शेवग्याच्या पानांच वरण (sevgyachya pananch varan recipe in marathi)

#cooksnap # दिलीप बेले # आज योगायोगाने, साधे तुरीचे वरण केले होते. पण भाजीला काही नव्हते. म्हणून मग असलेल्या थोड्या शेवग्याच्या पानांचे वरण ही रेसिपी cooksnap केली. फक्त मी तयार वरणाची , फोडणी देवून हे वरण केले आहे. धन्यवाद..
शेवग्याच्या पानांच वरण (sevgyachya pananch varan recipe in marathi)
#cooksnap # दिलीप बेले # आज योगायोगाने, साधे तुरीचे वरण केले होते. पण भाजीला काही नव्हते. म्हणून मग असलेल्या थोड्या शेवग्याच्या पानांचे वरण ही रेसिपी cooksnap केली. फक्त मी तयार वरणाची , फोडणी देवून हे वरण केले आहे. धन्यवाद..
कुकिंग सूचना
- 1
तुरीच्या डाळीचे वरण शिजवून घ्यावे. कांदा, टोमॅटो, शेवग्याची पाने स्वच्छ धुवून चिरून घ्यावी.
- 2
आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाकावे. गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, आले लसूण पेस्ट टाकावी. कांदा सोनेरी झाल्यावर त्यात हळद, तिखट, धणे पूड आणि मसाला टाकून मिक्स करून घ्यावे.
- 3
त्यानंतर त्यात टोमॅटो टाकून चांगले परतून घ्यावे. आता त्यात शेवग्याची पाने टाकावी, व दोन मिनिट शिजवावे. त्यानंतर त्यात तयार वरण टाकावे.
- 4
आवश्यतेनुसार पाणी टाकून आता त्यात गूळ आणि चवीनुसार मीठ टाकावे. दोन तीन उकळ्या आल्यावर, कोथिंबीर टाकावी.
- 5
गॅस बंद करून घ्यावा. शेवग्याचे चविष्ट आणि पौष्टिक वरण, गरमागरम भाकरी किंवा पोळी सोबत खाण्यास तयार आहे.
Similar Recipes
-
टोमॅटोचे वरण (tomatoche varan recipe in marathi)
#dr # टोमॅटोचे वरण.. भाजीला काही नसले, की कोणत्याही रुपात, वरण आपल्या मदतीला धाऊन येते.. असेच मी आज केले आहे टोमॅटोचे वरण... Varsha Ingole Bele -
साधे फोडणीचे वरण (sadhe phodniche varan recipe in marathi)
#dr # वरण.. त्याचे किती प्रकार... माझ्याकडे नेहमी सकाळच्या वेळी साधे वरण असते. आणि त्यातील शिल्लक राहिले, की संध्याकाळी फोडणीचे वरण.. आज मी केले आहे, साधे फोडणीचे वरण.. खूप काही साहित्य नको त्याला... थोडक्यात चविष्ट वरण ... आणि आज नेमके फोटो काढायच्या वेळीच लाईट गेले.. मग झाली नाईट फोटोग्राफी... कंदील प्रकाश... Varsha Ingole Bele -
शेवग्याच्या पानाचे वरण (shevgyachya pananche varan recipe in marathi)
#GA4#week25शेवग्याच्या पानाचे वरण शरीरासाठी पौष्टिक असते. Dilip Bele -
शेवग्याच्या पानांचे सूप (shevgyachya pananche soup recipe in marathi)
#hs #शेवग्याच्या पानांचे सूप# आज मी शेवग्याचे सूप बनवायचे ठरविले होते . परंतु शेवग्याच्या शेंगा मिळाल्या नाही. मात्र घरी असलेल्या झाडाचे पाने मिळाली. त्यामुळे मग मी शेवग्याच्या पानांचे सूप केले .खरंच छान झाले असे सूप पिणारे म्हणत होते. 😍 Varsha Ingole Bele -
गोड आंबट वरण (god ambat varan recipe in marathi)
#cooksnap# आज मी प्रगती हकीम ताईंची वरणाची रेसिपी cooksnap केली आहे. तसे तर आंबट गोड वरण नेहमीच करतो. पण आज ताईंच्या पद्धतीने करून पाहिले. छान झाले. मुख्य म्हणजे घरी आवडले...मी त्यात तिखट ऐवजी हिरवी मिरची, आणि आल्याचा कीस, लसुन ठेचून घातल्या. आणि चिंचे ऐवजी आमचूर पावडर टाकले आहे. Varsha Ingole Bele -
लसूणी वरण (lasuni varan recipe in marathi)
वरण - भात साधारणपणे सगळ्यांना आवडतो. त्यातच जरा वेगळेपणा चवबादलीसाठी.#tri Pallavi Gogte -
तुरीडाळ वरण (लसुण मिरची) (tooridaal varan recipe in marathi)
#pcr# तुरडाळ कुकरमधे शिजवायची असते ना .आज वेगळे म्हणजे मला आवडणारे साधे सोपे लसुण टाकलेले वरण केले म्हणून पोस्ट करतेय.बघा तर कसे करायचे Hema Wane -
फोडणीचे साधे वरण (phodniche sadha varan recipe in marathi)
#dr"फोडणीचे साधे वरण" तूरीच्या डाळीला अंगभूत चव नसते. पण मोजके चार घटक घालून, तिला जी अप्रतिम चव येते, त्याला तूलना नाहीच...!!वरणाचे प्रकार तसे बरेच आहेत, पण त्यातल्या त्यात सोपा, आणि बहुतेकांच्या घरी केला जाणार प्रकार म्हणजे, "फोडणीचे साधे वरण" जास्त ताम झाम न करता, खमंग फोडणी दिलेले वरण त्या सोबत मऊ भात लिंबू आणि तुपाची धार...अहाहा बस आणखी काही काही नको....!!! Shital Siddhesh Raut -
खोबऱ्याची फोडणी दिलेले वरण (Khobryachi Fodniche Varan Recipe In Marathi)
#TRतडका रेसिपीजफोडणीचे वरण आपण अनेक प्रकारे करतो. आज मी सुक्या खोबऱ्याची फोडणी देऊन केलेल्या, वरण केले आहे. Sujata Gengaje -
फोडणीचे साधे वरण (phodniche sadha varan recipe in marathi)
#dr#एकदम नेहमी करता येण्यासारखं जर तुम्हाला बदल हवा असेल तर हे साधे फोडणीचे ताजे ताजे वरण नि भात पापड लोणचे असा मस्त बेत होतो . Hema Wane -
शेवग्याच आंबट गोड वरण (shevgyacha ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week25 कीवर्ड---शेवग्याच्या शेंगाया शेंगांची भाजी जितकी टेस्टी लागते तेवढेच वरण देखील लागते.चिंच गुळ घालून केले की बघायचे कामच नाही. Archana bangare -
शेवग्याच्या पानांची पीठ लावून मोकळी भाजी (shevgyachya pananchi pith laun bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #शेवगा# मानवाच्या आरोग्यासाठी निसर्गाचे वरदान....याची पाने, फुले आणि फळे, म्हणजे शेंगा, बहुमोल खजिनाच... आ ज या शेवग्याच्या पानांची, भाजी केली आहे मी आज...काय आहे, आमच्या आवारातच शेवग्याचे झाड आहे. त्यामुळे हा खटाटोप...तेव्हा बघुया...पौष्टिक आणि चविष्ट अशी ही भाजी... Varsha Ingole Bele -
शेवग्याच्या पानांची मोकळी भाजी (shevgyachya panachi mokdi bhaji recipe in marathi)
#Immunity # रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा दृष्टिकोनातून, शेवगा आणि पांढरा कांदा अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे जेवणात यांचा उपयोग आवश्यक आहे. म्हणून मग मी आज शेवग्याच्या पानांची, पांढरा कांदा घालून मोकळी भाजी केली आहे. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी, झटपट होणारी आणि करायला एकदम सोपी.. तेव्हा बघुया.. Varsha Ingole Bele -
टोमॅटोचे पिठले आणि भाकरी (tomatoche pithla ani bhakhri recipe in marathi)
#लंच #खास महाराष्ट्रीयन पदार्थ ! पोटात कावळे ओरडायला लागले, आणि समोर पिठलं-भाकरी असले, की काही विचारायलाच नको😋 कधी एकदा पिठलं भाकरी खातो असं होऊन जातं... असे हे पिठले आणि भाकरी, वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतात ...पण मी आज टोमॅटोचा पिठलं आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी केलेली आहे... Varsha Ingole Bele -
मेथी दाल तडका (methi daal tadka recipe in marathi)
#GA4#week19 मेथी.... नेहमी नेहमी साधे वरण किंवा फोडणीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर चवदार असे मेथीचे वरण, तिच्या वेगळ्या चवीमुळे छान लागते. म्हणून मी आज केली आहे, मेथी दाल तडका...... Varsha Ingole Bele -
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#cooksnap #Megha Jamadade.. यांची चवळीची भाजी ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे...आणि पोळी सोबत खाण्या ऐवजी सगळ्यांनी, नाश्त्याला खाल्ली. सगळ्यांना खूप आवडली...धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
पिठलं भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#cooksnap # नीलम जाधव. # मी आज ही रेसीपी cook snap केली आहे .मी नेहमी पाण्यामध्ये पीठ टाकून बेसन करत असते. परंतु आज मी ही पद्धत वापरलेले आहे. एकदम छान लागते. मला एकदम खेड्यावर च्या बेसनाची आठवण आली.. धन्यवाद.. नीलम Varsha Ingole Bele -
पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi)
#MBR#वरणफळअगदी दोन मिनिटात पोटभरीचा तयार होणारे मसालेदार वरण फलक Sushma pedgaonkar -
वरण फळं (varan fal recipe in marathi)
#HLRविदर्भात एक खास पदार्थ करायला सोपी पौष्टिक वन फुल मिल रेसिपी म्हणजे वरण फळ. दिवाळीचा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आला असेल. माझ्या मैत्रिणी दिवाळीच्या फराळ करून थकल्या असतील. म्हणून त्यांच्यासाठी खास झटपट होणारी ही रेसिपी. Deepali dake Kulkarni -
जैन पद्धतीचे वरण
#Masterclassकांदा , लसूण न घालता एकदम रुचकर वरण बनवण्यासाठी उत्तम पर्याय. Mahima Kaned -
आंब्याच्या बाठींचे गोड आंबट वरण (ambyache bathinche god ambat varan recipe in marathi)
#dr डाळकाल मी कैरीचे लोणचे केले.बाठी गरासहित होत्या.डाळ ही नवीन थिम मिळाली.लगेच बाठींचे गोड आंबट वरण बनविले.भातासोबत अप्रतिम लागले. Pragati Hakim -
दुधीचे वरण
#डिनर#शनीवारआज दुधीचे वरण मूग डाळ घालून केले आहे. तुम्ही मूगा ऐवजी तूर डाळ शिजवून घेवून भोपळा फोडणी करून त्यात तूर डाळ घालावी. Jyoti Chandratre -
वाफाळलेले फोडणीचे वरण (vafalele phodniche varan recipe in marathi)
#dr#दाल रेसिपी कॉन्टेस्ट#वाफाळलेले फोडणीचे वरण Rupali Atre - deshpande -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drफोडणीचे वरण लहानपणापासून अगदी जिव्हाळ्याचा विषय कारण आमच्याकडे बिना फोडणीचे वरण चालतच नाही. माझी आई तर फक्त जीरे मोहरी आणि लसणाची खमंग फोडणी बास एवढंच याच साहित्यात खूप छान वरण करते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
फोडणीचे वरण (Fodaniche varan recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी तुरीच्या दाळीचे वरण Ranjana Balaji mali -
शेवग्याच्या शेंगांची आंबट-गोड आमटी. (shevgyache shengache aambat god amti recipe in marathi)
#cooksnap # संपदा शृंगारपुरे # वेगवेगळ्या प्रकारच्या आमटी करण्यास करिता मी आज संपदा शृंगारपुरे यांची शेवग्याच्या शेंगाची आंबट-गोड आमटी cooksnap केली आहे. यात मी चिंचेचा कोळ वापरण्याऐवजी आमचूर पावडर वापरलेले आहे...छान झाली आहे आमटी.. Varsha Ingole Bele -
गोडा वरण(वाटपाचा) (goda varan recipe in marathi)
#KS1 मालवणी कोकणात वेगवेगळ्या समारंभात, पुजा, होमहवन, लग्नकार्यात केला जाणारा वरणाचा प्रकार म्हणजे वाटण लावलेले वरण त्यात वेगवेगळया मिक्स डाळी वापरून हे वरण केले जाते. मी इथे तुरडाळ व मुगडाळ मिक्स वाटणाचे गोडे वरण केले आहे कसे विचारता चला तर दाखवते. Chhaya Paradhi -
मुगाच्या वड्यांची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap # माधुरी वाटेकर # बटाटा टाकून पहील्यांदाच केली आहे मी मुगाच्या वड्यांची भाजी.. छान झाली आहे.. धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
तुरीच्या डाळीचे वरण (toorichya daliche varan recipe in marathi)
#cooksnapहेमा ताईंची ही रेसिपी कुकस्नॅप केली खूप छान झाली ..😊 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या