रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1कांदा
  2. 1टोमॅटो
  3. 2-3हिरवी मिरची
  4. 1 कपकुरमुरे
  5. 1/2 कपकोथिंबीर
  6. 1 टीस्पूनचाट मसाला
  7. 1 टीस्पूनहिरवी चटणी
  8. 1/2 कपशेव
  9. 1/2लिंबू

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कापून घ्या

  2. 2

    कुरमुरे, बारीक कापलेले कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची एकत्र करा. चांगले मिक्स करून घ्या

  3. 3

    हिरवी चटणी, चाट मसाला, लिंबू रस व मीठ घालून सर्व पुन्हा मिक्स करा. वरून शेव घालून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रोजी
गोवा
रजनी शिगांंवकर हि माझी आई . तिने बनवलेल्या रेसिपी पोस्ट करणार आहे. खास तिच्या जेवण बनवण्याच्या आवडीसाठि हा प्रोफईल बनवला आहे.
पुढे वाचा

Similar Recipes