ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week9
Fried हा क्लू घेउन मी नस्त्या साठी ही रेसिपी केली तिच तुमच्या सोबत शेयर करते

ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)

#GA4 #week9
Fried हा क्लू घेउन मी नस्त्या साठी ही रेसिपी केली तिच तुमच्या सोबत शेयर करते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 13ब्रेड स्लाइस
  2. 3उकडलेले बटाटे
  3. 2बारिक चिरलेला कांदा
  4. 1 टीस्पूनतिखट
  5. 1 टीस्पूनमीठ
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनधणे जीरे पुड
  8. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  9. 25 ग्रॅमपाणी
  10. तेल तळण्या साठी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    बटाटे स्मश करुन घ्या त्यात कांदा तिखट,हळद,मीठ,धणे जीरे पूड,आमचुर पावडर घालुन छान मिक्स करा.

  2. 2

    अत्ता ब्रेड च्या कडा काढुन हलकच पाणी लावा. व बटाटा चा ब्रेड मधे मावेल इतकाच लम्बोळ्का गोळा करुन ब्रेड मधे स्टफ करुन कडा पाणी लावुन चिटकून गोळा तयार करुन घ्या.

  3. 3

    आत्ता असे सगळे रोल्स तैय्यार करुन घ्या व खरपूस स्लो गैस वर तळून काढावेत.. व सॉस सोबत सर्व्ह करावे गरम गरम ब्रेड रोल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes