एनर्जी इम्यूनिटी   कोल्ड्रिंक्स (energy immunity cold drinks recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#कोल्डिंक्स- सतत एकाच प्रकारची कोल्ड्रिंक्स मुलांना आवडणारी नसतात, काही नवीन,वेगळे केले की सर्वांना मनापासून आवडते.चला उन्हाळ्याच्या सुट्टीतला आनंद घेऊ या....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
१ जण
  1. 4-5कलिंगड तुकडे
  2. 5-6पुदीना पाने
  3. आईस क्यूब
  4. 2 पिंचचाट मसाला
  5. 2 पिंचकाळं मीठ
  6. 1/2लिंबू रस

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करावेत.

  2. 2

    जीरे, पुदीना पाने,आले जाडसर फिरवून घ्या. मिक्सर मधून बारीक करून घेतलेले भरड, त्यात कलिंगड तुकडे घालावेत.मीठ, चाट मसाला आईस क्यूब घालून सर्व्ह करावे..

  3. 3

    तयार आहे कोल्ड्रिंक्स.... सर्विस ग्लास घेऊन त्यात सर्व्ह करा.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes