दाल बाटी (dal batti recipe in marathi)

Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
नाशिक

#पश्चिम#राजस्थान#दाल बाटी

दाल बाटी (dal batti recipe in marathi)

#पश्चिम#राजस्थान#दाल बाटी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०
  1. ५०० ग्रॅम गव्हाचे जाड पीठ
  2. 2 टेबलस्पूनओवा
  3. २०० ग्रॅम दही
  4. १०० ग्रॅम साजूक तूप
  5. 2 टेबलस्पूनमीठ
  6. आश्यकतेनुसार पाणी
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३०
  1. 1

    गहू दळून आणतांना त्या मध्ये थोडा मका पण दळून आणा. त्यामुळे बाटी खरपूस येते. पिठा मध्ये टाकण्यासाठी साजुक तूप गरम करून घालावं.

  2. 2

    गव्हाचे जाड पीठ, ओवा, मोहन, मीठ, पाणी घालून छान भिजवून त्याचा गोळा करून घ्या.

  3. 3

    तयार पिठाचे गोळे करून ते उकडून घेणे.

  4. 4

    आपल्या आवडी नुसार काप करून तेलामध्ये तळून घ्या. तूपासोबत व फोडणीचा वरणा सोबत सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes