चना मसाला ग्रेव्ही रेसिपी (chana masala gravy recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

#GA4#week4 आजची रेसपी आहे चना मसाला ग्रेव्ही

चना मसाला ग्रेव्ही रेसिपी (chana masala gravy recipe in marathi)

#GA4#week4 आजची रेसपी आहे चना मसाला ग्रेव्ही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीट
3 सर्व्हिग्ज
  1. 1 मेजरिंग कप चना
  2. 1कांदा
  3. 1टमाटर
  4. 2 टेबलस्पूनएव्हरेस्ट चना मसाला
  5. 1हिरवी मिरची
  6. 2 टेबलस्पूनअद्रक लसुन पेस्ट
  7. 1 टेबलस्पूनधने पावडर
  8. 2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

15 मिनीट
  1. 1

    1 मेजरिंग कप चना 4 ते 5 तास भिजु दिले नंतर एका टोपलीत काढुन घेतले आणि झाकुन् रात्रभर उष्ण जागेवर ठेवले सकाळी थोड़े मोड़ आले होते

  2. 2

    कांदा टमाटर मिरची कापुन घेतले गॅस वर भान्ड। ठेऊन फोड़नी तयार केली

  3. 3

    फोड़नीत सर्व मसाले घातले मोड़ आलेला चना घातला छान 15 मिनिट शिजु दिले झाली पण तयार बघा चना मसाला ग्रेव्ही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

Similar Recipes