विदर्भात कोथिंबिरीला सांबर म्हणतात. Shama Mangale -
बाकरवडी (चितळे बंधू स्टाईल) (bhakarvadi recipe in marathi)
बाकरवडी म्हटले की आपसूकच पुण्यातील चितळे बंधू ची फेमस बाकरवडी ची चव माझ्या जिभेवर रेंगाळु लागते. पूर्वी जेव्हा मुंबईत ही बाकरवडी मिळत नसे तेव्हा पुण्याहून येणाऱ्या प्रत्येक पाहूणा, मित्र-मैत्रिणी हि भेट हमखास आणत. आता सर्रास उपलब्ध असते म्हणा... पण आपल्याला ते घरी बनवता यावे.. हा जो किडा असतो ना विविध खाद्यप्रयोग करणार्या सुगरणींमध्ये... तो माझ्यात ही आहे.. अर्थात मी अजून सुगरणी च्या यादीत बसण्यास अवकाश आहे 🙃... असो... तर त्या किड्यानेच मला ही बाकरवडी करण्यास भाग पाडले... अगदी 10 वेळा प्रयत्न करून... शेवटी आले एकदाची त्या चवी च्या जवळ.... थोडा वेळ लागतो ही पाककृती करताना पण बनली की तेवढाच विषेश आनंद व समाधान ही मिळते... 👍 Dipti Warange -
-
त्रिकोणी खस्ता मठरी (khasta mathri recipe in marathi)
#GA4 #week9#maida#friedया आठवड्याच्या पझल मधून मी मैदा आणि फ्राईड हा क्लू वर्ड घेऊन केली आहे त्रिकोणी खस्ता मठरी....हा पदार्थ दिवाळीचा फराळ म्हणून ही करता येईल...चला तर मग करून बघा त्रिकोणी मठरी.... Supriya Thengadi -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा पदार्थ आमच्या कडे खूपच आवडतो. कधी तरी करीन असं म्हणत शेवटी आज घरी करण्याचा मुहूर्त लागला. पूण्याच्या चितळ्यांची बाकरवडी खुपच छान लागते. तशीच बाकरवडी घरी करण्याचा प्रयत्न मी केला आहे. खूपच छान खमंग आणि खुसखुशीत बाकरवड्या झाल्या, माझ्या घरच्यांना पण खूपच आवडल्या. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी बाकरवडी खायला अप्रतिम लागते . बाकरवडी महाराष्ट्राबरोबर गुजरात मध्ये खूप फेमस आहे. खुसखुशीत आणि खमंग अशी बाकरवडी चहासोबत सहज खाण्यासाठी खूप छान स्नॅक आहे. Najnin Khan -
-
-
-
व्हेज मन्चुरियन (veg manchurian recipe in marathi)
#ks8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रवाशी, नवी मुंबई, रेल्वे स्टेशन समोरील फूड कोर्ट, मधील चायनीज स्टॉल मध्ये मिळणारे व्हेज मंचुरियन आम्हाला खुप आवडते. ह्या मध्ये मंचुरियन ग्रेव्ही असते ते हक्का नूडल्स किंवा व्हेज फ्राईड राईस बरोबर खातात. मी कसे बनवले व्हेज मंचुरियन ते पहा. Shama Mangale -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#बाकरवडी क्रिस्पी बाकरवडीबाकरवडी म्हणजे ऑलटाइम फेवरेट स्नॅक.सर्वांच्याच परिचयाची आणि सर्वांना आवडणारी.बाकरवडी खाण्याचा आनंद काही निराळाच असतो.सहज तोंडात टाकायला आवडणारी छान,चमचमीत,कुरकुरीत,खुसखुशीत स्वादिष्ट घरघूती बाकरवडी.ही खाऊन लगेच फस्त करायची असते टिकवायची अजिबात नसते .कुठलाही पदार्थ करताना त्यातलं प्रमाण मस्त जमावं लागतं आणि तो पदार्थ करण्याचा आनंद घ्यावा लागतो. तेवढी काळजी घेतली, की उत्तम पदार्थ तयार ! प्रत्येकाच तिखट मिठाच प्रमाण कमी जास्त असू शकत. Prajakta Patil -
हलवाई स्टाइल आलु सब्जी और आलुपुरी (Aloo sabji aloopuri recipe in marathi)
#सगळ्याचा आवडता मेनु म्हणजे आलुसब्जी व आलुपुरी घरात उपलब्ध साहित्यातुन झटपट बनणारी व करण्यासही सोप्पा मेनु चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
फलाफल हम्मस (falafel hummus recipe in marathi)
#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज#माझी आवडती रेसिपी हेल्दी व माझी आवडती डिश फलाफल हम्मस चला बघुया हि रेसिपी Chhaya Paradhi -
खोब्र मावा करंजी (kobra mawa karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमा रेसिपीकरंजी वेगवेगळया प्रकारे केली जाते. आमच्या कडे विकत चा मैदा खात नाहीत.सासरी आणि माहेरी घरीच गहू ओले करून वळवतात आणि वाळवुन रवा मैदा काढतात. गहू दळून आणतात टोपल्याला कापड बांधून मैदा व रवा वेगळा काढतात.तर चला आपण करंजी चे साहित्य पाहुयात. MaithilI Mahajan Jain -
-
मुरमुरा चाट (murmura chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली डीश. सरिता बुरडे -
More Recipes
टिप्पण्या