पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

#pcr
प्रेशर कुकरमधे स्वयंपाक करणे म्हणजे गृहिणींसाठीजणु काही वरदानच.😃कुकर लावला आणि भाजी चपाती बनवली की असं वाटतं स्वयंपाक झाला.इतके सोपे झाले कुकर वापरामुळे. चला तर मग मी बनवलेली कुकर मध्ये ""

पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

#pcr
प्रेशर कुकरमधे स्वयंपाक करणे म्हणजे गृहिणींसाठीजणु काही वरदानच.😃कुकर लावला आणि भाजी चपाती बनवली की असं वाटतं स्वयंपाक झाला.इतके सोपे झाले कुकर वापरामुळे. चला तर मग मी बनवलेली कुकर मध्ये ""

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 जणांसाठी
  1. 1 वाटीमटार
  2. 1 वाटीफ्लाॅवर
  3. 1 वाटीगाजर
  4. 1बटाटा
  5. 2 टेबलस्पूनकाश्मीरी मिरची पावडर
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  8. 1कांदा बारीक चिरून घ्यावा
  9. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  10. 2-3 टीस्पूनबीट किसलेला
  11. 4-5 लसुण किसुन घ्यावा
  12. 1 टीस्पूनआलं किसलेले
  13. तेल
  14. बटर
  15. पावलादी आवडतात तितके

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम प्रेशर कुकरमधे मटार,गाजर,फ्लावर,बटाटे आणि अंदाजाने पाणी घालत जा.आणि कुकर ला 4 शिट्ट्या करून घ्या.

  2. 2

    मग कुकर थंड होईपर्यंत कांदा,टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर तयार ठेवा आणि मसाले पण एका प्लेट मध्ये काढुन घ्या

  3. 3

    कुकर थंड झाला तर कुकर मधील भाज्या समॅश करून घ्या.

  4. 4

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. मग कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर जराशी असे छान परतून घ्यावे. मसाले टाकून घ्या मग कुकर मधील भाज्या घालुन चांगले एकजीव करून घ्यावे.

  5. 5
  6. 6

    मग आपण पॅनमधे जरासे बटर पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालून पाव भाजुन घ्या

  7. 7
  8. 8

    मग अंदाजाने पाणी घालत जावे. मीठ चवीनुसार घाला आणि कोथिंबीर घालून उकळी आली की गॅस बंद करा. आणि कुकर मधील पावभाजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Similar Recipes