क्रिसपी डाळ भजी (dal bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तूर डाळ,मुगडाळ,चणाडाळ, स्वच्छ धुऊन ५ तास पाण्यात भिजत ठेवा नंतर त्यातील सगळ पाणी काढुन घेऊन, मिक्सरला पाणी न घालता डाळ जाडसर वाटून घ्यावी.
- 2
कोथिंबीर, हिरवी मिरची,लाल मिरची पावडर, मका पिठ, मीठ घालून चांगले मिक्स करा.
- 3
गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालावे,तेल गरम झाले की त्यात हाताने छोटे-छोटे भजी तेलात सोडावे.गॅस कमी करून भजी चांगली तळून घ्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
बटाट्याच्या किसाची भजी (batadyachya kisachi bhaji recipe in marathi)
#Breakfast # खरे तर आज काही बटाट्याची भजे करण्याचे प्रयोजन नव्हते. कांद्याची खेकडा भजी होती. पण खाण्याचे वेळी ती कमी पडली. म्हणून वेळेवर, ही बटाट्याच्या किसाची गरमागरम भजी... मध्ये, एका मैत्रिणीने केली होती... म्हणून लगेच करायला घेतली..🥰 आणि मग गरमागरम भजी असल्यावर, सोबत वाफाळता चहा... मग काय विचारता.. Varsha Ingole Bele -
डाळ भजी (चना डाळ)(chana dal bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी भजी करायचे ठरवले ..पण कसले करू कळेना ..मग समोर डाळ दिसली ..मग त्याचे भजी करायचे ठरवले .. Kavita basutkar -
-
-
मुग डाळीचे भजी (mugh daliche bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी... कुरकुरीत मूग डाळीची भजी पावसाळ्यामध्ये भजी खायची काही मजाच वेगळी असते. Jaishri hate -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5रेसिपी मॅक्झीनweek 5वडे, भजी हे पदार्थ मुलांच्या आवडीचे. मिक्स डाळी असल्यामुळे हे वडे सात्विक असतात. त्यामळे मुलांना सर्व प्रकारच्या डाळीमधील सत्व मिळतात. म्हणून बरेचदा असे वडे मी वेग वेगळ्या डाळींपासून बनवत असते आज कसे वडे केलेत ते पहा. Shama Mangale -
-
मिक्स डाळीचे वडे (mix dal vade recipe in marathi)
#cooksnap #meenal tayade vidhale यांची रेसिपी मी बनवत आहे. हे वेडे पावसात खायला खूप मजा येते. Vrunda Shende -
-
मुगडाळ ओट्स इडली (moong dal oats idli recipe in marathi)
#GA4#week7Oats Breakfast या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
पावसाळा सुरू आहे . पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी😋 पाऊस, आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी सोबत गरमागरम चहा म्हणजे एक भन्नाट काँँबिनेशन😍😋 Ranjana Balaji mali -
डाळ वडे (Dal Vade Recipe in Marathi)
#डाळपौष्टिक डाळींनी बनवलेली अशी ही रेसिपी लहान मोठ्यांना सर्वाना आवडेल अशी.... Deepa Gad -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
पंचमेल दाल तडका (dal tadka recipe in marathi)
पंचमेल डाळ तडका अतिशय सुंदर वरण होते..या मध्ये पोस्टीक पण खूप जास्त असतो...रोज दोन वाटा दाळ पोटात गेल्यास पाहिजे,मुलांसाठी डाळी या फार आवश्यक असतात,,पण हल्ली मुलं वरण डाळी हे खात नाही...याचं कारण मुलं आउटडोर गेम खेळतात, इंडोर गेम त्यांचे बंद झालेले आहेत,,त्यामुळे शारीरिक हालचाल फार कमी होते,,मुलांना व्यायाम नाही च्या बरोबरच आहे..त्यामुळे मुले थकत नाही,आणि त्यांना तेवढी फारशी भूक पण लागत नाही..त्यामुळे मुलांना थोडासाही काम केलं की थकवा खुप लवकर येतो...म्हणून डाळी या जास्तीत जास्त मुलांच्या पोटात गेला पाहिजे...म्हणून मी अजून मधून हे वरण करत असते...त्यानिमित्त त्यांनी डाळी पोटात जातात... Sonal Isal Kolhe -
मूग डाळ भजी(moong dal bhaji in marathi)
