सोप्या पद्धतीने चिकन (chicken recipe in marathi)

Radhika Gaikwad @cook_24203775
जी मुलं मुली बाहेरगावी हॉस्टेल किंवा रूम घेऊन राहतात, त्यांच्यासाठी खूप भांडी न वापरता सोप्या पद्धतीने बनवलेले चविष्ट चिकन! एकदा ट्राय करून तरी बघा!
सोप्या पद्धतीने चिकन (chicken recipe in marathi)
जी मुलं मुली बाहेरगावी हॉस्टेल किंवा रूम घेऊन राहतात, त्यांच्यासाठी खूप भांडी न वापरता सोप्या पद्धतीने बनवलेले चविष्ट चिकन! एकदा ट्राय करून तरी बघा!
कुकिंग सूचना
- 1
कांदा लालसर तळून घ्या. त्यात लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून परतून घ्या.
- 2
मग मिरची आणि टोमॅटोचे तुकडे टाकून मऊ होईपर्यंत परतून घ्या. मग चिकन टाकून ३ मिनिट परतून घ्या.
- 3
त्यात लाल तिखट, हळद, मीठ, मसाला घालून २०० मिली पाणी घालून झाकण ठेवून २० मिनिट मोठ्या आचेवर शिजवून घ्या. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्पायसी चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला कोणत्याही पद्धतीने बनवले तरी त्याची टेस्ट ही अप्रतिमच लागते....😋😋👌आज मी माझ्या घरी जी नेहमी वाटप घालून चिकन ग्रेव्ही बनवते .ती रेसिपी मी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
चिकन रोल (chicken roll recipe in marathi)
चिकन मसाला किंवा तंदूरी चिकन नेहमी खातो. चिकन रोलही खायला मस्तच!!! मैदा न वापरता पोळी केल्यास पौष्टिकता वाढते. Manisha Shete - Vispute -
चिकन (chicken recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_चिकन चिकन आमच्या कडे आठवड्यातून एकदा अवश्य बनतेच.. आणि ते मीच बनवावे असा मुलांचा हट्ट असतो...भाऊ किंवा भाचे कंपनी आले तरी त्यांनाही माझ्या हातचे चिकन खुप आवडते.. लता धानापुने -
निझामी हंडी चिकन बिर्यानी (chicken biryani recipe in marathi)
#br -हैदराबाद मधे राहत असताना इथल्या खूप काही रेसिपी शिकलोय, त्यातील एक निझामी चिकन बिर्यानी। इथे एकदा गोलकोंडा रिसॉर्ट मधे ट्राय केली होती, मला जाम आवडली। म्हणून काही दिवसांनी स्वतः करून बघितली। Shilpak Bele -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी कधीकधी बिर्याणी करणा खूप किचकट वाटतात चिकन मॅरीनेट करा तांदूळ वेगळे शिजवुन घ्या पुन्हा एकत्र करून द्या त्यांना एकत्र मिक्स करून दम द्या... आपल्याकडे खूप वेळ नसेल तर या प्रकारची बिर्याणी आपण बनवू शकतो.. Anjali shirsath -
चिकन वडापाव (Chicken Vadapav Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीज.यासाठी मी चिकन वडापाव रेसिपी करून बघितली आहे.खूपच छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मालवणी चिकन(आमच्या कोकणातील स्पेशलिटी)(malwani chicken recipe in marathi)
कोकणात गेलात आणि तिथे मालवणी चिकन ची चव नाही चाखली असं म्हणू शकत नाही. तेच मालवणी चिकन सोप्या पद्धती मध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. Jyoti Gawankar -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 week - 4नुसते चिकन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही खास डीश. आमच्या घरात पण सर्वांना नुसते चिकन खायला आवडते. Sujata Gengaje -
झटपट चिकन मसाला ग्रेव्ही (chicken masala gravy recipe in marathi)
#चिकन_मसाला_ग्रेव्ही#tmr#30_मिनिट_रेसिपी_चॅलेंजमी कोणाताही पदार्थ बनवताना तो पदार्थ झटपट आणि चवदार चविष्ट कसा बनेल याकडे लक्ष देते. नवशिके मुलं-मुली आणि एकूणच हल्लीची तरुण पिढी त्यांना आवडणारा पदार्थ अगदी पटकन बनवून हवा असतो, त्यांच्याकडे कामामुळे सगळं सावकाश निवांत बनवायला सवड आणि आवड नसते. अशा वेळी भराभर करुन पटापट खाऊन परत आपापल्या कामात गुंतून जातात. म्हणूनच ही चिकन मसाला ग्रेव्ही बनवायला एकदम सोपी आणि पटकन बनवू शकतो अशी आहे. राईस, रोटी, नान, ब्रेड कशाबरोबर पण खायला खूप छान लागते. Ujwala Rangnekar -
सावजी चिकन(नागपूर खासीयत) (saoji chicken recipe in marathi)
#KS3#सावजी नाव काढले तरी लगेच नागपूर विदर्भाची आठवण येते.मी काही विदर्भातील नाही तरी सावजी चिकन करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा जमलेय का . Hema Wane -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
नेहमीच आपण चिकन, मसाला भाजून किंवा कच्चा मसाला वाटून बनवतो तर ह्या वेळेस मी थोडा वेगळा प्रयत्न केला आणि चिकन ग्रेवी खूप चविष्ट झाली .... Anjali shirsath -
कश्मीरी चिकन कोफ्ता करी(kashmiri chicken kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता.एक वेगळी हटके रेसिपी. कश्मीरी चिकन कोफ्ता करी. त्याच्यामध्ये एक कश्मीरी मसाला चा ट्विस्त्त आहे चविला अप्रतिम मन धुंद करून टाकणारी ही रेसिपी गरमागरम पराठ्याबरोबर नक्की ट्राय करून बघा. Jyoti Gawankar -
तंदूरी चिकन (Tandoori chicken recipe in marathi)
#EB14#week14#तंदूरी चिकन नाॅनव्हेज खाणार्याना खुप आवडते.मी ही कुकरमधे शिजवून करणार आहे.अप्रतिम लागते अवश्य करून बघा. Hema Wane -
चिकन मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (chicken masala recipe in marathi)
#rr#मी माझ्या स्टाईल ने बर्याच दा चिकन मसाला करते आज रेस्टॉरंट स्टाईल ने केलेय रेसिपी. छान झाली नक्की करून बघा. Hema Wane -
चिकन फ्राय (Chicken Fry Recipe In Marathi)
चिकन फ्राय ही डिश तयार करण्यासाठी मक्याच्या पिठाचा वापर केला जात असल्याने हा पदार्थ चवीला रुचकर व कुरकुरीत लागतो. Meena Pednekar -
रोस्टेड चिकन बर्रा ग्रेव्ही (roasted chicken grill recipe in marathi)
'चिकन बर्रा' ह्या नावाप्रमाणेच,यात बऱ्याच साहित्याचा वापर करून ही डिश तयार केली जाते. मॅरिनेट करून , शिजवून , ग्रील करून पुन्हा त्याची ग्रेव्ही केली जाते.खूप चविष्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल होते ही डिश...😊😊😋 Deepti Padiyar -
चिकन समोसा (chicken samosa recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र रेसिपी क्र. 4#चिकन समोसापुण्यातील कॅम्प एरीयात अख्तार समोसा फेमस आहे. तेथे विविध प्रकारचे समोसे मिळतात. त्यातील चिकन समोसा मी करून बघितला.खूप छान चवीला लागत होता.मुलांना खूप आवडला.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
खर्डा चिकन (kharda chicken recipe in marathi)
#GR#अजून एक आमच्या गावाला बनवला जाणारा पदार्थ म्हणजे खर्डा चिकन.... Purva Prasad Thosar -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणीघरात असलेल्या साहित्यातून सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवली आहे.. Purva Prasad Thosar -
मालवणी चिकन (Malvani Chicken recipe in marathi)
#wdr खुप दिवसा पासून ईच्छा होती, कि एकदा तरी मालवणी चिकन करून पहावे. म्हणून मी Cookpad च्या मदतीने आज चिकन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खरच खूपच छान बनले आहे . म्हणून मी Cookpa चा आधाराने माझी रेसीपी पोस्ट करत आहे. म्हणजे ती सर्वांना दिसेल.Sheetal Talekar
-
चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी १ चिकन चे आपण खूप प्रकार करतो पण चिकन तंदूरी सगळ्यांच आवडते. तुम्हीही नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
स्मोकी फ्लेवर्ड चिकन बिर्याणी (smooky flavour chicken biryani recipe in marathi)
#GA4#week16#smokyflavouredchikenbiryaniबिर्याणी किंवा चिकन बिर्याणी ही एक फ्लेवर्ड डिश आहे जी 'तांदूळ, सुवासिक मसाले आणि चिकन तर कधीकधी भाज्यांबरोबर बनविली जाते. सर्वांची फेव्हरेट असलेली बिर्याणी कशी बनवायची ते बघूया😘 Vandana Shelar -
ऑईल फ्री ब्राऊन राइस चिकन बिर्याणी (brown rice chicken biryani recipe in marathi)
#brबिर्याणी मधला एक हेल्दी ऑप्शन.ह्यात अजिबात तेल वापरले नाही.आणि साधा राइस न वापरता ब्राऊन राइस वापरला आहे.ही चिकन बिर्याणी हेल्दी आहेच आणि चवीला पण उत्कृष्ट आहे. Preeti V. Salvi -
ढाब्बा स्टाईल गावठी चिकन सुक्का (chicken sukha recipe in marathi)
जत्रा असली की सर्वत्र आनंदी वातावरण असत. व लगबग असते ती पाहुणे येण्याची. असच आम्ही सध्या राहतो तिथली ग्रामदेवतेचा वाढदिवस म्हणजेच साकाई देवीची वाढदिवस एप्रिल किंवा मे महिन्यातील अमावास्याला येतो. आमच्या देवीला तिखट गोडाचा नैवद्य दाखवला जातो. व प्रसाद म्हणून थोडं तरी चिकन खाल्ले जाते. तर बघू ह्या वेळी बनवलेले मी ढाब्बा स्टाईल मधील गावठी चिकन सुक्का#KS6गावातील जत्रा स्पेशल Mrs. Snehal Rohidas Rawool -
मसाला चिकन वीथ चिकन ग्रेव्ही (Masala Chicken with Chicken Gravy Recipe in Marathi)
मसाला चिकन ही एक अतिशय चवदार आणि सोपी रेसिपी आहे जी आपण आपल्या जवळच्यांसाठी बनवू शकता. आपण बटर नान किंवा चपातीसह ही रेसिपी खाऊ शकता. हे इतके स्वादिष्ट आहे की आपण आपल्या बोटांना चाटत रहाल. तासेच चिकन ग्रेव्ही देखिल छान झाली. Amrapali Yerekar -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8#चिकनकरीचिकन करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते . माझ्या मुलांना वाटणातील चिकन करी खूप आवडते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
राजमा (rajma recipe in marathi)
अगदी सोप्या पद्धतीने होणारा राजमा .एकदा नक्की करून पहा . Adv Kirti Sonavane -
स्मोकी बटर चिकन (smokey butter chicken recipe in marathi)
बटर चिकन ला कुणी चिकन मखनी किंवा चिकन माखनवाला ही म्हणतात. स्पेशली दिल्ली ची ही रेसिपी जगभर सुप्रसिद्ध आहे.दिल्ली त साधारणतः 1950 मध्ये मोतीमहल हॉटेल चे मालक कुंदनलाल जग्गी जी नी ही रेसीपी डेव्हलप केली होती।खूप तिखट व मसालेदार नसल्याने बहुतेक सगळ्यांना च आवडते व फॉरेन countries मध्ये लोक आवडीने खातात. सादर आहे स्मूथ व क्रिमी बटर चिकन ची रेसिपी... Rashmi Joshi -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर रेसिपी-1 नेपाळला एकदा व्हेज मोमोज खाल्ले होते. तिकडचा प्रसिध्द पदार्थ आहे. आज मी पहिल्यांदाच चिकन मोमोज व टोमॅटो चटणी बनवली खूप छान झालेले. Sujata Gengaje -
कोल्हापुरी चिकन मसाला (kolhapuri chicken masala recipe in marathi)
#RR#रेस्टॉरंट पद्धतीने कोल्हापुरी चिकन मसाला आरती तरे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15258354
टिप्पण्या