कोबी मटर (kobi mutter recipe in marathi)

Monali Modak
Monali Modak @cook_23792152

#GA4
#week 14
Cabbage

कोबी मटर (kobi mutter recipe in marathi)

#GA4
#week 14
Cabbage

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा ते पंधरा मि
2 लोक
  1. 1/2पाव पत्ताकोबी
  2. 1कांदा
  3. 4-5 मिरची
  4. 1/2 चमचाजीरा
  5. 1/2 चमचामोहरी
  6. 1/2 वाटीमटर
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/2 चमचाहळद

कुकिंग सूचना

दहा ते पंधरा मि
  1. 1

    सर्वप्रथम पत्ता कोबी ला बारीक चिरून घेणे आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या

  2. 2

    नंतर एका कढईमध्ये तेल घालून घ्या तेलामध्ये मोहरी आणि जीरे घालून परतून घ्या

  3. 3

    आता तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची तसेच कढीपत्ता घाला

  4. 4

    नंतर त्यामध्ये अर्धा टी स्पून हळद घालून घ्या आणि स्वच्छ धुऊन घेतलेली पत्ताकोबी आणि मटर घालून फिरवून घ्या

  5. 5

    आता भरून तुमच्या चवीनुसार त्यामध्ये मीठ घाला आणि टोमॅटो घालून फिरवून घ्या व भाज्या शिजू द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Monali Modak
Monali Modak @cook_23792152
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes