मिल्कशेक विदाऊट मिल्क ॲन्ड शुगर/ ओट्स मिल्क शेक (oats milkshake recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#tri आठवडा १
tri इन्गेडिएंट्स रेसिपी चॅलेंज
ही रेसिपी वेट लॉस साठी खूप उपयोगी आहे आणि पोटभरीची पण आहे.

मिल्कशेक विदाऊट मिल्क ॲन्ड शुगर/ ओट्स मिल्क शेक (oats milkshake recipe in marathi)

#tri आठवडा १
tri इन्गेडिएंट्स रेसिपी चॅलेंज
ही रेसिपी वेट लॉस साठी खूप उपयोगी आहे आणि पोटभरीची पण आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
1 सर्व्हिंग
  1. 3 टेबलस्पूनओट्स
  2. 2खजूर
  3. 1 कपपाणी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    ओट्स धुवून भिजत 1 कप पाण्यात घालावेत.

  2. 2

    खजूर स्वच्छ धुवून बिया काढून ओट्स मध्ये भिजत घालावेत (मी वापरलेले खजूर मऊ असल्याने मी हाताने मॅश केले जर खजूर मऊ नसतील तर तुकडे करून भिजत घालावेत)

  3. 3

    15 मिनिटांनी मिक्सरमध्ये थोडे पाणी ओट्स आणि खजूर घालून बारीक वाटून घ्यावे बाकी राहिलेलं पाणी घालून ओट्स मिल्क शेक सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes