स्टफ पोटॅटो (stuff potato recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घ्यावेत. थोडे कचरट ठेवावे.
मोठा बटाटा असेल तर एका बटाट्याचे दोन भाग करून स्टफिंग साठी बटाट्या चा मधला भाग चमच्याने काढून घ्यावा. - 2
एका प्लेट मध्ये चिरलेला कांदा, टोमोटो चाट मसाला, तिखट, मीठ टाकून मिक्स करून घेणे
- 3
एका बाऊलमध्ये तिखट, मीठ,चाट मसाला आणि तेल टाकून मिक्स करणे, त्यात आता एक एक करून उकडून तयार केलेले बटाटे घोळवून घेणे. आता आपण बटाट्यात स्टफिंग साठी, मिक्स केलेले कांदा टोमॅटो चे मिश्रण भरावे.एका प्लेट मध्ये सर्व stuff केलेले पोटॅटो ठेवून वरून किसलेले चीज टाकून सर्व्ह करावे.
हे खूप चटपटीत टेस्टी लागते, त्यामुळे मुले आवडीने खातात.
यात तुम्ही किसलेले गाजर,आणि पनीर पण टाकु शकतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेकफास्ट युनिक पोटॅटो नाष्टा /पोटॅटो स्टफ रोल (potato stuff roll recipe in marathi)
युनिक असा पोटॅटो स्टफ रोल. बटाट्याचा हा नाष्टाचा एक प्रकार आहे. चवीला एकदम भन्नाट लागतो. नक्की तुम्ही करून पहा.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
पोटॅटो फिंगर्स (potato fingers recipe in marathi)
#peबटाटा आणि अंडे दोन्ही पौष्टिक...तीळ लावून शॅलो फ्राय करुन अजून हेल्दी स्नॅक बनवले आहे. Manisha Shete - Vispute -
पोटॅटो उत्तप्पा (potato Uttapam recipe in marathi)
#peब्रेकफास्टची ही झटपट होणारी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. आलू पराठा आणि उत्तप्पा याच कॉम्बिनेशन म्हणा ना हव तर. पण आलू पराठा सारखे लाटायला नको आणि उत्तप्पा सारखे पीठ आंबवणे देखील नको. अगदी सोप्या पद्धतीने लगेच होणारा पोटॅटो उत्तप्पा नक्की करून पहा. Shital Muranjan -
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
क्रिस्पी एगज पोटॅटो नगेट्स (crispy egg potato nuggets recipe in marathi)
#pe अंड आणि बटाट्याच फ्युजन अशी रेसिपी म्हणजेच क्रिस्पी पोटॅटो नगेट्स अंडे बाबत तर सर्वांनाच माहिती आहे यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात अंड्या मधून सहा ग्रॅम प्रोटिन्स मिळतात पिवळे बल्प मध्ये झिंक लोह आणि विटामिन बी असते बटाट्यामध्ये काय कार्बोहायड्रेट्स असते बटाट्यामध्ये कुको माईन्स असते ज्यामुळे आपला रक्तदाब कमी होऊ शकतो. म्हणून शक्यतो अंड्याला नाश्त्यामध्ये खाल्ले जाते. चला तर बघूया पण बटाटा आणि अंड्याचा फ्युजन रेसिपी क्रिस्पी अंडा बटाटा नगेट्स. Priyanka yesekar -
-
पोटॅटो टोस्ट सँडविच (potato toast sandwich recipe in marathi)
#Pe# सॅडविच म्हटलं की हेल्दी ब्रेकफास्ट खासकरून लहान मुलांना खूप आवडतो . Rajashree Yele -
पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)
#pe आपण अनेक प्रकारे बटाट्याचे प्रकार बनवतो. परंतु मी पोटॅटो बाईट्स तयार केले यातून भरपूर प्रमाणात विटामिन्स मिनरल्स मिळतात . विशेषतः पुणे हा प्रकार श्रीलंकन खेडेगावातून जास्त प्रमाणात बनवला जातो. खूपच टेस्टी व यम्मी लागतो ... चला तर कसे बनवायचे ते पाहूयात ... Mangal Shah -
पोटॅटो क्रंची पाँप्स (potato crunchy pops recipe in marathi)
#peपोटॅटो क्रंची पाँप्सस्टार्टस साठी खूप उत्तम रेसिपी आहे मुलांनाही खूप आवडते😊😊 Mamta Bhandakkar -
एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स (egg potato garden flowers recipe in marathi)
#pe#एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स Rohini Deshkar -
पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
#peक्रिस्पी टेस्टी करायला सोपं पण रुचकर ,घरात असलेल्या पदार्थांपासून सहज बनणारी मुलांना मोठ्या ना खुश करणारी जेवताना सईड डिश किंवा टी टाइम स्नॅक्स नक्की आवडेल Charusheela Prabhu -
-
पोटॅटो ब्रेड रोल (potato bread roll recipe in marathi)
#Pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट#क्रिस्पी पोटॅटो ब्रेड रोल Rupali Atre - deshpande -
-
एग ऑम्लेट विथ स्टफ व्हेजिस (egg omelette with stuff veggies)
#अंडाहेल्थी खायच असत पण करायच काय जे फास्ट होइल. तर हे करुन बघा.Ashwini Choudhari
-
पोटॅटो-एग हेल्दी टाकोज (potato egg healthy tacos recipe in marathi)
#pe- वेगवेगळे प्रयोग करायला मला नेहमी आवडतं ! ! कारण जशी रेसिपी आहे तशीच करण्यात काही मज्जा नाही, काही वेगळे केले तर मला नवीन शिकल्याचा आनंद मिळतो, शिवाय सर्वांना मनापासून आवडते.चला चला अशीच रेसिपी करू या... Shital Patil -
व्हेज पोटॅटो फिश (veg potato fish recipe in marathi)
#pe#व्हेज पोटॅटो फिशबटाट्यापासून इतके छान छान पदार्थ करता येतात. मुलांना आवडतातच मोठ्यांनाही आवडतात. आमच्याकडे बटाटा सर्वांना आवडतो. आज बटाट्याचा दर वेगळे व्हर्जन ट्राय केलं. दिसायला व नावानेही नॉनव्हेज दिसतं. पण चव अप्रतिम आहे यात शंकाच नाही Rohini Deshkar -
पोटॅटो पॅन केक (potato pan cake recipe in marathi)
#pe पोटॅटो हा किवर्ड घेऊन आज नाष्ट्याला पोटॅटो पॅन केक बनवले. हे छान कुरकुरीत होतात. मुलांना आवडतात. Shama Mangale -
पोटॅटो चीज बाॅल्स (potato cheese ball recipe in marathi)
लहान मुलांना चटपटीत चटकदार खायला असेल तर भराभर संपंवतात. हे चीज बाॅल्स झटपट संपवतात मुले हा स्नॅक आयटम खूप प्रसिद्ध आहे. Supriya Devkar -
पोटॅटो चीज बाॅल्स (potato cheese balls recipe in marathi)
हि रेसिपी लहान मुलांना आवडणारी. Supriya Devkar -
टॅंगी पोटॅटो कॅन्डी (Potato Candy Recipe in Marathi)
#स्ट्रीट#अंजलीया दिवसात समोसे खायचे खूप इच्छा होते.मग तेच समोसे म्हंटले की मैदा आलाच तळण आलंच.बाहेरून आणि अशक्य नव्हतं.मग चला घरी बनवू या पण मैदा नको.मग कणकेचे हेल्दी समोसे करूया.पण आता समोसे म्हंटले की खूप कॉमन झालं मग चला त्याला एक कॅंडी शेप देऊया Nikhil Khangar -
-
एग पोटॅटो ग्रेव्ही (egg potato gravy recipe in marathi)
#peनेहमी नेहमी वेगळे पदार्थ बनवले की खाण्याचा कंटाळा येत नाही मग तो नाश्ता असो वा जेवण. बटाटा भाजी आपण खातोच पण तीच थोडी चटपटीत असेल तर खायला मजा येते. Supriya Devkar -
एग्ज पोटॅटो कबाब (egg potato kabab recipe in marathi)
#peघरात सर्वांना आवडेल असे पदार्थ..! kalpana Koturkar -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15086480
टिप्पण्या