शेंगदाण्याची उसळ (shengdanyachi usal recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

चटपटीत उपवासाला शेंगदाण्याचीउसळ #cpm6

शेंगदाण्याची उसळ (shengdanyachi usal recipe in marathi)

चटपटीत उपवासाला शेंगदाण्याचीउसळ #cpm6

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
5 लोकांन करता
  1. 1 वाटीशेंगदाणे
  2. 3-4हिरव्या मिरच्या
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनतुप
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. लिंबु आवडीने
  7. ओले खोबरे सजावटीसाठी

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    सुरवातीला साहित्य घ्या सर्व

  2. 2

    1 वाटी शेंगदाणे स्वच्छ धुवून घेणे. भांड्यात शेंगदाणे व थोडे पाणी घालून कुकरला लावुन 3 शिट्टी करुन घेणे

  3. 3

    कुकर थंड झाला की शेंगदाणे काढुन घेणे.

  4. 4

    एक पॅन गरम करायला ठेवायचा गॅसवर त्यात तुप घालायचे तुप वितळले की त्यात हिरव्या मिरच्या ठेचून व जीरे घालणे.

  5. 5

    छान परतुन त्यात उकडलेले शेंगदाणे घालणे, मीठ, लिंबाचा रस घालून एकत्र करणे. 2-3 मिनिटे परतणे. गॅस बंद करणे तयार आहे आपली शेंगदाणे उसळ.

  6. 6

    एका वाटी मधे काढून त्यावर ओले खोबरे खिसा घालून सर्व करणे ही थोडी तिखट करायची म्हणजे चटपटीत छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

Similar Recipes