खान्देशी स्पेशल मसाला खिचडी (khandeshi special masala khichdi recipe in marathi)

खान्देशी स्पेशल मसाला खिचडी (khandeshi special masala khichdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम तांदुळ साफ करून स्वच्छ धुवून घ्या आणि भिजवून घ्या. तूरदाळ ही स्वच्छ धुवून भिजवून घ्या.
- 2
आता कुकर मध्ये 3 ते 4 पड्या तेल तापवून त्यात मोहरी,जीरे, नंतर कांदा घालून परतावे.
- 3
आता कुकर मध्ये तेजपान,कढीपत्ता,खोबरे काप, शेंगदाणा, बटाटे काप, घालून परतावे.
- 4
आले लसूण पेस्ट घालून परतावे, नंतर त्यात लाल तिखट, हळद, धणेपूड, गरम मसाला,हिंग घालून परतावे, नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालाव आणि भिजवून ठेवलेली डाळ आणि तांदुळ घालून परतावे.
- 5
थोडा वेळ मंद आचेवर शिजू द्यावे. त्यात गरम पाणी घालून शिजवून घ्यावे, बारीक कापलेली कोथिंबीर घालून परतावे. चवी नुसार मीठ घालावे.
- 6
मंद आचेवर 2ते3 शिट्या घ्याव्या. आपली गरमागरम खानदेशी स्पेशल मसाला खिचडी तयार आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खिचडी गरमा गरम सर्व्ह करावी.. लोणचे असतेच सोबत पण उन्हाळा सुरू आहे,मस्त कच्या कैरीचे तुकडे करून त्यावर हळद, मीठ, लाल तिखट सर्व चवीनुसार घालून मिक्स करुन सर्व्ह करावे, सोबत पापड आणि कांदा आहाहा मस्तच 😋😋😋 please try 🙏 thanks
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाजरीची मसाला खिचडी (bajrichi masala khichdi recipe in marathi)
#kr # वन पॉट मील # बाजरीची मसाला खिचडी # नेहमीच्या डाळ तांदुळाच्या खिचडी पेक्षा वेगळी... पौष्टिक असलेली अशी ही बाजरीची खिचडी, त्यात भाज्या टाकून आणखी स्वादिष्ट झाली आहे.. Varsha Ingole Bele -
मसुरडाळ मसाला खिचडी (masoordaal masala khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील# खिचडीखिचडी झटपट होणारा हलकाफुलका 😋 Madhuri Watekar -
गुजराती स्टाइल दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr #दलिया खिचडी # वन पॉट मील# पचायला हलकी अशी ही चवदार आणि पौष्टिक खिचडी, .... सोबत मस्त दह्याची चटणी आणि सलाद... Varsha Ingole Bele -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr# व्हेज मसाला खिचडी खिचडी ही वन पॉट मिल आहे. हलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. आणि झटपट होणारा आहे. असाच मी सगळ्या भाज्या घालून ही मसाला खिचडी केली आहे. खूप छान टेस्टी अशी खिचडी झाली आहे. Rupali Atre - deshpande -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 - १खिचडी हे पूर्णअन्न आहे. ही खिचडी धुळे-जळगाव-नंदुरबार ह्या भागात वरचेवर बनवली जाते. त्यावर कच्चे तेल टाकून आणि लोणची-पापड बरोबर खाल्ली जाते. Manisha Shete - Vispute -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4खान्देशी पदार्थ बरेचसे झणझणीत, मसालेदार, आहेत. तसेच बऱ्याच पदार्थाना थोडी पूर्वतयारी करावी लागते, म्हणजेच कांदा खोबरे भाजणे, वाटण बनवणे पण म्हणूनच ते पदार्थ तितके चवदार लागतात. पण खान्देशी खिचडीला फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही आणि तरीही ती तितकीच चवीष्ट लागते. रात्रीच्या जेवणाला किंवा अगदी आजच्या लाईफस्टाईल प्रमाणे ब्रंच (ब्रेकफास्ट+ लंच) करायचा असेल तर ही खिचडी हा उत्तम पर्याय आहे.खान्देशी खिचडी मध्ये फारशा भाज्या वापरल्या जात नाहीत.या खिचडीचे वेगपण हे की यामध्ये तूरडाळीचा वापर केला जातो.चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 #खानदेशी मसाला खिचडी... आता खिचडी ही वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाते.. अगदी खानदेशात सुध्दा, प्रत्येक घरात वेगळ्या पद्धतीने केलेली असते खिचडी .मी ही अशीच केली आहे खिचडी... फक्त तिखटाचे प्रमाण कमी केले आहे ..😀 Varsha Ingole Bele -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी खिचडी Rupali Atre - deshpande -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी Madhuri Watekar -
तुरडाळीची खिचडी (toordalachi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋झटपट होणारा हलकाफुलका कमी वेळात होणारी तुरडाळ खिचडी🤤 Madhuri Watekar -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी चौथी पाककृती सादर करत आहे - खान्देशी खिचडी सुप्रिया घुडे -
सिझलर खिचडी (sizzler khichdi recipe in marathi)
#krवन पॉट मिल बोलतात ते अगदी खरं टेस्टी व पौष्टिक व पोटभरीची अशी ही रुचकर खिचडी आमच्याकडे सगल्याना खूप आवडते तुम्हालाही नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
मिक्स व्हेजिटेबल हेल्दी मसाला खिचडी (mix vegetable healthy masala khichdi recipe in marathi)
#krखिचडी म्हणजे वन पॉट मिल, जेवण बनवायचा कंटाळा आला ,किंवा झटपट बनवायचा आहे, प्रवास करून थकून आलो आहे, तर सर्वांच्या मनात खिचडीच करूया ,पटकन होईलआणि पोटभरीचे पण मी आज सर्व भाज्या वापरून हेल्दी अशी पण चमचमीत खिचडी बनवून दाखवणार आहे Smita Kiran Patil -
दलीया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋दलीया खिचडी पचायला हलकी पोष्टीक Madhuri Watekar -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश म्हटले झणझणीत नी चमचमीत अशीच ही खिचडी एकदम छान होते बघुयात कशी करायची ते. Hema Wane -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी के है चार यार दही,पापड,घी,आचार. वन पाँट मील चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे खिचडी त्यात जर ती multigrain असेल तर प्रोटीनचा खजानाच. आजची ही खिचडी हिरवी मुग डाळ,मसुर,तुर डाळ व सालपटांची ऊडीद डाळ व हरबरा डाळ वापरून केलेली पौष्टिक आणि चविष्ट खिचडी. Anjali Muley Panse -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश#recipe2 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
तडका खिचडी कढी (tadka khichdi kadi recie in marathi)
#kr आमच्या घरी खिचडी असली की कढी पापड लोणचे असतेच आणि कधी कधी हा लसूण तडका खिचडी ही मी करते ही खिचडी मी मऊ शिजवते तसेच जास्त तिखट न करता वरून आवडीनुसार तिखट आणि काळा मसाला घालून गरमागरम सर्व्ह कराते. Rajashri Deodhar -
ओट्स मुगदाळ खिचडी (oats moongdaal khichdi recipe in marathi)
#kr ओट्स मुगदाळ खिचडी माझ्या मुलीची खूप आवडती डिश आहे. ओट्स हा एक पौष्टिक आहार आहे. Vaishali Dipak Patil -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी ही उपवासासाठी खातात. Shama Mangale -
खानदेश स्पेशल मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 थीम :4 खानदेशरेसिपी क्र. 1खानदेशात रात्रीच्या जेवणात हा खास बेत असतो. स्वयंपाकाचा कंटाळा आला की, मस्त मसाला खिचडी करायची. Sujata Gengaje -
व्हेजिटेबल मसाला खिचडी (vegetable masala khichdi recipe in marathi)
#pcr# व्हेजिटेबल मसाला खिचडीप्रेशर कुकर मध्ये झटपट होणारी भूक लागली ती पटकन होणारी पोटाची भूक मिटवणारी अशी यम्मी खिचडी तयार आहे.😋😊 Gital Haria -
मुगडाळीची मसाला खिचडी (moongdalichi masala khichdi recipe in marathi)
#kr खिचडी म्हणजे आपल्या भारतीयांचे वन पाॅट मिल आहे. हे अगदी खरं आहे. सर्वांना आवडणारी, झटपट होणारी, पौष्टिक, पोटभरीची अशी ही खिचडी.मी नेहमी मुगडाळीची पिवळी खिचडी बनवते.*मी आज सुवर्णा पोतदार यांची मुगडाळीची मसाला खिचडी बनवली. कूकस्नॅप केली. खूप छान झालेली. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#ks4 खानदेश महटल कि जळगाव, नाशिक ही शहरे तयातीलच ही.प्रसिद्ध अशी मसाला खिचडी Priyanka yesekar -
मुगाच्या दाळीची खिचडी (moongachya dalichi khichdi recipe in marathi)
#kr मुगाची डाळ पचनास हलकी असल्यामुळे ,लहान मुलांच्या आणी जेष्ठानां उपयुक्त असा आहार आहे. Suchita Ingole Lavhale -
व्हेजिटेबल मसाला खिचडी (vegetable masala khichdi recipe in marathi)
#krखिचडी हि नेहमी सगळ्यांच्या घरात बनवली जाते आणि तेही वेगवेगळ्या पद्धती प्रमाणे वेगळ्या प्रांता प्रमाणे बनवली जाते. तांदळा सोबत डाळी च मिश्रण असल्या मुळे पोटाला हलकी fulki आणि पौष्टिक अशी खिचडी चला बनवूया. Varsha S M -
पौष्टिक मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#खिचडी... नेहमी खिचडी करताना त्यामध्ये काही बदल केला म्हणजे चांगलं वाटतं जेवायला ...म्हणून आज मी खिचडी करताना त्यात, घरी असलेले पंचरंगी दाणे, मटार गाजर टोमॅटो टाकून केलेली आहे मसाला खिचडी... आणि सोबत गरम कढी आणि पापड.... Varsha Ingole Bele -
रेस्टॉरंट स्टाईल तडकेवाली दाल खिचडी (tadkewala dal khichdi recipe in marathi)
#kr#onepotmeal आज आपण बघुया हॉटेल मध्ये मिळणारी दाल खिचडी सोबतच मसाला पापड चा आस्वाद घेऊयात... Dhanashree Phatak -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मिल रविवारी सकाळी हेवी नाश्ता आणि हेवी लंच झाला की संध्याकाळी सगळ्यांना काहीतरी लाईट डिनर हवे असते. तेव्हा साधी आसट सर खिचडी हे एक ऑप्शन छान आहे. म्हणजे गृहिणींचा कसली भाजी करू हा प्रश्न नक्कीच सुटतो. Priya Lekurwale -
प्रेशर कुक्ड मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर म्हणजे गृहिणींचा मित्रच.कितीतरी कामे झटपट करून देणारा ..नाश्ता ,जेवण,बेकिंग डिशेस,स्वीट डिश असे अनेक प्रकार करण्यासाठी कुकर ची मदत होते.आज मी झटपट होणारी वन पॉट मिल रेसिपी ,आमच्या सगळ्यांच्याच आवडीची मसाला खिचडी केली आहे. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या (2)