नारळ रवा लाडू (naral rava ladoo recipe in marathi)

Radhika Gaikwad @cook_24203775
मला नीट येणारा एकमेव लाडू म्हणजे नारळ रवा लाडू!! बनवताना थोडी काळजी घेतली की अगदी चविष्ट बनतो. म्हणूनच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे.
नारळ रवा लाडू (naral rava ladoo recipe in marathi)
मला नीट येणारा एकमेव लाडू म्हणजे नारळ रवा लाडू!! बनवताना थोडी काळजी घेतली की अगदी चविष्ट बनतो. म्हणूनच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
नारळ मिक्सरमधून बारीक करून घ्या. साजूक तुपात रवा मंद आचेवर परतावा. अधून मधून दुधाचा हबका मारावा ज्यामुळे रवा फुलेल. कचकच रहाणार नाही.
- 2
रवा भाजून झाल्यावर त्यात नारळ किस घालून परतून घ्यावे. सोबतच वेलची पूड घालावी. यादरम्यान दुसऱ्या बाजूला साखरेचं एक तारी पाक बनवून घ्यावा. गॅस बंद करून पाक गरम असतानाच हळू हळू रवा नारळ मिश्रण त्यात घालावे.
- 3
दीड तास हे मिश्रण झाकून ठेवावे. नंतर लाडू वळून घ्यावेत. झाले लाडू तयार!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
रवा आणि नारळ किसा चे लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रवा आणि नारळ किसाचे लाडूआज जन्माष्टमी आहे. म्हणून आज मी हे लाडू बनवले. हे लाडू खूप छान, अगदी नरम झाले आहे. Sandhya Chimurkar -
रवा नारळ मलई लाडू (Rava Coconut Malai Laddoo recipe in marathi)
#रवासाखरेचा पाक न करता बनणारे सोपे लाडूसाखरेचा पाक न करता रवा नारळाचे लाडू होतात का ? नक्की होतात. बऱ्याच जणांना साखरेचा पाक नीट जमत नाही.किंवा पाक नीट होईल का याची धास्ती वाटत असते. त्यांच्यासाठी ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे - ह्या लाडवात मी तुपाऐवजी मलई (साय) घातलीय. ह्यात साखरेचा पाक करावा लागत नाही. म्हणजे काही चुकणारच नाही ... बिनधास्त करा लाडू. लाडू फार स्वादिष्ट होतात. Sudha Kunkalienkar -
नारळ पाकाचे लाडू (naral pakache ladoo recipe in marathi)
#लाडू ...नारळ आणी रवा वापरून केलेले नारळी पाकाचे लाडू खूप सूंदर आणी रूचकर लागतात ..... Varsha Deshpande -
-
राघवदास लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष. रवा आणि नारळाचे हे लाडू पण नाव अगदी वेगळं आहे ना राघवदास लाडू. या लाडू ला हे नाव कसं पडलं याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्नाच्या आधी फक्त रव्याचे लाडू बनवले होते पण ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवली. ओला खोबरं घातल्यामुळे लाडू ला चव खूप छान येते आणि पाकातले लाडू असूनही खूप मऊ बनतात. Shital shete -
ओले नारळ आणि काजूचे मिक्स लाडू (naral kaju ladoo recipe in marathi)
#लाडू सगळ्यात सोप्पे आणि सगळ्यांना आवडणारे लाडू (नारळ घरच्या झाडाचे वापरले आहेत) Anuja A Muley -
रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीत गोडधोड तिखट सर्वच पदार्थांची रेलचेल असते.मला रवा बेसन लाडू खूप आवडतात.त्याची रेसिपी मी शेअर करत आहे. Preeti V. Salvi -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#४नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पाकातले रवा लाडू ही रेसिपी शेअर करते. ही माझ्या आईची रेसिपी आहे. या प्रमाणात जर तुम्ही लाडू बनवले अगदी परफेक्ट बनतात.Dipali Kathare
-
रवा लाडू (rava ladoo recipe in marathi)
#लाडूमाझा आई ची speciality आहे, तिच्या सारखे आम्हाला जमत नाही. घटक सुधा तेच घेऊन सुधा किती वेळा प्रयत्न केले तरी तिच्या हाताची चव काय येत नाही. कायम 12 महिने हे लाडू काचेच्या बरणीत भरून असतात. बरणी सुधा & जागा सुधा कधी change kele nahi तिने. माझा म्हणजे टी बरणी सुधा कधी फुटली नाही..😊लग्नात आमच्यकडे आलेले सर्व्ह पाव्हण्याना जाताना चिवडा व लाडू द्यायची पद्धत. दळ बेसन चे लाडू देतो.दळ म्हणजे रवा लाडू आता बुंदी चे लाडू ची प्रथा चालू झाले. Sonali Shah -
नारळ - रवा केक (narala rava cake recipe in marathi)
नारळ घालून केलेला रवा केक अतिशय मऊ, चविष्ट होतो. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 1# रवा,खोबरे स्टीम लाडू#.दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने आणि ही माझी शंभरावी रेसिपी असल्यामुळे काहीं गोड म्हणून रव्याचे लाडू करत आहे.रव्याचे लाडू वेगळ्या पद्धतीने करत आहे. बघुया कसा झालाय! rucha dachewar -
रवा लाडू नारळ घालून (rava laddoo naral ghalun recipe in marathi)
#diwali21#कधी पासून कुकपॅड मधे रवा लाडू करायचे होते पण मुहूर्त लागत नव्हता. माझ्या मुलांना अत्यंत प्रिय असे हे माझ्या हातचे लाडू. मुलगी ऑस्ट्रेलियात आहे तिची आठवण काढत खावे लागणार.खुप छान होतात हे लाडू अवश्य करून पहा आमच्या घरी सर्वाना प्रिय. Hema Wane -
-
रवा-बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळात कितीही प्रकारचे लाडू केले तरी कमीच असतात. त्यातील एक म्हणजे रवा-बेसन लाडू. मला अतिशय प्रिय असणारे हे लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#KS5 मराठवाडा-गौरी - गणपतीत, लग्न कार्यात सर्रास केले जाणारे लाडू म्हणजे रवा बेसन लाडू... झटपट करू या...आनंदाने खाऊ या..स्वस्थ राहू या... Shital Patil -
ओल्या नारळाचे लाडू (naral ladoo recipe in marathi)
#लाडू# आज मी ओल्या नारळाचे लाडू बनवले. कालच jnmaashtmi च नारळ होत तर काय करावं म्हंटल. तर मग लाडू बनले. Sandhya Chimurkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnap Bhagyashri lele#रवा बेसन लाडूमी आज भाग्यश्री ताई लेले यांची रवा बेसन लाडू रेसिपी केली आहे. या लाडवांची चौक खूपच छान आहे व सर्वांना आवडली. थँक्यू भाग्यश्री ताई. Rohini Deshkar -
रवा-नारळ लाडू (Rava Naral Ladoo Recipe In Marathi)
#KSअतिशय रुचकर व टेस्टी होणारे हे लाडू सगळ्यांनाच खूप आवडतील Charusheela Prabhu -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #cooksnap# खमंग रवा बेसन लाडू... दीप्ती पडियार हीची रवा बेसन लाडू ची रेसिपी कूक स्नॅप केली आहे मी आज.. तसे तर आपण इतर वेळेस करतोच ..पण दुसऱ्या कुण्या author ची रेसिपी बनवली की आपल्या सोबत ही त्या authorला ही आनंद होतो म्हणून हा एक प्रयत्न ..एकंदरीत लाडू खूप छान झाले आहेत... थँक्यू दीप्ती... Varsha Ingole Bele -
पाकातील रवा लाडू (paakatil rawa ladoo recipes in marathi)
#रेसिपीबुक #week1माझी आवडती रेसिपी 2पाकातील रव्याचे लाडू ही रेसिपि अगदी योग्य प्रमाण आणि प्रत्येक स्टेप मध्ये टिप्स वापरून बनवलेले आहेत,नक्की करून पहा. Varsha Pandit -
रवा मलाई लाडू (rava malai ladoo recipe in marathi)
