मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#cpm8
#मॅगझिन रेसिपी
#week8
ढोकळा म्हंटले की सर्वांच्याच आवडीचा 😋
त्यातल्या त्यात मिश्र डाळीचा म्हटला की प्रोटिन्स आलेत सकाळी सकाळी असा हेल्दी फोटो का काढला की बच्चे पण खुश

मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)

#cpm8
#मॅगझिन रेसिपी
#week8
ढोकळा म्हंटले की सर्वांच्याच आवडीचा 😋
त्यातल्या त्यात मिश्र डाळीचा म्हटला की प्रोटिन्स आलेत सकाळी सकाळी असा हेल्दी फोटो का काढला की बच्चे पण खुश

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिटे
4 ते पाच
  1. 1/4 कपतांदूळ
  2. 2 टेबलस्पूनमोठे चमचे चणाडाळ
  3. 2 टेबलस्पूनमोठे चमचे उडीद डाळ
  4. 2 टेबलस्पूनमोठे चमचे मुग डाळ
  5. 1 टेबलस्पूनखाण्याचा सोडा
  6. 1 चमचाअद्रक हिरव्या मिरचीचा ठेचा
  7. चवीनुसारमीठ
  8. पाणी
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. फोडणीसाठी
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. 1/4 टेबलस्पूनजीरे
  13. 1/4 टीस्पूनमोहरी
  14. चिमुटभरहिंग

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व डाळ आणि तांदूळ घेऊन चार ते पाच तास भिजत घालावे

  2. 2

    नंतर भिजल्यावर एका चाळणीत काढून घ्याव्या मिक्सरच्या भांड्यात टाकून काढून घ्यावे व हे बॅटर रात्रभर ठेवून द्यावे म्हणजे सकाळी उठून छान फुलून वरती येते

  3. 3

    नंतर ते एका भांड्यात घेऊन मिक्स करून घ्यावे त्यात हिरवी मिरची व अद्रक चा ठेचा टाकून द्यावा चवीनुसार मीठ घालावे आता आपल्याला ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला तेल लावून ग्रीस करून घ्यावे गॅस वर कुकर ठेवून घ्यावा त्यात पाणी घालून गरम करायला ठेवावा आता ढोकळ्याच्या मिश्रणात एक टेबलस्पून सोडा घालावा फरमेट करायला थोड पाणी घालावे नंतर सर्व मिक्स करून घ्यावे ग्रीस केलेल्या भांड्यात टाकून घ्यावे पंधरा ते वीस मिनिटं कुकर मध्ये किंवा स्टीमर मध्ये स्टीम करायला ठेवावे

  4. 4

    पंधरा मिनिटांनी कुकर बंद करावा झाकण काढून बघावे चाकूच्या साह्याने शिजले का बघावे भांडे खाली काढून घ्यावे छान ढोकळ्याचा आकार द्यावा

  5. 5

    नंतर आता त्याला तडका देण्यासाठी गॅस वर तडका पॅन ठेवावे त्यात तेल घालावे तेल तापले की जीरे मोहरी व हिंग घालून घ्यावे व गरम गरम तडका ढोकळ्यावर द्यावा

  6. 6

    छान स्पाँजी ढोकळा तयार

  7. 7

    सॉस सोबत किंवा चटणी सोबत सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

Similar Recipes