स्ट्रॉबेरी शिरा/हलवा (strawberry shira recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#GA4
#week15
#keyword_strawberry🍓🍓
एकदा कॉलेज मध्ये असताना म्हणजे MBA करत असताना इंडस्ट्रिअल visit साठी महाबळेश्वर येथे फर्स्ट टाईम खाल्ला होता स्ट्रॉबेरी शिरा... तेव्हापासून आजतागायत कोणत्याच 🍓🍓 सीझन मध्ये मिस केला नाही... सारखाच बनविते 😋😋😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
५-६
  1. 2 कपबारीक रवा/सूजी
  2. 1 कपस्ट्रॉबेरी
  3. 1/2 कपसाजूक तूप
  4. १+ ३/४ कप साखर
  5. 4 कपपाणी

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    कढ ईत १/४ कप तूप गरम करून त्यात रवा घालावा आणि मध्यम आचेवर भाजून घ्यावा. आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्या.

  2. 2

    स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन कापून घ्या.

  3. 3

    राहिलेले तूप गरम करून त्यात स्ट्रॉबेरी चे तुकडे १-२ मिनिट परतून घ्या.... त्यातच भाजलेला रवा घालून छान परतून घ्या.

  4. 4

    रवा परतून झाला की त्यात गरम पाणी घालून मिक्स करून १-२ मिनिट झाकून ठेवावे.

  5. 5

    झाकण काढून त्यात साखर घालून छान मिक्स करून घ्या आणि परत लो फ्लामेवर
    १-२ मिनिट झाकून वाफ आणावी

  6. 6

    झटपट तयार आहे 🍓🍓 शिरा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes