चना जोर गरम/चटपटे चणे (chana chor garam recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#KS6
जत्रा म्हटलं की चणा हा पाहिजेच तोही चटपटीत गरम एकदम चविष्ट.एकदम सोपा व पौष्टिक .

चना जोर गरम/चटपटे चणे (chana chor garam recipe in marathi)

#KS6
जत्रा म्हटलं की चणा हा पाहिजेच तोही चटपटीत गरम एकदम चविष्ट.एकदम सोपा व पौष्टिक .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीभिजवलेले चणे
  2. 2कांदे
  3. 2हिरवी मिरची
  4. 1/2लिंबू
  5. 1 चमचाचाट मसाला
  6. 2 चमचेतेल
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/4 वाटीकोथंबीर
  9. 1 चमचातिखट
  10. 1/4 चमचाहळद
  11. 1/2 चमचामोहरी
  12. चिमूटभरहींग
  13. चिमुटभरसाखर

कुकिंग सूचना

30मिनिटं
  1. 1

    प्रथंम चणे धून शिजवून घ्यावे कांदा कोथंबीर मिरची बारीक चिरुन घ्यावी

  2. 2

    कढईत तेल घालून खमंग मोहरी हिंग फोडणी करून त्यात हळद घालून चने घालून त्यात मीठ तिखट साखर घालून छान परतावे मग

  3. 3

    एक बोल मध्ये गरम चणे त्यात लिबु पिळावे कांदा मिरची कोथंबीर व चाट मसाला घालून खायला द्यावे आवडत असल्यास बारीक टोमॅटो चिरून घालावा

  4. 4

    खूप टेस्टी व हॅथ्यी चटपटीत चणे तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes