इन्स्टंट चकली (instant chakali recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#रेसिपीबुक #week15
भारताबाहेर असल्याने व चकलीचा सोऱ्या येथे उपलब्ध नसल्याने चकली कशी करावी हा प्रश्नच होता माझ्यापुढे; पण अंकिता मॅडमनी मला हा भारी उपाय सुचवला व मी चकली करू शकले. धन्यवाद cookpad या थीम बद्दल व अंकिता मॅडम तुम्ही सुचवलेल्या उपायांबद्दल!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२-३
  1. 1 कपतांदळाचे पीठ
  2. 1/2 कपमैदा
  3. 1 टीस्पूनहळद
  4. 1 टीस्पूनहिंग
  5. 1 टेबलस्पूनतिखट
  6. 1 टीस्पूनओवा
  7. 1 टेबलस्पूनतीळ
  8. 1 टे स्पून बटर
  9. 1/2 कपपाणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    वरील सर्व साहित्य एकत्र करून मऊसर पीठ मळून घ्या.

  2. 2

    तयार पीठ सोऱ्यात भरून चकल्या पाडून घ्या. सोऱ्या नसेल तर वातीप्रमाणे पीठ वळून गोलाकार चकल्या कराव्या. किंवा एखाद्या पिशवीत पीठ भरून, त्याला छिद्र पाडून चकल्या पाडू शकता. मी दोन्ही प्रमाणे चकल्या केल्या आहेत.

  3. 3

    आता तेल गरम करून घ्या व मंद गॅसवर चकल्या तळून घ्या.

  4. 4

    खुसखुशीत चकल्या तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

Similar Recipes