क्रिमी घट्ट काॅफी (creamy coffee recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#GA4 #week8
#coffee
काॅफी हाॅटेल सारखी क्रिमी आणि घट्ट घरीच बनवता आली तर किती मजा येईल. चला तर मग बनवूयात चार घटक घेऊन बनवू या काॅफी.

क्रिमी घट्ट काॅफी (creamy coffee recipe in marathi)

#GA4 #week8
#coffee
काॅफी हाॅटेल सारखी क्रिमी आणि घट्ट घरीच बनवता आली तर किती मजा येईल. चला तर मग बनवूयात चार घटक घेऊन बनवू या काॅफी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 कप दूध
  2. 2 टेबलस्पूनकाॅफी
  3. 2 टेबलस्पूनपाणी
  4. 4-5 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

10मिनिट
  1. 1

    दूध गरम करायला ठेवावे. काॅफी मग घ्या. हा मग मोठ्या तोंडाचा असावा शक्यतो. आता मगमध्ये साखर आणि पाणी घालून घ्या.

  2. 2

    सोबत काॅफी पावडर घालावी. या काॅफी करता इंन्स्टन्ट काॅफी वापरू नका साधी नेसकॅफे क्लासिक वापरा किंवा दुसरी कोणती ही चालेल.आता एका चमच्याने हे मिश्रण पाच ते सहा मिनिट सतत हलवावे त्याला चांगला फेस येईपर्यंत. सतत हलवावे म्हणजे लवकरच सर्व विरघळून जाइल.

  3. 3

    आता दूध गरम झाले की त्यात एका ठराविक अंतरावरून धार लावून ओतावे म्हणजे कपपासून किमान वितभर वरून ओतावे. सलग ओतावे दूध.

  4. 4

    घट्ट आणि छान फेस तयार होतो. मधोमध ओतल्याने दोन कलर ही दिसतात.पहा ही सोपी रेसिपी घरी बनवून.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes