ओल्या करंदीच्या वड्या (karandi vadya recipe in marathi)

Samiksha shah @cook_22732766
ओल्या करंदीच्या वड्या (karandi vadya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात कांदा व मीठ घेऊन चांगले कुस्करून घ्यावे. मग त्यामध्ये आले-लसूण व हिरव्या मिरचीचा ठेचा घालावा व ते एकजीव करून घ्यावे. मग त्यामध्ये हळद व लाल तिखट घालावे.
- 2
हे सर्व एकत्र करून झाल्यावर त्यामध्ये ओली करंदी घालावी व एकजीव करून घ्यावी. मग त्यामध्ये तांदळाचे पीठ, बेसन व अंडे घालून ते मिश्रण एकत्र करावे.
- 3
एक तवा गरम करून त्यामध्ये तेल घालावे व या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून तळून घ्यावेत.दोन्ही बाजूने लालसर रंगाचे तळुन झाल्यास हे खावयास तयार होतात.अशाप्रकारे आपले ओल्या करंदीचे कटलेट तयार झाली हे आपण गॅस बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कोथिंबीर वड्या (kothimbir wadya recipe in marathi)
#wd, स्पेशल वूमन डे च्या निमित्ताने मी कोथिंबीर वड्या ही रेसिपी माझ्यासाठी स्पेशल असणारी माझी मैत्रीण प्रिया डोईजड हीला डेडीकेट करून खास केली आहे. Nanda Shelke Bodekar -
-
-
-
ओल्या सोड्याच्या वड्या (Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
बिटरूट कटलेट (beetroot cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबिट कटलेट खुप पौष्टिक आणि चवीलाही छान असतात नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
-
ब्रेड पोटॅटो कटलेट (bread potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा ब्रेड पोटॅटो कटलेट हा पदार्थ पहिल्यांदाच खाल्ला आणि खूपच आवडला. Ujwala Rangnekar -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#cpm2Week 2कूकपॅड रेसिपी मॅगझीन च्या निमित्ताने -"कोबी पकोडे" ही रेसिपी बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
सुखट कोबीची भाजी (sukhat kobichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week14Cabbage हा क्लूकोबी नेहमी नेहमी तोच खातो पण तोंडाला चव यावी म्हणून आपण नवनवे प्रयत्न करत असतो त्यातलाच हा एक प्रकार मस्त चवदार बनते भाजी. Supriya Devkar -
लालमाठ वड्या (lalmath vadya recipe in marathi)
#रेसिपीबुक#पावसाळी गंमत #week 5लहान मुलांसाठी अजून एक हेल्दी रेसिपी. मला कोथिंबीर वड्या खूप आवडतात. पण नेहमीच्या कोथिंबीर वडी, पालक वडी, मेथी वडी आपण खातो तर मग अजून दुसरी कुठली भाजी वापरून आपण हि वडी करू शकतो ह्याचा विचार करताना घरात लाल माठाची भाजी होती. लाल माठाची भाजी मुलांना किती किती खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तरी काय खाणार नाहीत, तर मग या लाल माठाची भाजी च्या वड्या करण्याचं ठरवलं. आणि मग काय जितक्या पटकन झाल्यात तितक्याच पटकन गट्टम् ही झाल्या. Jyoti Gawankar -
-
पनीर पकोडे (paneer pakode recipe in marathi)
पनीरचे विविध प्रकारचे पदार्थ बनवायला येतात. विविध रेसिपी बनवता येतात. मग तो स्टार्टर असो कि मेन कोर्स असो.आजचा पदार्थ सोपा आणि झटपट आहे. Supriya Devkar -
-
खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या (kobichya vadya recipe in marathi)
"खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या" लता धानापुने -
-
-
-
अळूच्या वड्या (aluchya vadya recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल #cooksnap_चॅलेंज#महाराष्ट्रीयन_रेसिपी#महाराष्ट्रयीन_रेसिपीदिप्ती हीची अळूवड्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. अळूवड्या खूप छान टेस्टी झाल्या. श्रावण महिन्यात खूप छान छान सणांची रेलचेल असते. विविध प्रकारचे पदार्थ बनवायला खूप उत्साह असतो. सगळीकडे हिरवेगार निसर्ग सौंदर्य बघायला मिळाते. श्रावणात भरपूर हिरव्या गार भाज्या उपलब्ध असतात. यादिवसात अळूच्या वडीची आणि भाजीची हिरवीगार पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. खमंग कुरकुरीत अळूवड्या खायला मिळणे म्हणजे पर्वणीच असते.आळूवडीची पाने आणि अळूच्या भाजीची पाने यात फरक असतो. आळूवडीची देठं पानांच्या शेवटी असतात आणि भाजीची देठं पानांच्या शेवटाकडून दिड ते दोन इंच पुढे असतात, आणि ती चकचकीत पण असतात. वडी साठी पानांची देठ काढून पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. अळूची पानं धुताना हाताला खाज सुटते, म्हणून हाताला चिंच फासून मग पानं धुवायची. आमच्या कडे नैवेद्यासाठी अळूवड्या ठेवताना त्यामधे आलं लसूण घालत नाहीत. Ujwala Rangnekar -
-
-
"अळूच्या पानांची कुरकुरीत भजी"(Aluchya Panachi Bhajji Recipe In Marathi)
"अळूच्या पानांची कुरकुरीत भजी" लता धानापुने -
-
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
टोमॅटो ऑम्लेट ही अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे बनवायला ही अतिशय सोपी आहे खूप कमी साहित्यात बनवता येते आणि चवीलाही उत्तम.नाश्ता झटपट आणि पोटभरीचा बनतो. Supriya Devkar -
खान्देशी पिठल/बेसन (pithla recipe in marathi)
#KS4खान्देशी भाग म्हणजे जळगाव, धुळे हा भाग आठवतो. या भागातील लांब वांगी खूपच प्रसिद्ध आहेत. आणि भरित ही खूप फेमस. तसेच इकडे बनवल जाणार तिखट बेसन किंवा पिठल ही कळण्याच्या भाकरी सोबत खूप चवीने खाल्ल जातं. चला तर मग बनवूयात खान्देशी पिठल किंवा बेसन. Supriya Devkar -
-
पौष्टिक ग्रीन कटलेट (healthy green cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपालक हा सहसा कुणालाच आवडत नाही. पण पालकचे हे असे ग्रीन कटलेट तयार केले की लगेच संपतात...कटलेट नाव आल की त्यात बटाटा हा आलाच पण मी यात बटाट्याचा वापर न करता हे कटलेट बनविले आहे.... Aparna Nilesh -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13629077
टिप्पण्या