रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
३ सर्व्हिंग
  1. 1 कपमैदा
  2. 2 टेबलस्पून बेसन
  3. 1 टीस्पूनहळद
  4. 1 टीस्पूनहिंग
  5. चवीनुसार मीठ
  6. 2 टेबलस्पूनमोहन
  7. 1 टेबलस्पून चिंचेची चटणी
  8. आवश्यकतेनुसार पाणी
  9. मसाल्यासाठी
  10. 1/4 कपसुकं खोबरं
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनहिंग
  13. 1 टेबलस्पून तीळ
  14. 1 टेबलस्पून धने
  15. 1 टेबलस्पून खसखस
  16. 1 टेबलस्पून आमचूर पावडर
  17. 1 टेबलस्पून तिखट
  18. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    प्रथम मैदा, बेसन, मीठ, हळद, हिंग, मोहन व पाणी घालून पीठ मळून घ्या.

  2. 2

    आता सर्व मसाला साहित्य मिक्सर मधून काढून घ्या.

  3. 3

    आता तयार पिठाचा गोळा करून तेलाचा हात लाऊन आयताकृती लाटून घ्या व त्यावर चिंचेची चटणी पसरून घ्या. आता तयार मसाला एकसमान पसरून घ्या व कडेने पाण्याचा हात लाऊन घट्टसर रोल करून घ्या.

  4. 4

    आता याचे छोटे तुकडे करून घ्या व बारीक गॅसवर तळून घ्या.

  5. 5

    खुसखुशीत बाकरवड्या तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

टिप्पण्या

Similar Recipes