एप्पल सूप (apple soup recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#cooksnap
#soup
#applesoup

Jayshree bhatt pandya या गुजराती कम्युनिटीच्या ओथर ची रेसिपी कूकस्नॅप केली
रेसिपी खरंच खूप छान आहे हेल्दी रेसिपी असल्यामुळे मला ती जास्त आवडली अजून एक कारण ही रेसिपी करण्याचे बऱ्याच दा आपल्याकडे आपण बरेच फ्रुट आणतो घरात पण ते बऱ्याच वेळेस संपत नाही पडून राहतात काय वेळेस यांची खाण्याची आपली इच्छा होत नाही त्या फ्रुटस चा फ्रेशनेस सही जातो मग अशा वेळेस फ्रुट चे काय करता येईल त्यासाठी मला हे सुप चे ऑप्शन छान वाटले आणि आपण कोणती वस्तू वेस्ट करत नाही त्याचा काही ना काही उपयोग करून त्याचा वापर करावा त्यासाठी ही रेसिपी खूप छान वाटली बरेचदा माझ्याकडे असेच होते यावेळेसही असेच झाले एप्पल असेच पडून होते काही सुचत नव्हते काय करू तेव्हा मला यांची रेसिपी दिसली टती मि सेव करुन ठेवली आणि मी ठरवले की आपणही सूप बनवून नक्कीच घेऊ मी पहिल्यांदा च एपल सूप ट्राय केले आणि ते छानही झाले आहे टेस्ट खूप छान झाला आहे थोडे दोन घटक वेगळे टाकून रेसिपी तयार केली व्हेजिटेबल आणि फ्रुटस घेताना त्यात विटामिन सी चा वापर केला तर त्यापासून आपल्याला विटामिन्स मिळतात ते आपल्या बोडीत अब्जो होतात आणि ह्या रेसिपीत ते आहे या प्रकारचे सूप उपवसात ही घेता येते ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी ही छान आहे दुधी असल्यामुळे मला अजूनही हे सूप आवडले

Thank u so much jayshree for amazing recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 व्यक्ति
  1. 4 बारीक कट केलेला रेड एप्पल
  2. 1/4बारीक कट केलेली दुधी
  3. 1आवळा बारीक कट केलेला
  4. 1/2कट केलेली मिरचीचे तुकडे
  5. 1/2 टेबलस्पूनआले किसलेले
  6. 1/2 टीस्पूनमिक्स हर्ब
  7. 1/2 टीस्पूनचीली फ्लेक्स
  8. 3/4संत्र्याचे फोडी
  9. 1मोसंबी
  10. चवीनुसार
  11. 1/4 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  12. 4/5बदाम भिजलेले वरून गार्निशिंगसाठी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सफरचंद आणि दुधी ची साल काढून बारीक बारीक कट करून घेऊन त्यात आवळाही कट करून घेऊ
    मोसंबी आणि संत्री ही साल काढून तयार करू

  2. 2

    आता पातेल्यात अर्धा लिटर पाणी उकळून त्यात सफरचंद, दुधी, आवळा बारीक कट केलेली हिरवी मिरची चे तुकडे, किसलेले आले टाकून उकळून घेऊ

  3. 3

    नरम होईल तोपर्यंत सगळे उकळून घेऊ

  4. 4

    उकळून थंड झाल्यावर ब्लेंडर ने सूप बीट करून घेऊ खूप पातळ आणि खूप घट्ट ही नको मीडियम असे सूप तयार करायचे
    आता त्या पातेल्यावर चाळणी ठेवून मोसंबीचा रस आणि संत्र्याच्या फोडी कुस्करून ज्युस ऍड करून घेऊ

  5. 5

    आता सूप मध्ये मीठ, मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स,
    काळी मिरी टाकून सूप मिक्स करून घेऊ

  6. 6

    आता सूप वर वरून बदामाचे काप ठेवूनच
    गार्निश करून घेऊ. तयार एप्पल सूप गरमागरम सर्व करू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes