बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

#रेसीपीबुक #week 12

# बाकरवडी

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसीपीबुक #week 12

# बाकरवडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
5 लोक
  1. 1 कपमैदा
  2. 2 टेबल स्पूनडाळीचे पीठ
  3. 1/4 टिस्पून मीठ
  4. 1 टीस्पूनतुप
  5. 1/2 टिस्पून ओवा
  6. 1 टीस्पूनधने-जिरेपूड
  7. स्टफिंग साठी
  8. 1 कप शेव किंवा पापडी ची पावडर
  9. 1/2 कपखोबर्‍याचा बुरा
  10. 1 टिस्पून लाल तिखट
  11. 1/8 टिस्पून हिंग
  12. 1/4 टिस्पून हळद
  13. 2 टेबल स्पूनगुळ पावडर
  14. 1 टेबल स्पूनआमचूर पावडर
  15. 1 टेबल स्पूनतीळ
  16. 1 टेबल स्पूनखस खस
  17. 1 टिस्पूनगरम मसाला
  18. 1 टीस्पूनबडीशेप पावडर

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    मैदा, पीठ, मीठ, तूप, ओवा आणि थोडं पाणी टाकून गोळा म्हणून 20 मिनिटांसाठी झाकून ठेवावा. त्यानंतर बाकीचे सर्व साहित्य घेऊन ते हाताने चांगले एकत्र करावे तीळ, खसखस, खोबरे थोडसं मंद आचेवर भाजून घ्यावे. नंतर शेव किंवा पापडीची पावडर करावी. असे सर्व साहित्य सर्व मसाले घालून मीठ घालून एकत्र करून घ्या.

  2. 2

    वरील पिठाची पोळी लाटून त्यावर थोडी चिंचेची चिंचगुळाची चटणी लावून त्यावर तयार मसाला पसरवून घ्यावा. त्याचा दाबून दाबून रोल करावा व त्या रोलचे एक समान भाग करावे.

  3. 3

    नंतर तयार वड्या तेलावर डीप फ्राय करून घ्यावेत. तयार आहे कुरकुरीत अशी बाकरवडी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes