टोमॅटो सूप (टोमॅटो soup recipe in marathi)

टोमॅटो सूप (टोमॅटो soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन त्याचे बारीक तुकडे करून घ्या. थँक्यू कुकर मध्ये दोन चमचे तेल टाकावे.
- 2
तेलामध्ये टोमॅटो टाकून एक मिनिटे परतून घ्यावेमग त्यामध्ये काळी मिरी लवंग लसूण आलं हळद लाल मिरची पावडर हे सर्व जिन्नस टाकून टोमॅटो छान शिजू द्यावा. वाटल्यास तुम्ही अर्धा कप पाणी टाकावे म्हणजे टोमॅटो खाली चिकटणार नाही. मिशन 5 ते 10 मिनिटं छान शिजवून झाले की बाजूला काढून घ्यावे.
- 3
आता त्याच पातेल्यामध्ये एक टेबलस्पून बटर टाकावे एक टीस्पून तेल टाकावे थोडे गरम झाले कि बारीक चिरलेला कांदा टाकावा कांदा परतून घ्यावा व त्यामध्ये टोमॅटो चे मिश्रण टाकून परत एकजीव करून एक ते दोन मिनिटं शिजू द्यावे
- 4
हे मिश्रण थोडे थंड करुन मग मिक्सरला देजी फाईन पेस्ट वाटून घ्यावी.मिक्सरमध्ये वाटताना तुम्हाला हवे असल्यास थोडे पाणी टाकून वाटावे.आता ज्या पातेल्यात सूप करायचा आहे त्यामध्ये ही प्युरी चाळणीतून गाळून घ्यावी म्हणजे आपल्याला सूप रेस्टॉरंट्स सारखे क्रिमी आणि छान प्युरी मिळते. आता घ्यायची होती पातेले ठेवून मध्यम आचेवर ती चवीप्रमाणे मीठ साखर टाकून एक मिनिटं त्याला छान उकळी येऊ द्यावी आणि मग गरमागरम सूप वरून फ्रेश क्रीम टाकून किंवा ब्रेडच्या क्रुटोंस बरोबर करावे.
- 5
चला मग गरमागरम सुख सहकार्य केले आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap Deepti Padiyar यांची टोमॅटो सूप ही रेसीपी कुकस्नॅप केली आहे सूप खूपच यम्मी बनले. Thank you dear😊 Suvarna Potdar -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#ZCRहिवाळ्याच्या दिवसांत थंडीत गरमागरम चटपटीत टोमॅटो सूप आणि बाजुला शेकोटी पेटवली असेल तर... बापरे काय मज्जाचला तर पाहूया रेसिपी... चटपटीत टोमॅटो सूप ची. Priya Lekurwale -
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूप ⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ सूप म्हटलं की आमच्या घरी सगळ्यांना टोमॅटो सूप आवडते। आज आमचं नागपुरात खूप पाऊस पडला, पाऊस पडला की सगळ्यांना गरमागरम सूप ची आठवण आली म्हणून मी आज टोमॅटो सूप ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, रेसिपीच्या आनंद घ्या Mamta Bhandakkar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10-आज मी गोल्डनऍप्रन मधील सूप शब्द घेऊन टोमॅटो सूप बनवले आहे. सूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतात. खाण्यासाठी हे पौष्टिक असते. Deepali Surve -
"जिरा टोमॅटो सूप" (jeera tomato soup recipe in marathi)
#GA4#WEEK20#KEYWORD_सूप"जिरा टोमॅटो सूप" कडाक्याच्या थंडीत गरमागरम सूप मिळाले तर क्या बात...!!! टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन A आणि C खूप मोठ्या प्रमाणात असून हे एक अँटीऑक्सिडेंट च काम करते ,त्या मुळे टोमॅटो खाणे आणि टोमॅटो सूप पिणे आरोग्यासाठी खूपच चांगले...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
टोमॅटो सुप (Tomato soup recipe in marathi)
#soupsnap#cooksnap#Dipti Pediyar हिची रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सुप ही रेसिपी करून पाहिली, मस्तच झाले टोमॅटो सुप, माझ्याकडे बिट नव्हते त्यामुळे ते मी घातले नाही तरी छान रंग आला सुपला..... Deepa Gad -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapटोमॅटोचे सूप बहुतेक करून सर्वांनाच खूप प्रिय असते. आमच्या घरीही सर्वांचे आवडते सूप म्हणजे टोमॅटो सूप, पटकन होते आणि फारशी सामुग्री त्याला लागत नाही. मी दरवेळेला टोमॅटो सूप करताना टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेते पण या वेळेला टोमॅटो सूप कूकस्नॅप करताना रूपाली अत्रे- देशपांडे यांची रेसिपी फॉलो केली आहे. तसेच टोमॅटो बरोबर थोडेसे गाजर ही मी यात वापरले आहे.या रेसिपीने सूप खूपच टेस्टी झाले,घरातले सर्वजण खूष झाले. थँक्यू रूपालीताई या सुंदर रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूपसध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. Purva Prasad Thosar -
क्रिमी भोपळा सूप... (creamy bhopla soup recipe in marathi)
#GA4 #week10#soup ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
ग्रीन पिस सूप (green peas soup recipe in marathi)
#GA4 #week10 #सूपलहान मुलांना देण्यासाठी तसेच मोठेही आवडीने खातील असे मटार सूप... हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये खूप छान प्रकारचे हिरवेगार मटार येतात. लहान मुले मटर तसेच खायला कंटाळा करतात पण असे सूप जर बनवून दिले तर तेही आवडीने खातील... खूपच सोप्या प्रकारचे असे सूप आहे मोजक्याच साहित्यात बनवलेले. Purva Prasad Thosar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap टोमॅटो सूप कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील. वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे हे सूप खूप पौष्टिक आहार आहे. Supriya Devkar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर सोमवार टोमॅटो सूप. सूप डायटींग साठी किंवा पौष्टीक म्हणून घेतले जाते. टोमॅटो अतिशय पौष्टिक असतात. Shama Mangale -
टोमॅटो व बीटचे सूप (tomato beet soup recipe in marathi)
हिवाळा म्हटले की सूप हवेच आणि तेही गरमागरम. अनेक पदार्थांपासून आपण सूप बनवू शकतो.आज मी टोमॅटो व बीट यांचे एकत्रित सूप बनवले आहे. खूप छान झाले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs# सोमवार- टोमॅटो सूप मस्त गरमागरम टोमॅटो सूप खट्टा मीठा.... थोडे मसालेदार पिण्याची मजाच वेगळी आहे... फुल ऑफ एनर्जी देणारा टोमॅटो सूप टोमॅटो तयार आहे..... Gital Haria -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सोमवार. #की वर्ड --टोमॅटो सूप अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Bhagyashree Lele -
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#सूपसूप हा खरं तर भारतीय प्रकार नाही. परंतु हल्ली भारतीय जेवणातही सूपचं सर्रास सेवन होतं आणि खास भारतीय पद्धतीची सूप मिळतात. आपल्याकडे चायनीज गाड्यांवर मिळणारी सूपही बरीच लोकप्रिय आहेत. टोमॅटो सूप आपल्याकडे सर्रास प्यायले जाते. सध्याच्या पावसाळी वातावरणात तर असं काही गरमागरम प्यायची खूप इच्छा होते. आज मी क्रिमी टोमॅटो सूप बनवले. स्मिता जाधव -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#सूप ....टोमॅटो सूप ..हेल्दी आणी हाँटेल सारख क्रीमी टेस्टी सूप ... Varsha Deshpande -
गावरान पद्धतीने केलेले टोमॅटोचे सूप (Gavran Tomato Soup Recipe In Marathi)
#GR2#LCM1शेतातले फ्रेश टोमॅटो व साध्या पद्धतीने केले जाणार गावरान पद्धतीचं टोमॅटो सूप Charusheela Prabhu -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूप थंडगार वातावरणात गरमागरम सूप प्यायाला खूप मजा येते, म्हणूनच पावसाने वातावरण अगदी थंडगार झालाय, त्यात हे गरमागरम टोमॅटो सूप मन आणखी आनंदी करून जाते. Sushma Shendarkar -
रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरसोमवार - टोमॅटो सूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.पाहूयात गुणकारी टोमॅटो सूपची रेसिपी. Deepti Padiyar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soupसूपमध्ये टोमॅटो सूप हा सर्वांचा आवडता सूप प्रकार. अतिशय पौष्टीक आणि व्हिटॅमिन ए, सी, के आणि पोटॅशिअम अशा भरपूर पोषकद्रव्यांनीयुक्त असे हे सूप अगदी सोप्या पद्धतीने मी आपणासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup recipe in marathi)
#soupsnap#Ranjana Mali# क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप मी आज रंजना ताई ची हे सूप बनवले आहे. ताई सूप खूप छान टेस्टी झाले होते. घरी सगळ्यांना खूप आवडले. खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
-
टोमॅटो- बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंज ३.कीवर्ड - टोमॅटोटोमॅटो बीट सूप Dhanashree Phatak -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#WWRटोमॅटो सूपहिवाळ्यात (Winter season) तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी टोमॅटो सूप पिणे खूप फायदेशीर आहे. टोमॅटो सूपमध्ये (टोमॅटो soup) भरपूर पोषक असतात. हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याशिवाय टोमॅटोच्या सूपमध्ये अँटिऑक्सिडंट्सही (Antioxidants) भरपूर असतात. टोमॅटो सूप प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immunity)मजबूत होते. टोमॅटो सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करते. Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या (2)