सोयाबीनची रस्सा भाजी (soyabeanchi rassa bhaji recipe in marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
#PCR
प्रेशर कुकर रेसिपी
सोयाबीनची रस्सा भाजी (soyabeanchi rassa bhaji recipe in marathi)
#PCR
प्रेशर कुकर रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कांदा, टॉमेटो, बटाटा बारीक कापून घेणे.आलं, लसुण, खिसून घेणे.
- 2
गॅस वरील एक कुकर मध्ये आधी तेल टाका. मग त्यात कांदा,कडीपत्ता, आलं, लसूण, मीठ, धनेजिरेपूड, लाल तिखट, हिरवी मिरची पेस्ट, टॉमेटो टाकून चांगले परतवून घ्या. मग त्यात खिसून खोबरे घाला आणि सर्व मिक्स करून करा.
- 3
मग त्यात भिजवून घेतलेले सोयाबीन, आणि बटाटा मिक्स करा आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे असेल तेवढा पाणी घाला.आणि वरून झाकण लावून घ्या.2 कुकरची शिट्टी झाली की गॅस बंद करावा.
- 4
अश्या प्रकारे आपली सोयाबीन रस्सा भाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#pcr#प्रेशर कुकर रेसिपी#कुकरमधील व्हेज बिर्याणी Rupali Atre - deshpande -
-
मसूर पुलाव (masoor pulav recipe in marathi)
#pcr झटपट प्रेशर कुकरमध्ये बनवा मसुर पुलाव... Rajashri Deodhar -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज कॉन्टेस्ट मध्ये मी "चिकन करी" हि पाककृती सबमिट करत आहे :) सुप्रिया घुडे -
व्हेजिटेबल ग्रीन पुलाव (vegetable green pulav recipe in marathi)
झटपट होणारा प्रेशर कुकर मधील ग्रीन पुलाव. घाई गडबडीच्या वेळी झटपट होणारा पुलाव.#pcr Mrs. Snehal Rohidas Rawool -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकरमधे स्वयंपाक करणे म्हणजे गृहिणींसाठीजणु काही वरदानच.😃कुकर लावला आणि भाजी चपाती बनवली की असं वाटतं स्वयंपाक झाला.इतके सोपे झाले कुकर वापरामुळे. चला तर मग मी बनवलेली कुकर मध्ये "" Archana Ingale -
प्रेशर कुक्ड मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर म्हणजे गृहिणींचा मित्रच.कितीतरी कामे झटपट करून देणारा ..नाश्ता ,जेवण,बेकिंग डिशेस,स्वीट डिश असे अनेक प्रकार करण्यासाठी कुकर ची मदत होते.आज मी झटपट होणारी वन पॉट मिल रेसिपी ,आमच्या सगळ्यांच्याच आवडीची मसाला खिचडी केली आहे. Preeti V. Salvi -
मोड़ आलेल्या मुगाची भाजी (mode alelya mungachi bhaji recipe in marathi)
#KS2सांगली मध्ये मोड आलेल्या मुगाची भाजी,मुगाची उसळ,मुगाची आमटी खूप प्रसिद्ध आहे.म्हणून मी तुम्हाला त्याला एक रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग पाहुयात मुगाची भाजी----- आरती तरे -
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)4
#pcrप्रेशर कुकर म्हणजे सगळ्या स्त्रीयांचा किचन मधला जिवनसाथी म्हटले तरी चालेल,कारण याच्या शिवाय तर काही होत च नाही.घाई असेल पटकन किहीतरी शिजवायचे असेल तर प्रेशर कुकर शिवाय कोणीच मदतीला येउ शकत नाही.यात केलेला कोणताही पदार्थ तेवढाच चविष्ट,पौष्टीक होतो,झटकन होतो.म्हणुन कडधान्ये मी कधीकधी या मधेच शिजवते.म्हणजे घरातील aged लोकांनाही ही मउ शिजलेली उसळ खाता येते.तर पाहुया ही मटकीच्या उसळीची रेसिपी....प्रेशर कुकर मधली..... Supriya Thengadi -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीही माझ्या सासूची म्हणजे आईची रेसिपी आहे.त्या खूप छान भेंडीची भाजी बनवतात.अश्या प्रकारे जर तुम्ही भाजी बनविली तर ती चिकट ही होत नाही आणि खायला ही चविष्ट.तुम्ही ही बनवून बघा अश्या प्रकारे भेंडीची भाजी तुम्हाला ही आवडेल चला तर मग रेसिपी कडे वळूयात--- आरती तरे -
ऑल इन वन ढोकळी (all in one dhokli recipe in marathi)
#pcr# ऑल इन वन ढो कळीआज चा मेनू वन पॉट मिल तेही प्रेशर कुकर मध्ये यात कणिक,तांदूळ पीठ,बेसन ,मूग डाळ शिवाय कांदा बटाटा , ढेमस ,सिमला मिरची टोमॅटो आहे.झाले ना वरण भात भाजी पोळी इन कुकर. Rohini Deshkar -
-
तोंडलीची सुकी भाजी (tondalichi sukhi bhaji recipe in marathi)
#cooksnap#तोंडली ची भाजीमी सपना ताई हायची भाजी cooksnap केली आहे थोडा बदल करून खूप छान झाली आहे thank u ताई आरती तरे -
वाटाण्याची उसळ (vatanyachi usal recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर म्हणजे आपल्या गृहिणी साठी एक वरदानच आहे.उसळ किंवा मिसळ म्हणजे कुठलेही कडधान्य शिजण्यासाठी कुकर हा एक उत्तम पर्याय आहे पटकन लगेच दहा मिनिटात शिजतात.कुकर हा सगळ्या पदार्थांसाठी ऑल-इन-वन आहे Sapna Sawaji -
हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीही खूप पारंपरिक रेसिपी आहे.लाल माठाची भाजी बहुतेकदा आपण मार्केट मधून आणतो आणि नेहमीच बनवतो.पण हिरव्या माठाची भाजी ही कधीतरी मार्केट मध्ये भेटते त्यामुळे कोणाला माहीत ही नसेल ही भाजी पण आज मला भेटली आणि मी बनवली सुध्दा ही भाजी खूप आपल्या शरीरासाठी पौष्टिक अशी आहे कमी तिखट अशी ही भाजी लहान मूल पण आवडीने खाऊ शकतात माझी आजी अशीच भाजी बनवायची चला तर मग रेसिपी पाहूयात आरती तरे -
डाळ-ढोकली, चकोल्या, दाल चीकोली (daal dhokle recipe in marathi)
#pcr# माझी सर्वात जास्त फेवरेट डाळ-ढोकळी.... प्रेशर कुकर मध्ये बनवली आहे ..झटपट आणि लगेच होणारी डाळ-ढोकळी तयार आहे... Gital Haria -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6"शिमला मिरची रस्सा भाजी" keywordsशिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
-
-
-
फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी (Vang Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कोंबडी रस्सा (kombadi rassa recipe in marathi)
#pcr#chikan कुकर हा जसा आम्हा स्त्रियांचा लाडका तसाच तो पुरुष वर्गाचा सुद्धा खूपच जवळचा आहे... झटपट आणि स्वादिष्ट भोजन ही याची महत्वाची वैशिष्ट्ये प्रेशर कुकर मध्ये अधिक दाब निर्माण होऊन १०० डिग्री सेलसिअस पेक्षा जास्त पाणी तापून जेवण लवकर बनते...त्यामुळे वेळेची, कामाची आणि गॅस ची पण बचत होते.... १६७९ मध्ये फ्रान्स मधल्या भौतिक शास्त्रज्ञ डेविस पोपिन याने कुकर चा शोध लावला तर भारतामध्ये १९१५ मध्ये कुकर आला आणि सर्वांच्या स्वयंपाक घरात पटापट शिट्ट्या वाजून जेवणाचा सुवास शेजारी पाजारी दरवळू लागला.... या कुकर प्रेम करणारे आणि बरेच नाव ठेवणारी लोकं सुद्धा आहेत... पण आजच्या धावपळीच्या जगात याचा मात्र सिंहाचा वाटा असतो.... माझे मिस्टर कधी कधी कुकर मध्ये कोंबडीचा रस्सा बनवितात..... कुकर मध्ये त्यांना ते सहज जमते सुद्धा आणि लगेच गरमागरम खायला पण मिळते... Aparna Nilesh -
चाॅकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज काॅन्टेस्ट.रेसिपी क्र. 2 Sujata Gengaje -
लहान मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#HLRलहान मेथीची भाजी खूप अशी आपल्या आहारासाठी हेल्थी अशी आहे त्यात कुठल्याही मसाल्याचा वापर न करता फक्त ती हळदी वर बनवून खा चविष्ट अशी ही भाजी आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या घरी खूप पाहुणे असल्यामुळे मी जास्त फ़ोटो नाही काढु शकले. आरती तरे -
मसूर डाळ खिचडी (masoor dal khichdi recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर रेसिपीजकुकर हा सर्व गृहिणी साठी एक वरदानच आहे.कुकर मध्ये आपण केक पासून भाजी,पुलाव आमटी सर्व काही करू शकतो.कमी वेळात,गॅसची बचत होते.चला तर मग अशीच लवकर होणारी रेसिपी बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
सुका बोंबील रस्सा भाजी प्रेशर कुकर मध्ये.. (sukha bombil rassa bhaji recipe in marathi)
#cpm3 Komal Jayadeep Save -
नागपुरी पोपटी भाजी (nagpuri popati bhaji recipe in marathi)
#KS3नागपूर मध्ये जस पोपट पोहे ,जेवढे फेमस तितकिच त्याची भाजी, ही फेमस खायला ही खूप चविष्ट लागते आणि त्यात फणसाची बी टाकली की आणखी खूप भाजी छान लागते.चला तर मग पाहूयात रेसिपी आरती तरे -
तोंडलीची रस्सा भाजी (Tondlichi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मटकी बटाटा रस्सा भाजी (matki batata rassa bhaji recipe in marathi)
मटकी अनेक गुणांनी युक्त आणि बारा महिने उपलब्ध असते व्हेजिटेरियन लोकांसाठी उत्तम प्रोटिन्स था स्रोत आहे. मटकीच्या सेवनाने मलावरोध दूर होतो .त्वचा सुंदर होते. मटकी मध्ये आसलेल्या फायबर मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि उच्च रक्तदाब सुद्धा कमी होतो.#cpm3 Ashwini Anant Randive
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14987524
टिप्पण्या