गुजराती ढोकळा (gujrati dhokla recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात मिरची व आले बारीक किसून घ्यावे.आता दही आणि साखर घालुन त्यात थोडे पाणी घालून चांगले हलवावे.
- 2
आता बेसन पीठ आणि रवा एकत्र करावे आणि त्यात हे तयार पाणी हळूहळू घालत हलवावे.
- 3
गुठळ्या होणार नाही असे हलवावे.लिंबू पिळून घ्यावे तसेच हळद घालून घ्या. हळद ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल.
- 4
2टेबलस्पून तेल घालून आता बिटरने चांगले चार ते पाच मिनिटं हलवत रहा. आणि थोडा वेळ तसेच ठेवून द्या. सर्वात शेवटी सोडा घालून पुन्हा एकदा हलवावे. आणि प्लेट मध्ये ट्रान्स्फर करावे. ट्रान्स्फर केले की प्लेट हलकच जमीनीवर अपटावी जेणेकरून त्यातले बबल बाहेर पडतील. गॅसवर कढईत पाणी गरम करत ठेवावे त्यात स्टॅन्ड ठेवावे त्यावर प्लेट ठेवून 20मिनिट झाकण ठेवून शिजू द्यावे.
- 5
ढोकळा शिजेपर्यंत फोडणी तयार करावी. फोडणी साठी एका पातेल्यात तेल गरम करत ठेवावे आता यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची घालून फोडणी करावी
- 6
फोडणी तयार झाली की त्यात पाणी घालून घ्या.
- 7
पाण्यात साखर, आणि लिंबू रस घालून हलवावे. साखर विरघळेपर्यंत. नंतर गॅस बंद करावा.
- 8
ढोकळा वीस मिनिटात तयार होतो तेव्हा गॅस बंद करावा आणि तसाच झाकण न उघडता पाच मिनिटं ठेवावा. नंतर ढोकळा हलकेच सुरीने बाजूने सोडवून घ्या. दुसर्या प्लेटमध्ये काढून खालच्या बाजूने ही थंड होऊ द्या. सुरीने वड्या कापून घ्यावे. मस्त स्पाॅन्जी होतो.
- 9
तयार फोडणी चमचाने ढोकळा भिजेल अशी सोडावी. किमान पाच मिनिटं तरी तसेच मुरू द्यावे फोडणी. कोथिंबीर, ओल खोबरे घालून सर्व्ह करावे. या सोबत चिंच गुळाची चटणी नाही घेतली तरी चालेल पण आवडत असल्यास घ्यावे.
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
चायनीज फ्राइड रवा ढोकळा (chinese fried rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#सेल्फ इनोव्हेशन रेसिपीढोकळा म्हणजे आपण ऑथेन्टीक गुजराती प्रकारे बनवतो. पण हाच ढोकळा आपण थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला तर किती मजा येईल चला तर मग आज आपण बनवूयात माझी सेल्फ इनोव्हेटीव रेसिपी चायनीज फ्राइड रवा ढोकळा. Supriya Devkar -
गुजराती खमन ढोकळा (gujrathi dhokla recipe in marathi)
#GA4 #Week4#Gujarati famous ढोकळा, जर तुमचा नायलॉन खमन ढोकळा मऊ आणि जाळीदार होत नसेल तर माझ्या या पध्दतीने करून बघा. तुमचा गुजराती खमन ढोकळा कधीच फसणार नाही. Archana Gajbhiye -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
# ट्रेंडिंगढोकlळा हे पारंपारिक गुजराती पाककृती आहे.ढोकळ्याची चव अप्रतिम अशी लागते.आज मी ज्या पद्धतीने ढोकळा केला त्या पद्धतीने केल्यास ढोकळा स्पोंजी व मऊसूत असा होतो Sapna Sawaji -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे खमण ढोकळा बनवला ढोकळा हा गुजरातचा फेमस नाश्त्याचा प्रकार आहे जो पूर्ण भारतात लोकप्रिय आहे तसेच भारताच्या बाहेरही खूप प्रिय आहे. खूप हलकाफुलका असा हा ढोकळा मुलांपासून मोठ्या चा सगळ्यांच्याच आवडीचा तोंडात टाकतात मऊसर सॉफ्ट खायलाही सोपा असा हा ढोकळा नाश्त्याचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. असा आपल्याला एकही नाही मिळणार की ज्याला ढोकळा आवडत नाही. ढोकळा बनवण्याचे बरेच प्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळा बनवला जातो मी मायक्रो ओव्हन मध्ये बेसनचा ढोकळा बनवला आहे मायक्रोओवन मध्ये ऑटो कुक बुक हा फीचर यूज करून ढोकळा बनवला आहे. सकाळच्या गडबडीत पटकन तयार होणारा हा ढोकळ्याचा प्रकार आहेत. कधी पटकन काही स्नैक्स बनवायचे असेल तर हा ढोकळ्याचा प्रकार उत्तम आहे. Chetana Bhojak -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात #ढोकळा गुजरातचा प्रसिद्ध पदार्थ आहे.ढोकळयाचे अनेक प्रकार आहे. मी बेसन पीठ वापरून केला आहे. Sujata Gengaje -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण#wednesdayढोकळा स्पंजी होण्यासाठी प्रमाण अगदी परफेक्ट असण गरजेचे आहे. आज असाच स्पंजी ढोकळा बनवला आहे. चला तर मग बघूया. Jyoti Chandratre -
गुजराती खट्टा ढोकला (khatta dhokla recipe in marathi)
#bfr#dhokla#ढोकळा#snacksगुजराती लोकांचा फेमस 'नाश्तो'ढोकळा हा गुजरातचा फेमस असा नाश्त्याचा प्रकारहा ढोकळा सगळ्यांच्याच आवडीचा असा हा प्रकार आहे शिवाय हा हेल्दी असा प्रकार आहे सकाळी नाश्त्यातून घेतला तर हेवी असा नाश्ता होतो आणि शरीरासाठीही पौष्टिक आहे. गुजराती कम्युनिटीत 'नाश्तो 'हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या कम्युनिटीमध्ये जेवणा बरोबरही स्नेक हा प्रकार वाढला जातो सकाळी स्नॅक्स, जेवणात , संध्याकाळी स्नॅक्स हा प्रकार लागतोचअसा हा खट्टा ढोकळा आपल्याला प्रत्येक हलवाई च्या दुकानात तुम्हाला बघायला मिळेल आता घरी कशा प्रकारे तयार करायचा रेसिपी तून नक्कीच बघा हा ढोकळ्याचा प्रकार मी माझ्या गुजराती फ्रेंड करून शिकलेला आहे परफेक्ट असा ढोकळा आहे चवीला जबरदस्त असा लागतो. Chetana Bhojak -
सॅन्डविच ढोकळा (Sandwich Dhokla Recipe In Marathi)
#ढोकळा #आपण नेहमी ढोकळा करतो. त्यापेक्षा थोडा वेगळा बनवला आहे. छोट्या वाटीमध्ये बनवला आहे. Shama Mangale -
रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा गुजरात मध्ये जास्त केला जातो. ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारांनी बनवतात. मी रवा बेसन हा गुजराती पद्धतीचा ढोकळा बनवला आहे. Deepali Surve -
पांढरा ढोकळा (Dhokla recipe in marathi)
ढोकळा हा साधारण बेसन पिठाचा. हाढोकळा उकडून रव्याचा असल्यामुळे छानहोतो. हेल्थ साठी खूप मस्त.:-) Anjita Mahajan -
खट्टा ढोकळा (पांंढरा ढोकळा) (dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 गुजरात ची आठवण म्हणजे खट्टा ढोकळा . पिवळा आणि पांंढरा ढोकळा पैकी हा पांंढरा ढोकळा जास्त आवडतो. त्याची थोडी पुर्वतयारी करावी लागते. पण आजकाल त्याच पिठ पण मिळते Deepali Amin -
ढोकळा रेसिपी (dhokla recipe in marathi)
ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे तरी आपल्या सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे.🧀 Padma Dixit -
गुजराती खमण ढोकळा (gujarati khaman dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4ढोकळा ही पारंपारिक गुजराती पाककृती आहे. हे प्रामुख्याने तांदूळ आणि चनाडाळ पासून बनविलेले असते. हे न्याहारीसाठी, मुख्य अन्न म्हणून, स्वतंत्रपणे किंवा हलके जेवण म्हणून खाऊ शकतो. खमन ढोकळा हा गुजरातचा प्रामुख्याने बनविल्या जाणारा पदार्थ आहे.मी जेव्हा गुजरात फिरायला गेली होती तेव्हा ठीक ठिकाणी हा पदार्थ खायला मिळाला.आणि हा पदार्थ कधीच नकोसा वाटला नाही.खमन ढोकळा खुप सोपा आणि उत्तम चविला लागणारा पदार्थ आहे. Ankita Khangar -
खमंग रवा ढोकळा (khaman rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टढोकळा हा ऑल टाईम फेवरेट पदार्थ आहे. Supriya Devkar -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4 #Week8#Steamed#Steamed rava Dhokala Steamed हा कीवर्ड वापरून मी रवा ढोकळा केला आहे.Ragini Ronghe
-
तांदुळाचे पीठ आणि बेसनाचा ढोकळा (dhokla recipe in marathi)
एकदा ढोकळा खाण्याची इच्छा सर्वांची झाली पण एक वाटी बेसन होते आणि तांदळाचे पीठ भरपूर होते मग काय मी एक वाटी बेसन आणि दोन वाटी तांदळाचे पीठ मिक्स केले आणि दह्यात भिजवून ठेवले सकाळी त्याचा ढोकळा केला तो फारच छान झाला तेव्हापासून मी तांदळाचे पीठ आणि बेसनाचा ढोकळा करते.#cooksnap #Swapnuvidhya Vrunda Shende -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा प्रकार गुजरात मधील सर्वात लोकप्रिय पदार्थ..आज मी रवा ढोकळा बनवला आहे .झटपट होणारा आणि पौष्टिक पदार्थ आहे. Shilpa Gamre Joshi -
इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#cooksnap#VaishuGabholeहा ढोकला करायला अगदी सोपा आणि झटपट होणारा आहे. सर्वांना आवडणारा.. टेस्टी.. बच्चेकंपनी पासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल असा हा पदार्थ आहे. ढोकळा करताना यात मी माझा थोडासा टच दिला आहे, तो म्हणजे यात मी मिरची, अदरक, कोथिंबीरीचे वाटण घातले आहे.. त्यामुळे ढोकळाला छान वेगळी चव आली .. Vasudha Gudhe -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
हा ढोकळा मी माझ्या आई कडून शिकले आहे. हा नाश्त्यासाठी चांगला पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. तसा हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो पण मी आज रव्याचा ढोकळा बनविला आहे,, अगदी सोप्प्या पद्धतीने बनविलेला हा ढोकळा खायला पण एकदम चवदार लागतो. तर चला मैत्रिणींनो आता बघूया की हा ढोकळा कशाप्रकारे बनविला जातो,,☺ Vaishu Gabhole -
बेसन ढोकळा
बेसन व घराचं सगळं साहित्य वापरून झटपट होणारा ढोकळा. #goldenapron3 GayatRee Sathe Wadibhasme -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #रवा ढोकळा ढोकळा अनेक पदार्थापासुन बनवला जातो आज मी र व्या पासुन हेल्दी ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#Cooksnapमी Maya Bawane Damai याची ढोकळा ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरतर ढोकळा मला आवडतो पण घरी करायला जमला नाही. एकदा ट्राय केला पण बसलाच... फुगलाच नाही त्यामुळे पुन्हा कधी करायचा प्रयत्नच केला नाही... पण आता कुकस्नॅपच्या निमित्ताने पुन्हा प्रयत्न केला...फक्त यात एक ingredient add केला आहे... 😁 खूपच मस्त झालाय ढोकळा... thank you so much Maya mam for this recipe... 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻😊😊 Ashwini Jadhav -
खमंग ढोकला रेसिपी (dhokla recipe in marathi)
#GA4 #week 4 # पश्चिम # गुजराती खमंग ढोकला रेसपीढोकला ही रेसपी गुजराती आहे असे म्हणतात परंतु आजकाल सर्वच लोकांना ढोकला आवडतो स्वादिष्ट आणि हलका फुलका नाश्ता प्रकार म्हणजे ढोकला Prabha Shambharkar -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
रवा ढोकळा हा पौष्टिक आहेच, आणि खायलाही छान लागतो.#स्नॅक्स. Anjali Tendulkar -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4#week4 गुजराती हा किवर्ड घेऊन इंस्टंट ढोकळ्या ची रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4 #week4 # गुजराती गुजरातचे अनेक पदार्थ आता सर्वत्र मिठाईच्या शॉप मध्ये मिळतातच म्हणजे जिलेबी फापडा बुंदी खमण मेथी ठेपले त्यातलाच ऐक पदार्थ आज मी सुप्रिया चा बघुन बनवला आहे त्यात थोडाफार बदल करून ढोकळा बनवला आहे चला बघुया Chhaya Paradhi -
ढोकळा (DHOKLA RECIPE IN MARATHI)
#स्टीममाझ्या घरी ढोकळा म्हणजे मुलांना आवडणारे आणि पटकन बंननारा पदार्थ आहे , मुलांना केव्हा ही भूक लागली की बनवायचे , आज सकाळी उठल्या उठल्या च मुलाने डिमांड केली मम्मी भूक लागली तर मग काय माझे काम त्याला करायला लावले आणि त्याच्या भुके चे काम मी केले , मेरा बेटा भी खुश मी पण खुश Maya Bawane Damai
टिप्पण्या