गूळ चिंचेच पन्हे (gud chinche Panh recipe in marathi)

Vaishali Dipak Patil
Vaishali Dipak Patil @vaishu

#hr होळी पौर्णिमा यासाठी आमच्या कडे पन्हे हा प्रकार देखील बनविला जातो. यात कैरीचे पन्हे, चिंचेचं पन्हं इ., यात चिंचेचं पन्हं हे पित्त वाढणे, अपचन , ऊन लागणे यावरील रामबाण औषध आहे.

गूळ चिंचेच पन्हे (gud chinche Panh recipe in marathi)

#hr होळी पौर्णिमा यासाठी आमच्या कडे पन्हे हा प्रकार देखील बनविला जातो. यात कैरीचे पन्हे, चिंचेचं पन्हं इ., यात चिंचेचं पन्हं हे पित्त वाढणे, अपचन , ऊन लागणे यावरील रामबाण औषध आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५मी.
  1. १ वाटी चिंच बिया काढून घेतलेले
  2. १ वाटी बारीक कापलेला गूळ

कुकिंग सूचना

१५मी.
  1. 1

    सर्वप्रथम चिंच बिया काढून साफ करून घ्यावी आणि तिला १/२ग्लास पाणी घेऊन एका पातेल्यात चिंच भिजवून घ्यावी.

  2. 2

    चिंच छान भिजली की तिला हाताने कुस्करून घ्यावे चिंचेचं पाणी गाळणीने गाळून घ्यावे.

  3. 3

    आता या चिंचेच्या पाण्यात बारीक कापलेला गूळ घालावा व छान मिक्स करावे, गूळ विळघळू द्यावा. पुन्हा एकदा गाळून घ्यावे. चिंचेचं पन्हं तयार आहे थंड करुन सर्व्ह करा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Dipak Patil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes