चिकन फ्राय (आंध्रप्रदेश स्टाईल) (chicken fry recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#दक्षिण #आंध्रप्रदेश # हि आंध्रपदेशची प्रसिद्ध रेसिपी आहे .तिखट असते पण तुम्ही कमी तिखट करू शकता.

चिकन फ्राय (आंध्रप्रदेश स्टाईल) (chicken fry recipe in marathi)

#दक्षिण #आंध्रप्रदेश # हि आंध्रपदेशची प्रसिद्ध रेसिपी आहे .तिखट असते पण तुम्ही कमी तिखट करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 300 ग्रॅमचिकन (बोनलेस किंवा साधे पण चालेल)
  2. 1-1/2 टेबलस्पून आललसुण पेस्ट
  3. 3 टेबलस्पूनदही
  4. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. फोडणी साठी
  8. 4 लवंगा
  9. 1 मोठा तुकडा दालचिनी
  10. 1 टेबलस्पून जीरे
  11. 3-4 तमालपत्र
  12. 1/2 कपकांदा चिरलेला
  13. 3/4हिरव्या मिरच्या
  14. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  15. 1 टेबलस्पूनधणेपुड
  16. 2 टेबलस्पूनबारीक केलेले सुके खोबरे (डेसिकेटेड वापरा)
  17. 2 टेबलस्पूनकोथिंबीर चिरलेली
  18. 3/4कढीपत्ता
  19. 4 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    चिकन स्वच्छ धुवून निथळत ठेवणे. नंतर त्यास आललसुण पेस्ट, दही,हळद,गरम मसाला, मीठ लावून30 मिनिटे मॅरिनेट करण्यास बाजूला ठेवणे.खालील प्रमाणे तयारी करावी.

  2. 2

    कढईत तेल तापत ठेवणे गरम झाले कि जीरे घालणे नंतर तमालपत्र, दालचिनी, लवंग घालून दोन मिनिटे परतून त्यात कांदा घाला,ब्राऊन होईस्तो परतावा,हिरव्या मिरच्याचे तुकडे घाला, लाल तिखट,धणेपुड घालून छान परतावे व शेवटी मॅरीनेट केलेले चिकन घालून परत परतून घ्या.सुके खोबरे घाला नि परता.त्यानंतर झाकण ठेऊन पाणी न घालता चिकन शिजवून घ्या.लिंबाचा रस घाला.

  3. 3

    फ्राय चिकन तयार आहे. आता त्यात कढीपत्ता घाला एक मिनिट परतावा व वरून कोथिंबीर घाला नि भात,चपाती बरोबर खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes