काळा चणा खट्टा/हिमाचली खट्टा (kala chana khatta recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#उत्तर हिमाचल प्रदेश
हिमाचली खट्टा चवीला गोड आंबट असते हिमाचलप्रदेशमध्ये भाताबरोबर फुलक्या बरोबर हा खट्टा सर्व्ह करतात.

काळा चणा खट्टा/हिमाचली खट्टा (kala chana khatta recipe in marathi)

#उत्तर हिमाचल प्रदेश
हिमाचली खट्टा चवीला गोड आंबट असते हिमाचलप्रदेशमध्ये भाताबरोबर फुलक्या बरोबर हा खट्टा सर्व्ह करतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकाळा चणा (8-10 भिजत घालावे)
  2. 1तमालपत्र
  3. 1कांदा बारीक चिरून
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 1/2 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 2 कपपाणी काळे चणा शिजवलेले
  10. 1 टेबलस्पूनगूळ
  11. 2 टेबलस्पूनधणे पावडर
  12. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  13. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  14. 1 टेबलस्पूनतिखट
  15. 1/4 टीस्पूनहिंग
  16. 1 टेबलस्पूनबेसन
  17. 1/2 टीस्पूनहळद
  18. मीठ चवीनुसार
  19. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  20. 1 टेबलस्पूनलिंबू रस (ऑप्शनल)

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    काळे चणे रात्रभर /8-10 तास भिजत घालावे त्यानंतर कुकरमध्ये 2 कप पाणी घालून शिजवावे आणि हे पाणी बाजूला करून घ्यावे. एका भांड्यामध्ये गुळ मीठ बेसन आमचूर पावडर हळद हिंग व गरम मसाला धणे पावडर लाल तिखट काढून त्यात हे 2 कप चणे शिजवलेले पाणी घालून एकत्र करावे.

  2. 2

    कांदा बारीक चिरून घ्यावा मध्ये फोडणीसाठी तेल गरम करावे त्यामध्ये जीरे मोहरी तमालपत्र आणि कांदा घालून परतावे

  3. 3

    त्यानंतर त्यात चण्याचे मसाला घातलेले पाणी शिजवलेले काळे चणे घालून मिक्स करावे आणि एक उकळी येऊ द्यावी नंतर गॅस बारीक करुन 5-7 मिनिटे झाकण घालून शिजवावे तयार काळा चणा खट्टा/हिमाचली खट्टा कोथिंबीर आणि लिंबूरस घालून सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes