ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे (gavhachya pithache sankarpale recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#GA4 #Week15# कि वर्ड# गुळ
मैद्यापेक्षा ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे के०हांही चांगले , शिवाय ॲारगॅनिक गुळ वापरल्यामुळे आरोग्यदायी ...
चला तर मग , बघु या याची कृती—

ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे (gavhachya pithache sankarpale recipe in marathi)

#GA4 #Week15# कि वर्ड# गुळ
मैद्यापेक्षा ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे के०हांही चांगले , शिवाय ॲारगॅनिक गुळ वापरल्यामुळे आरोग्यदायी ...
चला तर मग , बघु या याची कृती—

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
  1. 50 ग्रॅमसाजुक तूप
  2. ५० ग्रॅम गुळ
  3. ५० मिली दूध
  4. १५० ग्रॅम ग०हाच पिठ
  5. 1 टिस्पुनवेलची पुड
  6. 1पिन्च मीठ
  7. आवश्यकतेनुसार तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    प्रथम गुळ, तूप गरम करण्यास ठेवा,नंतर दूध घालुन २ मि. ने लगेचच गॅस बंद करा, त्यात वेलची पुड, व मीठ घाला

  2. 2

    आता वरिल मिश्रणात मावेल एवढ पिठ घाला, १० मि. झाकुन ठेवा

  3. 3

    आता या मिश्रणाचा एक गोळा घेउन जाडसर पोळी लाटा, व त्याला शंकरपाळ्याचा आकार देउन / चौकोन कट करा, व मध्यम ॲॅाचेवर तळुन घ्या

  4. 4

    अशाप्रकारे खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
तुम्ही मैदा पण वापरु शकता,

Similar Recipes