पापलेट फ्राय (Paplet fry recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 ते 25 मिनिटे
२ व्यक्तींसाठी
  1. 2मोठे पापलेट
  2. 1 चमचालाल तिखट
  3. 1/2 चमचाहळद
  4. 1 चमचाधने-जीरे पावडर
  5. 1 चमचागरम मसाला
  6. 1 चमचामालवणी मसाला
  7. 2 टेबलस्पूनआले लसणाची पेस्ट
  8. सजावटीसाठी कोथिंबीर बारीक चिरून
  9. 5-6 टेबलस्पून तांदळाची पिठी
  10. मीठ चवीप्रमाणे
  11. 1/2 वाटीतेल (शॅलो फ्राय करण्यासाठी)

कुकिंग सूचना

20 ते 25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम पापलेट स्वच्छ धुवुन घ्या. मीठ व लिंबाचा रस लावून पाच मिनिटे मॅरिनेट करा.
    आले-लसूण-मिरचीचे वाटण, लाल मिरची पावडर,हळद,गरम मसाला व मालवणी मसाला,मीठ व चिंचेचा कोळ पापलेटच्या लावून घ्या.

  2. 2

    आता एका भांड्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यात थोडी हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला,मीठ व धने जीरे पावडर घालून त्यात मॅरीनेट केलेले अंगरखे पापलेट तयार केलेल्या तांदळाच्या पिठात घोळवून घ्या व तवा गरम करून त्यात थोडे तेल घाला व मंद आचेवर चॉकलेट पापलेट फ्राय करून घ्यावेत

  3. 3

    तयार केलेले पर्याय पापलेट गरम-गरम तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes