टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

Monali Sham wasu
Monali Sham wasu @Monali
Pune

पावसाळ्यात काहीतरी गरम गरम प्यावं वाटत म्हणून काहीतरी हेल्थऑर्गनायझेशन

टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

पावसाळ्यात काहीतरी गरम गरम प्यावं वाटत म्हणून काहीतरी हेल्थऑर्गनायझेशन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2लोकांसाठी
  1. 1/2 किलो टोमॅटो
  2. 2-3 लसूण पाकळ्या
  3. आल
  4. 1कांदा
  5. 1/2गाजर
  6. 5- 6 पालकाची पाने
  7. 1 टीस्पूनजीरे पूड
  8. साधव मीठ
  9. साखर

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    वर दिलेले सर्व जिन्नस स्वच्छ धुवून,कुकराला वाफवून घ्यावेत,गार झाले की मिक्चर ल छान पुरी करून घावी व ती प्युरी चाळणीने गाळून घ्यावे.

  2. 2

    गळालेली प्युरी कढई मध्ये घालून त्यात चवीपुरते मिरे पुड,मीठ, व साखर घालून उकळून घ्यावे, व गरम गरम सर्व्ह करावी,मुले तर हे सूप एका मिनिटात सपवतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Sham wasu
रोजी
Pune
मला स्वतः खाण्या पेक्षा खाऊ घालायला खूप आवडतं
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
MastttHello dear 🙋
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes