गाजराची कोशिंबीर (gajrachi koshimbir recipe in marathi)

Neha Shahane @cook_29696647
गाजराची कोशिंबीर (gajrachi koshimbir recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजर स्वच्छ धुवून पुसून किसून घेणे
- 2
टोमॅटो कांदा हिरवीमिरची बारीक कापून घेणे
- 3
आता एका भांड्यात किसलेले गाजर कांदा टोमॅटो शेंगदाणा कूट कोथिंबीर लिंबाचा रस चवीनुसार साखर मीठ घालून मिक्स करणे एका कडल्यात तेल गरम करून त्यात जीरे मोहरी हिरवी मिरची हिंग घालून फोडणी तयार करून मिश्रणावर टाकावी व्यवस्थित मिक्स करुन घेणे
- 4
खाण्यासाठी तयार झटपट गाजराची कोशिंबीर
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
-
-
गाजराची कोशिंबीर
#lockdownrecipeHealthy , colorful मस्त गाजराची कोशिंबीर. करायला सोपी व पटकन. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#cooksnap #फोटोग्राफीआज मी भाग्यश्री लेले यांची कोशिंबिरीची रेसीपी थोडा बदल करून cooksnap केली आहे. पानातली डावी बाजू असली तरी फार महत्वाची आहे. Kalpana D.Chavan -
-
-
-
-
बीटची कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीरेसिपी 7मला सर्व प्रकारच्या कोशिंबीर आवडतात. त्यातील ही एक बीटची कोशिंबीर... 👍🏻😋 Ashwini Jadhav -
कांद्याची झटपट कोशिंबीर
उन्हाळ्यात कांदा शरीराला गारवा देतो.झटपट होणारी ही कोशिंबीर नक्की करून बघा.अगदी घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून... Pragati Hakim -
गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते. Rupali Atre - deshpande -
कोबीची झटपट कोशिंबीर(Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
कविता बसुटकर मॅडम ची चटपटीत कोबीची कोशिंबीर रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाली एकदम चवीला.मी थोडी कोथिंबीर आणि दाण्याचे कुट पण घातले. Preeti V. Salvi -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
नैवैद्याचे ताट असो की रोज चे जेवणं, लज्जत तर वाढते ती पानात वाढलेली डावी बाजू मुळे. ह्या कोशिंबीरी मधून तुम्हाला उत्तम पोषक तत्वे मिळतात, त्याच बरोबर व्हिटॅमिन्स, फायबर्स, प्रोटिन्स, इ.. मिळते.गाजर नियमित खाल्ल्याने तुमचे डोळे, नजर व्यवस्थित राहते. डोळे छान होतात गाजर खाऊन. आजारी व्यक्ती चा तोंडाला पण छान चव येते. खूप खमंग लागते..चला तर मग झटपट होणारी रेसिपी बघूया .. Sampada Shrungarpure -
बीट रूट कोशिंबीर (beet root koshimbir recipe in marathi)
#बीट रूटदिपाली ताईंनी दाखवलेली बीट रूट छास ही रेसिपी अगदी दिलं को छा गयी... आमच्या कडे बीट हे सगळ्यांनाच आवडते नेहमी बिटाची कोशिंबीर केली जाते.... पण बिटाचे छास ही बनू शकते हे त्यादिवशी समजले.... आणि ते करण्यासाठी माझे हात शिवशिवत होते.... दुसऱ्याच दिवशी बीट मिळाले आणि लगेचच या रेसिपी कडे वळले.... छास चा रंग च एवढा गुलाबी गुलाबी मस्त रोमँटिक वाटला... या रेसिपी साठी परत एकदा दिपाली ताईंचे मनःपूर्वक आभार 😍 Aparna Nilesh -
सरस कोशिंबीर (Koshimbir Recipe In Marathi)
संहिता कंद या ताईंची रेसिपी आज मी बनवून पाहिली. थोडीशी वेगळी चव असलेली हि कोशिंबीर छान लागते. चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
गाजराची कोशिंबीर (gajarachi koshimbir recipe in marathi)
#GA4#week 3 गाजरा मध्ये व्हीटामिन अ भरपूर प्रमाणात असते आरोग्या च्या दृष्टीने गाजर खाने चागले असते Prabha Shambharkar -
बीट कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#गोल्डन एप्रन३ वीक २०जय लोक डायट फॉलो करता त्यांच्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. झटपट पौष्टिक आणि पोटभरीचा. Shilpa Limbkar -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वरण ,भात,भाजी,पोळी, कोशिंबीर ही आपल्या भारतीयांच्या आहारातील मुख्य कलमं.. कोशिंबीर हा आपल्या खाद्यजीवनातील अविभाज्य घटक.. याशिवाय आपले जेवण परिपूर्ण बनूच शकत नाही.जेवणाच्या ताटातील डावी बाजू सांभाळायचं कामं करतात या कोशिंबिरी.. या पचायला हलक्या,थंड,पौष्टिक असतात...Dieting साठी तर उत्तमच... या कच्च्याच खाल्ल्या जातात.त्यामुळे आपले दातही आटोआप मजबूत होतात..कोशिंबिरींमुळे शरीराला तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स मिळतात..ज्यामुळे कोठा साफ रहायला मदत होते..तसंच यामध्ये शरीराला आवश्यक अशी वेगवेगळी जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ असतात.. दही, लिंबू,चाट मसाला,मिरची, जिरेपूड,सैंधव मीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर,साखर, मिरपूड,तर कधी फोडणी घालून या कोशिंबिरी चटकदार, चविष्ट चवदार,जिभेला रुची आणणार्या केलेल्या जातात.यामुळे तोंडात लाळेची उत्पत्ती होऊन अन्नपचन सुलभ होते. दह्यामध्ये protein आहे..तसंच दही हे Probiotic food आहे.. त्यामुळे दह्याबरोबर कोशिंबीर केली की दह्याचे हे फायदे आपल्या शरीराला सहज मिळतात. जेव्हा कोशिंबिरीत लिंबू पिळतो तेव्हां vit.c मिळते.. चला तर मग आज आपण बीट,गाजर, टोमॅटो ची कोशिंबीर करु या.. Bhagyashree Lele -
गाजराची कोशिंबीर,कोबीची,फरसबीची भाजी (gajar koshimbir,kobichi-farasbichi bhaji recipe in marathi)
#तिरंगाPost 1कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व,वेगळेपण,अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं. तिरंगा हे नाव ऐकल्यावरच देशभक्तीचे एक स्फुरण चढते. कूकपॅडवर माझ्या छप्पन रेसिपीज् पूर्ण झाल्या आणि कूकपॅडच्या साप्ताहिक थीमसाठी माझ्या रेसिपीला पहिले बक्षीस मिळाले. त्यामुळे ठरवलं तिरंगा थीमसाठी राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ काहीतरी पौष्टिक बनवायचं. आज मी गाजराची कोशिंबीर, फरसबीची भाजी आणि कोबीची भाजी बनवली. स्मिता जाधव -
बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)
#md # कोशिंबीर # जेवणात ताटामध्ये डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, असली की ताटाची शोभा वाढते, हे आईने लहानपणापासून बिंबविलं. म्हणून ही बीट आणि गाजराची कोशिंबीर तिच्यासाठी. Varsha Ingole Bele -
कोशिंबीर (चटणी) (KOSHIMBIR RECIPE IN MARATHI)
आमच्या कडे रोज जेवणात कुठली तरी चटणी हा प्रकार असतोच त्या शिवाय जेवण अपूर्ण च वाटत .. Maya Bawane Damai -
-
गाजर-मूंगाची पौष्टिक कोशिंबीर (gajar moong koshimbir recipe in marathi)
#GA4#week3जेवणात कोशिंबीर असली की जेवण चांगल्याप्रकारे होते .म्हणून मी आज कोशिंबीर केली आहे . Dilip Bele -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#CDYमुलीला भाजी नसली तरी चालेल पण कोशिंबीर पाहिजे म्हणजे पाहिजे.:-) Anjita Mahajan -
गाजर -बीटरूट कोशिंबीर (Gajar Beetroot Koshimbir Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी हेल्दी अशी ही कोशिंबीर आहे Charusheela Prabhu -
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#Cooksnap challange # आज वसुधाच्या रेसिपी प्रमाणे केळीची कोशिंबीर केलीय.. खूपच चविष्ट होते ही कोशिंबीर.. उपावसाकरिता परफेक्ट.. thanks Vasudha.. Varsha Ingole Bele -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14971152
टिप्पण्या