खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi)

#md
बरेच खाद्यपदार्थ मी माझ्या मम्मीकडूनचं शिकले आहे, पण मला आजही तिच्या हाताचे
काकडीचे थालीपीठ खूप आवडते. नाश्त्याला बनविण्यासाठी झटपट अशी साधी आणि सोपी रेसिपी.
खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi)
#md
बरेच खाद्यपदार्थ मी माझ्या मम्मीकडूनचं शिकले आहे, पण मला आजही तिच्या हाताचे
काकडीचे थालीपीठ खूप आवडते. नाश्त्याला बनविण्यासाठी झटपट अशी साधी आणि सोपी रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून किसून घ्यावी.
- 2
काकडीच्या कीसमध्ये आले-लसूण-मिरची-जीरे पेस्ट आणि कणिक टाकावी.
- 3
त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ आणि थोडे पाणी घालून सर्व साहित्य मिक्स करून बॅटर बनवून घ्यावे. (बॅटर जास्त पातळ बनवू नये)
- 4
आता बॅटर मध्ये हळद आणि तिखट टाकावे.
- 5
त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून बॅटर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- 6
नॉनस्टिक तव्यावर काकडीचे बॅटर टाकून चमच्याने गोलाकार पसरवून घ्यावे. थालीपीठ च्या किनारला थोडे तेल सोडून थालीपीठ दुसऱ्या बाजूने पलटवून खरपूस भाजून घ्यावा. सर्व्हिंग प्लेट मध्ये घेऊन गरमागरम काकडीचे थालीपीठ सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढी स्पेशल#काकडीचे थालीपीठआषाढ म्हणजे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशावेळी घरोघरी पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू होते आई-आजी यांच्याकडून शिकलेले पदार्थ या दिवसात आवर्जून केल्या जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे काकडीचे थालीपीठ पोटभरीचा पदार्थ पण तेवढाच रुचकर देखील... पाहुयात गरम-गरम काकडीच्या थालिपीठाची रेसिपी Shweta Khode Thengadi -
खमंग काकडीचे वडे/ तवसाचे वडे (khamang kakdiche vade recipe in marathi)
#KS1आज मी काकडीचे वडे आणि तिखट वडे हे दोन्ही बनवले आहेत सोप्या पद्धतीने बनवले जाणारे काकडीचे वडे सणावाराच्या दिवशी , गौरी गणपतीच्या वेळेस, पित्रू पक्षा मध्ये हे वडे कोकणामध्ये बनवले जातात . कोकणामध्ये पावसाळ्यात काकडी ही खूप प्रमाणात मिळते त्यावेळेस हे वडे घरो घरी बनवले जातात. खायला पण एकदम चविष्ट आणि झटपट होणारे हे काकडीचे वडे तयार आहेत. चला तर मग आपण रेसिपी बघूया Gital Haria -
काकडीचे थालीपीठ
#स्ट्रीटफुड काही स्टोरी वगैरे तर बरं नाही आज Mr.Hubby म्हणजेच माझ्या समीर रावांनी फरमाईश केली काकडीचे थालीपीठ कर।काही प्लान नव्हता आणि मग काय लागली कामाला।ंंंंंं Tejal Jangjod -
काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरप्रत्येकाची क्रेझ असे थाळी सजवा ,सजवा थाळी..आकाशातील चंद्रमा,थालीपीठ बनून आला खाली.......🌙खरं तर काकडीचे थालिपीठ हा पदार्थ माझ्या साठी नवीनच होता. लग्ना नंतर सासूबाई म्हणाल्या की आज काकडीचे थालीपीठ बनऊ तेव्हा मला जरा प्रश्नच पडला की कांद्या च थालीपीठ ठीक आहे. परंतु काकडीचे थालिपीठ माझ्या साठी नवीनच होते. हे मी पहिल्यांदा नागपूर लाच खाल्ले होते आणि बनवायला पण माझ्या सासूबाईं कडूनच शिकले होते. नक्की ट्राय करून पहा. काकडीचे थालिपीठ. Vaibhavee Borkar -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#थालीपीठथालीपीठ हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. एनवेळी बनवायचा , आणि केव्हाही खाता येणारा पदार्थ. सर्वांच्या आवडीचा आहे नीर निराळ्या प्रकारे बनवतात. Shama Mangale -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपी चॅलेंजथालीपीठाचे अनेक प्रकार आहेत. आज मी झटपट होणारे,कमी साहित्य लागणारे,पौष्टिक असलेले काकडीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
काकडीच्या खमंग पुऱ्या आणि थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपिबुक #week1माझी आवडती रेसिपि 1मला विशेषतः काकडीच्या या खमंग पुऱ्या खूप आवडतात,पण याच साठीच वापरलेल्या साहित्यात तेलकट कोणाला खायचे नसेल तर त्यांच्यासाठी खमंग थालीपीठ ही होते. Surekha vedpathak -
काकडीचे खमंग थालिपीठ
#goldenapron3 #9thweek cucumber ह्या की वर्ड साठी काकडीचे थालीपीठ केले आहे. Preeti V. Salvi -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#ashr या थीम मध्ये मस्त बहूधान्ययुक्त थालीपीठ बनवले आहे ,जे खूप पौष्टिक असून खूप खमंग लागते ,हे थालीपीठ प्रवासात देखील आपण घेऊन जाऊ शकतो ,छान टिकतात हे थालीपीठ, तर मग बघू2 रेसिपी... Pooja Katake Vyas -
काकडीचे धपाटे/थालिपीठ (kakdiche dapate recipe in marathi)
#KS3 # काकड्या यायला लागल्या की संध्याकाळच्या वेळेस हे गरमागरम धपाटे करणे आणि खाऊ घालने हे ठरलेलेच... पूर्वी प्रत्येक फळाचा, भाजीचा एक सीजन राहायचा. त्यामुळे ज्या हे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायचे, त्यावेळेस त्याचे विविध प्रकार करून खाण्यामध्ये यायचेl. साधारणता, पोळ्याच्या आगेमागे काकड्या यायच्या ..घरी आणलेल्या काकड्यापैकी, एखादी काकडी जरड निघाली की त्याची हमखास थालिपीठ किंवा व्हायचे.. विदर्भात काही ठिकाणी अजूनही अशी परंपरा आहे की पाठीवर जर भाऊ झाला असेल, तर बहीण पोळ्या पर्यंत काकडी खात नाही. पोळ्याच्या दिवशी भावाच्या पाठीवर काकडी फोडून मग ती खाते.. आम्ही लहानपणी असंच करायचं.. माझी आई अजूनही ही परंपरा पाळते.. ती पाठीवर तर काकडी फोडत नाही, मग उंबरठ्यावर फोडते. मग त्या काकडीचा प्रसाद वाटल्या जातो.. पण ती पोळ्या पर्यंत काकडी खात नाही.. असे हे काकडी पुराण..तेंव्हा विदर्भात घरोघरी होणारे हे काकडीचे धपाटे,. नाव वेगवेगळे असेल कदाचित... Varsha Ingole Bele -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipith recipe in marathi)
#थालीपीठ#किती प्रकारचे थालिपीठ करतो ना आपण... भाजणीचे , बिना भाजणीची ,आणखी काय काय ...असेच संध्याकाळचे मी काकडीचे थालीपीठ बनवले... हे थालीपीठ गरमागरम लोणचे, दही किंवा चटणीसोबत छान लागतात... Varsha Ingole Bele -
खमंग मल्टीग्रेन काकडीचे थालीपीठ (multigrain kakdiche thalipeeth recipe in marathi)
#Weekend Recipe challenge#ashrपावसाळा म्हटलं की वेगवेगळे पदार्थ डोळ्यासमोर यायला लागतात. त्यात कांदा भजी पकोडे कोहळ्याचे बोंड खमंग थालीपीठ त्यातल्या त्यात काकडीचे थालीपीठ चा सुगंध दरवळला भूक आपोआप चाळवल्या जाते. रिमझिम पावसा मध्ये गरम गरम थालीपीठ व आल्याचा चहा म्हणजे अप्रतिम कॉम्बिनेशन. या खाली पिठांना मी थोडं हेल्दी बनवायचा प्रयत्न केला आहे यात मी मल्टीग्रेन मिक्स केलेले आहे. Rohini Deshkar -
काकडीचे खमंग थालिपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
आज मी काकडीचे खमंग थालिपीठ नाश्त्याला करणार आहे.महाराष्टातील हा अतिशय लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे.काकडी ,कोथिंबीर ,आणि विविध प्रकारच्या पिठापासून बनणारा हा खमंग पदार्थ आहे. rucha dachewar -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यामध्ये गरम-गरम काकडीचे थालिपीठ खाण्याची मजा वेगळीच आहे. माझ्या मुलांना अतिशय आवडतात हे त्यामुळे आमच्या घरी पावसाळ्यामध्ये ही थालीपीठे आम्ही बरेचदा करतो. अति तेलकट खाण्यापेक्षा मुलांनाही थालीपीठे जास्त आवडतात. Rohini Deshkar -
काकडीचे थालिपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#कूकस्नॅप#फोटोग्राफीक्लासआज फोटोग्राफी क्लासचा होम वर्क म्हणून मी माया बवाने दमाई यांची काकडी थालीपीठ रेसिपी कूक स्नॅप केली आहे, पण त्यात मी थोडा बदल करून नेहमीची खमंग थालीपीठ भाजणी ( अर्थातच हविकाची) वापरली आहे खूपच चविष्ट झाले.Pradnya Purandare
-
-
मिक्स पीठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#cooksnapमिक्स पीठाचे थालीपीठ ही रेसिपी मला Tejal Bhaik Jangjod यांचे काकडीचे थालिपीठ बघून करावेसे वाटले. माझ्या मुलाला खमंग थालीपीठ खूपच आवडते. काल लोणी काढलेले बघून त्याला परत आठवण झाली. माझ्या कडे थालीपीठ भाजणी संपली होती. आणि आता बाहेर जाऊन दळून पण आणता येत नाही. तेव्हा मला माझ्या आईने सांगितलेलं आठवलं की घरात उपलब्ध असलेली काही पीठं कोरडीच भाजून त्यापासून झटपट खमंग थालीपीठ करता येतं. मला जसं जमलं तसं केलं तर खूपच मस्त चविष्ट असं थालीपीठ तयार झाले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
हा पदार्थ कर्नाटकात केला जातो .माझ्या आईचं माहेर कर्नाटकातील बेळगाव असल्यामुळे हा पदार्थ बरेच वेळा केला जायचा आणि आता सासरी पण सगळ्यांना आवडतो आणि उन्हाळ्यात खाल्याने पोटात थंडावा येतो. Charuta Dandekar -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालिपीठ (kakdichi thalipeeth recipe in marathi)
मी पूजा व्यास मॅडम ची काकडीचे बहुधान्ययुक्त थालिपीठ ही रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम चविष्ट, एकदम पौष्टिक.सगळ्यांना खूपच आवडली थालिपीठ. Preeti V. Salvi -
कोथिंबीरचे थालीपीठ (kothimbirche thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक थालीपीठ हा प्रकार जवळजवळ प्रत्येक घरात बनत असतोच. मेथीचे, पालकाचे, काकडीचे असे अनेक प्रकारचे थालीपीठ घरोघरी बनत असतात. आज मी कोथिंबीर घालून थालीपीठ बनवले आहे. चला तर मग.... सरिता बुरडे -
काकडीचे धिरडे... (kakdiche dhirde recipe in marathi)
#काकडीचेधिरडेसकाळच्या गडबडीत झटपट होणारी आणि तेवढीच हेल्दी, पोष्टिक आणि करायला देखील सोपी असणारी रेसिपी म्हणजे *काकडीचे धिरडे*... 💃 💕 Vasudha Gudhe -
साबुदाणा थालीपीठ बरोबर दुधी रायता (sabudana thalipeeth with dudhi raita recipe in marathi)
#cooksnap#upvas#साबुदाणाथालीपीठ#उपवाससाबुदाणा थालीपीठ रेसिपी मी इंग्लिश कुकपँड कम्युनिटीतिल करण त्रिपाठी सर यांची रेसिपी पाहिली आणि तसेच बनवण्याचा प्रयत्नही केला मलाही रेसिपी साबुदाणा वडा बनवण्यापेक्षा हे थालीपीठ बनवलेले खूप चांगले हेल्दी ऑप्शन होते म्हणून मला ही रेसिपी आवडली कमी तेलात छान थालीपीठ तयार होतात आणि या रेसिपीत एक अजून गोष्ट शिकायला मिळाली कमी शब्दात आणि कमी फोटोज मधे रेसिपी कशी सादर करायची हे मि या रेसिपीतुन शिकले धन्यवाद करण सर छान रेसिपी आणि छान प्लेटिंग शिकायला मिळालेम्हणून कूकस्नॅप करणे म्हणजे आपण नक्कीच बरेच काही शिकतो.एकादशी निमित्त मी हे फराळी पदार्थ बनवले साबुदाण्याचे थालीपीठ आणि दुधीचा रायता एक वेगळा घटक वापरून रेसिपी तयार केलीखूप साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे नक्कीच ट्राय केली पाहिजे . Chetana Bhojak -
भाजणीच्या पीठाचे खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#CDY#Children's day special "भाजणीच्या पीठाचे खमंग थालीपीठ"माझे आणि माझ्या मुलांचे अतिशय आवडीचे.. लता धानापुने -
काकडीचे धिरडे (Kakdiche Dhirde Recipe In Marathi)
#JPR... संध्याकाळी जेवणासाठी, किंवा सकाळी नाश्त्यासाठी, झटपट होणारे, पौष्टिक आणि स्वादिष्ट... काकडीचे धिरडे.. Varsha Ingole Bele -
काकडीचे थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
माया भावने यांची मी रेसिपी बनवत आहे. ही रेसिपी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवत आहे लोक डॉन मुळे जे सामान उपलब्ध होते त्यातच मी रेसिपी बनवत आहे .रेसिपी बनवलेली खूप छान झाली #cook snap #mayabhawane Vrunda Shende -
कानोले फुन्क्के कधी (kanolele funkke kadhi recipe in marathi)
मला माझा आई च्या हाताचे खूप आवडतात#md Punita Bhatia -
काकडीचे थालिपीठ (Kakdiche Thalipeeth Recipe In Marathi)
#SCR#चाट/स्ट्रीट फूड रेसिपीज चॅलेंजचटपटीत काही तरी झनझनीत नास्ता हवा हवासा वाटतो गरमागरम काकडीचे थालिपीठ काय वेगळाच आनंद असतो😋😋🥒🥒🥒 Madhuri Watekar -
गाजर काकडीचे धिरडे (Gajar Kakdiche Thirde Recipe In Marathi)
#cookpadturn6 गाजर आणि काकडी हे दोन्ही पाळणेदार पदार्थ असून शरीराला खूप आवश्यक असे आहेत यापासून अनेक पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे धिरडे गडबडीच्या वेळी हा पदार्थ झटपट बनवता येतो आणि पोटभरीचा सुद्धा आहे चला तर मग आपणच बनवण्यात गाजर काकडीचे धिरडे Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या