चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)

Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
Pune

चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमुरमुरे
  2. 1मीडियम साईज कांदा चिरलेला
  3. 1मीडियम साईज टोमॅटो चिरलेला
  4. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. 2 टेबलस्पूनकच्चे शेंगदाणे
  6. 1/4 कपबारीक शेव
  7. 1 कपचिप्स
  8. 1 कपचटपटा चिवडा
  9. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  10. 1/2 टेबलस्पूनलिंबू रस
  11. 1/2 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सर्व साहित्य तायार ठेवणें. कांदा,टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    एका मोठ्या पातेल्यात मध्ये भाजलेले मुरमुरे, कांदा टोमॅटो कोथिंबीर शेंगदाणे..या प्रमाणे सर्व साहित्य टाकून मिक्स करणे.

  3. 3

    कमीत कमी वेळात चटपटीत भेळ तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes