हेल्दी सलाद (healthy salad recipe in marathi)

Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
Pune
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटं
2 सर्व्हिंग्ज
  1. 1कांदा बारीक चिरलेला
  2. 1 कपउकडलेले कॉर्न
  3. 1मिडीयम साईज काकडी बारीक चिरून
  4. 1/2 कपकाबुली चना भिजवून वाफवलेला
  5. 1/4 टीस्पूनचिली फ्लेक्स
  6. 1/2 टीस्पूनमीठ
  7. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  8. 6-7चेरी टोमॅटो
  9. 1/2 टीस्पूनमिक्स हर्ब
  10. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम काबुली चना आदल्या दिवशी रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी दोन शिट्ट्या देऊन वाफवून घेणे. कॉर्न सुद्धा वाफवून घेणे

  2. 2

    एका वाटी मध्ये वरील दिलेले सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करणे.

  3. 3

    झटपट होणारे प्रोटीन, मिनरल, फायबर युक्त हेल्दी सलाड खाण्यासाठी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes