रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463

#बर्फी

रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)

#बर्फी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
  1. 1 आणि 1/2 वाटी बेसन
  2. 1/2 वाटीरवा
  3. 3/4 वाटीतूप
  4. 1 आणि 1/4 वाटी वाटी साखर
  5. २५ ग्रॅम मिल्क पावडर
  6. 1 वाटीपाणी
  7. 2 चमचेदूध
  8. वडी प्रमाणे सुकामेवा
  9. १ /२ चमचावेलची पावडर

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम पॅन मध्ये तूप टाका. त्यात बेसन आणि रवा टाकून गुलाबी रंगावर भाजून घ्या.नंतर मिल्क पावडर टाका.

  2. 2

    एका गॅसवर १ १/४ साखर आणि १ कप पाणी घेऊन साखरेचा पाक तयार करायला ठेवा. साखरेचा पाक उकळत आल्यावर त्यात दोन चमचे दूध घाला. म्हणजे पाकची मळी निघून जाईल. ती चमच्या ने काढून घ्या.

  3. 3

    पाक एक तारी झाला की भाजलेल्या बेसानात ओतून घ्या. व एकजीव करा. पाक ओतल्यावर लगेच त्यात सुकामेवा घालून घ्या.व मिश्रण थोडे घट्ट होई पर्यंत मंद गॅस वर परतवून घ्या.

  4. 4

    नंतर मिश्रण ग्रीस केलेल्या ताटात काढून थोडे थंड होऊ द्या. व बर्फी तयार करा

  5. 5

    आणि तयार आहे तुमची रवा बेसन बर्फी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463
रोजी

Similar Recipes