मूग कोणत्याही प्रकारच्या रेसिपीमध्ये प्रत्येकासाठी चांगले आहे. Sushma Sachin Sharma -
हांडवो (handvo recipe in marathi)
#GA4 #week7#breakfastमिस्टरांना कधी कधी हेवी ब्रेकफास्ट करायचा असेल की आमच्याकडे आवडणार पदार्थ म्हणजे हांडवो.पौष्टिक,पोटभरीचा, चविष्ट. Charusheela Prabhu -
-
टोमॅटो दाल तडका (tomato dal tadka recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो दाल तडकाची रेसिपी सरिता बुरडे -
-
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf डाळ वांग पटकन व झटपट लवकर होणारी रेसिपी आहे डाळ वांग आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतं वांग्याची भाजी भरलं वांग खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर हे असं हलक फुलक डाळ वांग नक्की करून व खाऊन बघा 😀मी आज डाळ वांग भातासोबत सर्व्ह केलेडेकोरेट साठी मी भाताची छोटी छोटी बदकाचे पिल्ले केली कशी वाटली ते नक्की सांगा😊😛 Sapna Sawaji -
मुगाच्या डाळीची भजी (moong dalichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#मुंगाच्याडाळीचीभजी Mamta Bhandakkar -
-
सात्विक मुग डाळ (satwik moong dal khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकमला अजूनही आठवते की माझे वडील भिजवलेली मुगडाळ नेहमी खात असे..मला लहानपणी असे वाटायचं की बाबा अशी कच्ची डाळ कशी खाऊ शकतात याचं आश्चर्य वाटायचं,,मला आता कळते की मूग डाळ किती उपयोगी आणि बहुगुणी आहे.. बऱ्याचदा मुगाची डाळ माझे बाबा जसे खात होते तसं मी कच्चीच मुगाची डाळ खाते,अतिशय आरोग्याला चांगली असलेली ही मु ग डाळ जर तुम्ही रोज सेवन केली तर तुमचे बरेचसे आजार नाहीसे होतील,.माझ्या आईला आमवात आणि संधिवात होता, तिला नेहमी डॉक्टर मुगाची डाळीचे पदार्थ आणि मुगाची खिचडी खायला सांगत असे...कारण वात हा प्रकार शरीरातल्या वायूमुळे होतो आणि मुगाची डाळ ही वायू नष्ट करते,पोटातले गॅसेस अपचन या गोष्टींसाठी मुगाची डाळ अत्यंत फायदेशीर आहे,,मूग डाळ मध्ये विटामिन आणि फॉस्फोरस घटक मुबलक प्रमाणात असल्याने नैसर्गिक रित्या चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि सुरकुत्या पण कमी होतात,भुकेवर नियंत्रण ठेवण्यास ही मुगाची डाळ मदत करते,, वजन घटणाऱ्या लोकांनी ही मुगाची डाळ कच्ची मध्ये मध्ये छोटी छोटी भूक लागली तेव्हा खावी,, त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळेल,,तसेच मूग डाळीच्या सेवनाने रक्तदाब आटोक्यात राहतो, त्यामुळे रक्ता तील असणाऱ्या मॅग्नेशियम चे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते,,मुग डाळी मध्ये कॉपरचे प्रमाण मुबलक असल्यामुळे केस मजबूत होण्यात मदत मिळते,,डाळीमध्ये मुळे मेंदू मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळते,केसांना समुळ मजबूतपणा येण्यास मदत होते,,आपण वरचेवर ही डाळ वापरल्यास आपलं शरीरातील सर्व आजार समूळ नष्ट होऊ शकते,,म्हणून आपण सर्वांनी या डाळीचा वापर जास्तीत जास्त करावा,, Sonal Isal Kolhe -
उडदाची डाळ व तुरीच्या डाळीची भजी (Urad Dal Turichya Dalichi Bhajji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारतीय संतोष किणी Bharati Kini -
-
मुग भजी (moong bhaji recipe in marathi)
#KS8आमच्या लहानपणी आम्ही राजेश खन्ना गार्डन मध्ये जायचो. गार्डनच्या बाहेर एक भजीची गाडी असायची तिथे मुग भजी मिळायचे . गरमागरम भजी छान असायचे.आज आपण तेच करूया. Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13936979
टिप्पण्या