ज्वारीच्या पिठाची भाकरी (jowarichya pithachi bhakhri recipe in marathi)

Monali Modak @cook_23792152
ज्वारीच्या पिठाची भाकरी (jowarichya pithachi bhakhri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्या आणि पाणी गरम करायला ठेवता वेळेस त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्या.एक उकळी आली की ते ज्वारीच्या पिठाचा मध्ये टाकून घ्या आणि मिक्स करून एका बाजूला पीठ जमा करून घ्या.
- 2
आता पिठामध्ये थोडा थोडा गोडा घेऊन थंड पाण्याचा हात घेऊन कणकेसारखा गोळा मळून घ्या आणि हातावर त्याची भाकरी थापून घ्या.
- 3
आता ही भाकरी चुलीवरील तव्यावर टाकून घ्या व खरपूस अशील घालून घ्या.
- 4
भाकरी खाण्यासाठी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
ज्वारीच्या पीठाचे घावन (jowarichya pithache ghavan recipe in marathi)
#GA4 # week16 #Jowar Sangita Bhong -
ज्वारीच्या पिठाची धिरडी (jowarichya pithachi dhirde recipe in marathi)
#GA4#week16#Jowarइन्स्टंट व हलकाफूलका नास्ता ,चवीला उत्तम व करायला पटकन असा ही धिरडी नक्की आवडतील Charusheela Prabhu -
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #jowar ह्या की वर्ड साठी ज्वारीची भाकरी केली आहे. Preeti V. Salvi -
ज्वारीच्या पिठाची उकडपेंढी (jowarichya pithache ukadpethi recipe in marathi)
#GA4 #week16#jowar ज्वारीच्या पिठाचे अनेक पौष्टिक प्रकार बनतात. त्यातील पौष्टिक उकडपेंढी आज मी बनवली आहे .बघूया कशी झालीय ही रेसेपी. Jyoti Chandratre -
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #week16 # Jowar हा किवर्ड घेऊन रेसिपी केली आहे . Hema Wane -
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4#week16#Jowar (ज्वारीची भाकरी) Swati Ghanawat -
ज्वारीच्या पिठाचा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या (jowarichya pithacha puri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowar म्हणजेच ज्वारी ... ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खातो पण आज खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या केल्यात... Ashwinii Raut -
ज्वारी च्या पिठाची उकडपेंडी (jowarichya pithachi ukadpedi recipe in marathi)
#GA4 #week16 वर्हाडचा खास मेणू म्हणजे उकडपेंडी . Dilip Bele -
जवार भाकरी रेसिपी (jowar bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #ज्वारी भाकरी रेसपी Prabha Shambharkar -
-
ज्वारीच्या पिठाची चकली (jowarichya pithachi chakli recipe in marathi)
#dfrखमंग खुसखुशीत ज्वारी पिठाची चकलीना उकड ना भाजणी न करता झटपट तयार होणारी ज्वारी पिठाची चकली दिवाळी साठी खास फराळ मग बघुया साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar -
ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी (jowarichya pithachi ukadpendi recipe in marathi)
#KS7 विस्मरणात गेलेल्या रेसिपी अशी थीम चालू आहे तर मलाही ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी ही रेसिपी आठवली पूर्वीच्या काळी सकाळच्या नाश्त्याला बनवली जायची पण आताच्या धकाधकीच्या जीवनात तयार ब्रेकफास्ट वर जास्त भर दिला जातो आणि अशी पौष्टिक पदार्थ मागे पडतात ज्वारीचे पीठ वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी नक्की करून पहा Smita Kiran Patil -
-
-
ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी (jowarichya bhakhri and methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #Jowar (ज्वारी)#ज्वारीज्वारीची भाकरी, गाई चे तूप, ठेचा, मेथीची भाजी Sampada Shrungarpure -
ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी (Jowarichya Pithachi Ukadpendi Recipe In Marathi)
सकाळच्या नाश्त्यासाठी सकस व पोटभरीचा नाश्ता म्हणजे ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी Charusheela Prabhu -
ज्वारीचा हांंडवो (jowaricha handvo recipe in marathi)
#GA4#week16# keyword - jowar Ranjana Balaji mali -
ज्वारी ची भाकरी (jowari chi bhakhri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowarहा कीवर्ड घेऊन मी ज्वारी ची भाकरी बनवली आहे. Dipali Pangre -
ज्वारीच्या पिठाची चकली (jowarichya pithachi chakli recipe in marathi)
# diwali21# दिवाळी स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
-
ज्वारीच्या पुर्या (jowarichya purya recipe in marathi)
#GA4 #week16 #Jowar ज्वारी हे हेल्दी धान्य आहे त्याचा वापर आपल्याकडे घरोघरी केला जातो ज्वारी ची भाकरी आपल्या रोजच्या आहारात केली जाते ज्वारी पासुन अनेक पदार्थ बनवले जातात त्यातलाच ऐक पदार्थ म्हणजे ज्वारीच्या पुर्या आज मी बनवल्या आहेत चला त्याची रेसिपी सांगते Chhaya Paradhi -
ज्वारीची भाकरी (Jowari bhakri recipe in marathi)
#GA4#week16गोल्डन एप्रोन 4 वीक 16पझल 16मधील की वर्ड जोवर ओळखून मी ज्वारी ची भाकरी बनवली आहे.ज्वारीच्या भाकरी आमच्या कडे बरेच वेळा बनते.सर्वांना आवडते या सोबत डाळ भाजी चटणी पापड.मग जेवणाची लज्जत काही वेगळीच असते. Rohini Deshkar -
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jowarichya pithachi chakli recipe in marathi)
#चकलीकधीतरी अचानक पाहुणे आले तर,मस्त झटपट होणारी ही ज्वारीच्या पिठाची चकली......मस्त खमंग,खुसखुशित होणारी.....भाजणीची गरज नाही....करुन बघा तुम्ही पण Supriya Thengadi -
ज्वारीच्या पिठाची धिरडी (Jowrachi pithachi dhirde recipe in marathi)
#GA4#week16#keyword_jowarज्वारी हि बाजरी पेक्षा पौष्टिक असते हे सगळ्यांनाच माहीत आहे.चला तर मग ज्वारीच्या पिठाची धिरडी करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
मिश्र पिठाची भाकरी (mishra pithachi bhakari recipe in marathi)
मैत्रिणींनो , ज्वारीच्या पिठाची भाकरी करणे सगळ्यांना जमते असे नाही... अशावेळी ज्वारीच्या पिठात इतर पीठ टाकून जर भाकरी केली तर ती लाटता येते आणि पौष्टिकही होते . म्हणून मी आज मिश्र पिठाची भाकरी आणलेली आहे. करून पहा... Varsha Ingole Bele -
ज्वारी कोबी मुठिया (howard kobi muthiya recipe in marathi)
#GA4 #Week16JOWAR या क्लूनुसार मी ज्वारीचे पीठ वापरून ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
ज्वारीचे फुलके (jowarichi fhulka recipe in marathi)
#GA4 #week16#keyword_JowarJowar म्हणजे ज्वारी. ज्वारी आपल्या रोजच्या आहारात असलीच पाहिजे. काही जणांना थापून भाकरी करता येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप सोपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया ज्वारीचे फुलके😊👇 जान्हवी आबनावे -
ज्वारीच्या पिठाची शेव (jowarichya pithachi sev recipe in marathi)
#tmrअनेक प्रकारच्या शेव आजकाल सणासुदीत केल्या जातात.ही शेव मी माझ्या आई कडून शिकली होती.खूप मस्त कडक आणि चवदार होतेतेलकट तर अजिबात होत नाही.बघा तर मग. :-) Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14348134
टिप्पण्या