रवा मलाई लाडू हे पाक न करता केले आहे. Chhaya Chatterjee -
रवा नारळ लाडू (rava narala laddu recipe in marathi)
#dfr आज फराळाचा तिसरा पदार्थ रवा नारळाचे लाडू. खूप वेळ लागतो करण्यासाठी ,पण चवीला छान. पाक फार महत्त्वाचा भाग आहे. चला तर मग करून बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #Cooksnap आज मी माझी मैत्रीण अर्चना इंगळे हिची रवा बेसन लाडू ही रेसिपी cooksnap आहे. अर्चना हे बिना पाकातले लाडू अतिशय सुरेख आणि चवीला मधुर असे झालेले आहेत. मला तर खूप आवडले शिवाय घरच्यांना ही प्रचंड आवडलेत.Thank you so much Archana for this Yummilicious recipe..😊🌹 खरंतर रवा-बेसनाचे "पाका"तले लाडू करणे हे पहिल्यापासून माझ्यासाठी फार जिकिरीचं काम होतं. कारण ह्या "पाकाचा" काही नेम नसतो. हा "पाक "कधी दगा देईल हे सांगता येत नाही म्हणून मी या "पाकातल्या" रवा बेसनाच्या लाडूच्या जास्त नादी लागत नसे. कारण एकदा अगदी हातोडीने लाडू फोडायची वेळ आली होती माझ्यावर.😂😂.. म्हणून मग चार हात दूरच ठेवले होते या लाडवांना.. आणि दुसरं कारण असं लहानपणापासून या लाडवांंबद्दल एकच प्रतिमा मी करून घेतली होती की व्यक्तीच्या बाराव्या-तेराव्या ला हेच लाडू करतात म्हणून म्हणून याला लाडवांच्या बाबतीत मी थोडी ना खुश असायचे. पण अर्चनाने पिठीसाखर घालून केलेले रवा-बेसनाचे लाडू बघितले आणि ठरवले की आता यापुढे असेच याच प्रकारे रवा-बेसनाचे लाडू करावेत.. त्या "पाकाची " माझ्या मागची कटकट गेली होती म्हणून मी मग खुश.. चला तर मग तुम्ही पण बिन "पाकातले 'रवा बेसन लाडू कसे करता येतात ते बघा.. Bhagyashree Lele -
चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू (chocolate biscuit naral ladoo recipe in marathi)
#लाडू#चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू हे मुलांना फार आवडणारे आणि खूप कमी वेळात बनते. चला तर मग बनऊया चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू Sandhya Chimurkar -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14राघवदास लाडू म्हणजेच रवा नारळ लाडू. अतिशय चविष्ट लागतात हे लाडू. नक्की करून पहा. याचे परफेक्ट प्रमाण देत आहे ते पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
रवा बेसन पाकातले लाडू (Rava Besan Pakatale Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी म्हटल की आपण रवा बेसन चे लाडू बनवू शकतो.हे लाडू छान बनतात चला तर मग बनवूयात लाडू. Supriya Devkar -
बिन तुपाचे, बिन साखरेचे, रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET ...झटपट होणारे, तुप व साखर याचा वापर नसलेले पण अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे रवा-बेसन लाडू केले आहेत Sushama Potdar -
रवा लाडू (rava ladoo recipe in marathi)
#pcrऐकावं ते नवलच....प्रेशर कुकर मध्ये बनणारे रवा लाडू... प्रेशर कुकर हा गृहिणीचा खूपच जवळचा सखा आहे. झटपट स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर चा खूपच उपयोग होतो त्याच्यामध्ये डाळभात, भाज्या, ढोकळा, केक, बिर्याणी असे बरेच पदार्थ बनवलेलं बघितले आहे पण आज एक नाविण्यपूर्ण रेसिपी प्रेशर कुकर मधले रवा लाडू कसे बनवायचे, चला तर मग बघुया🤗 Vandana Shelar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15229833
टिप्पण्या