पिस्ता श्रीखंड (pista shrikhand recipe in marathi)

#shr श्रावण स्पेशल रेसिपीज साठी ही डिश शेअर करत आहे. श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना . सण म्हणेच गोड पदार्थ आलेच म्हणून मी माझी श्रीखंडाची रेसिपी तुमच्याशी शेअर करते
पिस्ता श्रीखंड (pista shrikhand recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज साठी ही डिश शेअर करत आहे. श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना . सण म्हणेच गोड पदार्थ आलेच म्हणून मी माझी श्रीखंडाची रेसिपी तुमच्याशी शेअर करते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधाचे दही लावून घ्या. शक्यतो फुल फॅट म्हैशिच दूध घ्या व त्याच दही लावा
- 2
एक भांड घेऊन त्याच्यावर चाळण ठेवा. दही एका कपड्यात बांधून घ्या व ते दही चाळणी वर ठेवा. चाळणीसह हे भांडे फ्रीज मध्ये 5 तास ठेवा. त्याचा चक्का तयार होईल.
- 3
आत चक्का एका भांड्यात काढून घ्या. रवीच्या साह्याने छान घोटून घ्या. साखर व वेलची एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्या.
- 4
चक्क्यात साखर, दूध पावडर घालून घोटा. छान श्रीखंड तयार होईल. त्यात केशर,पिस्ता काप टाका, थोड जायफळ खिसुन टाका. हे सर्व परत एकदा मिक्स करा. श्रीखंड खाण्यासाठी तयार आहे. हे श्रीखंड मार्केट मध्ये मिळणाऱ्या श्रीखंड पेक्षा कमी किंमतीत आणि छान लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुरकुरे भेंडी (kurkure bhendi recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज साठी मी ही माझी रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे. माझ्या घरातील सर्वांनाच ही डिश खूप आवडते. तुम्ही करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल Asha Thorat -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
केसर पिस्ता श्रीखंड -पुरी (kesar shrikhand pista puri recipe in marathi)
#gp सर्वप्रथम सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 🌷🌸 भारतीय परंपरा आणि सणवार हे एखादा मराठी माणूस जगाच्या कोणत्याही पाठीवर गेला असेल तर तो विसरूच शकणार नाही अशी आपली खाद्य संस्कृती आणि कल्चर आहे...मी प्रत्येक सणाला आपले पारंपरिक पदार्थ आवर्जून करण्याचा प्रयत्न करते .तसेच आजही मी पारंपरिक श्रीखंड पुरी ची रेसिपी केली आहे...काय करणार खूप miss होतात इथे आपले सण आणि पदार्थ... सो माझा प्रयत्न असतो की सणाला पदार्थ तरी सगळे पारंपरिक असायला हवेत....चला तर मग माझी recipe पाहुयात.. Megha Jamadade -
इन्स्टंट केसर-मिल्क पेढा (instant kesar milk peda recipe in marathi)
#shr श्रावण महिना म्हणलं की सणवार आलेच आणि सणवार आले की नेवेद्य साठी गोड करणं आलेच ,त्यात आज श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी मग आज बाप्पाच्या नेवेद्य साठी मी इन्स्टंट पेढा बनवला तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
श्रीखंड फालूदा (shrikhand falooda recipe in marathi)
#gpगुढीपाडवा म्हटले म्हणजे श्रीखंड ओघाने आलेच. आपल्या नववर्षाचे स्वागत उत्साहाने करण्यासाठी श्रीखंड शिवाय सुंदर पदार्थ अजून कोणता असणार? घरोघरी या श्रीखंडाचे अनेक प्रकार केले जातात, वेगवेगळ्या फ्लेवर्स मधील श्रीखंड खूपच छान लागते पण मला सर्वात आवडते ते केसर श्रीखंड. आज मी थोडासा वेगळा विचार करून श्रीखंड एका वेगळ्या स्वरूपात आणले आहे. डेझर्ट हा माझा वीक पॉईंट, त्यात फालुदा माझा आवडीचा पदार्थ यावेळेला मी श्रीखंड आणि फालुदा हे कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड मी बनवले त्याचे तीन वेगवेगळे रंग आणि चव अप्रतिम झाली होती. शेवया आणि सब्जा यांच्याबरोबर श्रीखंडाचे कॉम्बिनेशन खूपच आगळेवेगळे लागले. चला तर मग नवीन वर्षाचे स्वागत या एका नवीन रेसिपी ने करूया.Pradnya Purandare
-
केशर पिस्ता श्रिंखड. (kesar pista shrikhand recipe in marathi)
#gpसण म्हंटला कि काहीतरी गोडाथोडाचे पदार्थ झालेच पाहिजे. आणि तसेही गुढीपाडवा म्हंटला की श्रिंखड चे नाव ओठी येतातच..म्हणून मी देखील केशर पिस्ता श्रिंखड केलेय खास गुढीपाडव्यासाठी... 💃 💕 Vasudha Gudhe -
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#PRR पारंपरिक रेसिपीज साठी मी आज माझी तांदळाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नारळी वड्या (narali vadya recipe in marathi)
#shr#week3#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण म्हटलं की सणांची रेलचेल..... मग गोडधोड पदार्थ आलेच... मी आज नारळी वड्या बनवल्या. Deepa Gad -
केशर पिस्ता श्रीखंड (Kesar pista shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढी_पाडवा_रेसिपीज#गुढीपाडवा..🚩🎊🎉🌹#नूतन_वर्षाभिनंदन..😊💐🌹🙏उत्सव चैत्र चाहूलीचा..🚩नववर्षातील सोनेरी पानाचा..📝आनंदरुपी मांगल्याच्या विजयगुढीचा..⛳सुखरुपी आशेच्या गोड गाठीचा...🍭कडूआठवणींचे पाचन करणार्या कडुनिंबाचा...🌿कोरोनारुपी रावणावर मात केलेल्या आंतरिक उर्जेचा...⚡⭐ नवचैतन्यरुपी आम्र चैत्रपालवीचा...🌱कोकिळेच्या अलौकिक सुरांचा...🎵🎶🎼सुगंध आणि टवटवी देणार्या मोगर्याचा...🌼निराशेचा अंधार दूर करुन तेजोमयप्रकाश पसरवणाऱ्या सोनेरी किरणांचा...🌤️☀️वर्तमानातील क्षण भरभरुन जगण्याचा...🎊🎉भविष्यवाटांवर सुखसमृद्धी ,शांती,निरामय आयुरारोग्यरुपी गुढी उभारण्याचा...🧘🚩सकारात्मकतेच्या संकल्पाने नकारात्मक मळभावर मात करण्याचा...🏹🎯एकूणच मन सदैव उमेदीच्या,उत्साहाच्या जीवनरसाने काठोकाठ भरुन ठेवण्याचा..🌅🌟🤩---©® भाग्यश्री लेले*हिंदूनुतनवर्षाभिनंदन !**चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा**आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !**नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !.🙏🏻🌹💐🌷🙏 Bhagyashree Lele -
पातोळ्या (patolya recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी पातोळ्या ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
श्रीखंड वडी (shrikhand vadi recipe in marathi)
#gpमी आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड वडी बनवली आहेमस्त आंबट गोड अशी श्रीखंड वडी खूप छान लागते.आणि अगदी कमी साहित्यात पटकन अशी होणारी रेसिपी आहे शिवाय तेल-तूप विरहित आहे.चला तर मग बघुया श्रीखंड वडी Sapna Sawaji -
आलेपाक (Aalepak Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज साठी मी माझी आलेपाक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#cooksnapमाधुरी वाटेकर ताई ची रेसिपी श्रावण स्पेशल cooksnap करत आहे, ताई खूप छान झाले श्रीखंड Mamta Bhandakkar -
केशर विलायची श्रीखंड (kesar elaichi shrikhand recipe in marathi)
#gp#केशर विलायती श्रीखंडगुढीपाडवा म्हंटला की पारंपारिक गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड सर्वांच्याच घरी श्रीखंड होतं कोणी घरी चक्का लावून करतात .कोणी विकत आणतात पण मी नेहमीच घरी श्रीखंड करते. दही वीरजण लाऊन मग चक्का बांधून श्रीखंड करते मी. हि माझ्या आईची पारंपारिक रेसिपी आहे. आणि मी ती आज तुमच्याबरोब शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
पिस्ता कतली (pista katli recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल week 3 , श्रावणात विविध प्रकारच्या पक्वान्नांचा नुसता घमघमाट येत असतो .अशीच एक पटकन होणारी साधी , सोपी रेसिपी मी केली आहे . कमी घटक , कमी वेळ ,आणि पौष्टिक व स्वादिष्ट अशी ही " पिस्ता कतली " !चला तर करून पाहायची का ? Madhuri Shah -
काजू - बदाम - पिस्ता बर्फी (kaju badam pista barfi recipe in marathi)
#CookpadTruns4#cook_with_dryfruitआता हिवाळा सुरू झाला आहे, म्हणून पौष्टिक असा सुकामेवा खाल्लेला कधी ही चांगला.माझी मुलगी काजू बदाम वगैरे खात नाही दातात अडकत म्हणून ,जर पावडर केली तर खाते म्हणून मी ही बर्फी करते. Shilpa Ravindra Kulkarni -
साबुदाणा लाडू (sabudana ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल,विक 3 कूक स्नॅप चॅलेंज साठी मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची साबुदाणा लाडू महाराष्ट्रीयन रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3 week 3 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी की वर्ड तांदळाची खीर ही रेसिपी बनवली आहे. आज माझी 200 वी रेसिपी आहे. म्हणून काही तरी गोड खायला हवे म्हणून खीर Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#gprगुडीपाडवा स्पेशल रेसीपी चॅलेंज बदाम पिस्ताकेशर श्रीखंड Shobha Deshmukh -
केसर बादाम पिस्ता श्रीखंड (kesar badam pista shrikhand recipe in marathi)
#GA4#week5श्रीखंड बनवणे खूप सोपे आहे आणि बनवण्यासाठी जास्त साहित्य पण लागत नाही लो बजेट मध्ये हेल्दी टेस्ट टी अशीही डिश बनते. आज मी तुम्हाला काही टीप देऊन ही रेसिपी कशी बनवायची हे दाखवणार आहे... Gital Haria -
चविष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड (sabudana fruit crustard recipe in marathi)
#shr# श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंजही रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कोनफळ खीर,राजगिरा वरई पुरी (konfal kheer rajgira varai puri recipe in marathi)
#shrश्रावण उपवास स्पेशलश्रावण महिना सात्विक खाण्याचा ,अनेक सण आणि उपवासांचा...आज मी उपवासाची खीर पुरी केली आहे.एकदम चविष्ट ,श्रावणातील सणासाठी आणि उपवासाच्या दिवशी एकदम स्पेशल अशी... Preeti V. Salvi -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
सफरचंदाची खीर (Safarchandachi kheer recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल रेसिपीज साठी मी माझी सफरचंदाची खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रोझ श्रीखंड (rose shrikhand recipe in marathi)
#gpसर्व मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏आज मी तुमच्या बरोबर रोझ श्रीखंड रेसिपी शेअर करतेय. चला तर मग रेसिपी पाहूयातDipali Kathare
-
पीनट रोल (peanut roll recipe in marathi)
#shrश्रावण शेफ वीक week 3श्रावण स्पेशल रेसिपीज Sumedha Joshi -
राजभोग श्रीखंड (raj bhogh shrikhand recipe in marathi)
#gp # ही माझी 200 वी रेसिपी आहे. म्हणून मला ही सादर करायला खुप आनंद होतोय. श्रीखंड महाराष्ट्र आणि गुजरात मधील पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. सणासुदीला, विशेष समारंभाला श्रीखंड असतंच. श्रीखंड अनेक प्रकारची असतात. आज मी राजभोग श्रीखंड बनवलं आहे. ह्यात केशर, पिस्ता, बदाम भरपूर प्रमाणात घालायचे. Shama Mangale -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काजू मखाना खीर (kaju makhana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विकॴहारश्रावण महिना म्हटलं की उपवास हे आलेच त्यासाठी आज काजू मखाना खीर ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर करत आहे. मखाना हा अतिशय पौष्टिक व उपवासाला चालणारा पदार्थ आहे. मखाना ला लोटस सीड असेही म्हणतात. मखाना तुपामध्ये फ्राय करून त्यामध्ये मीठ व मिरेपूड घालून आपण खाऊ शकतो. फ्राय केलेले मखाना मी माझ्या मुलांना चिप्स ला पर्याय म्हणून देते.Dipali Kathare
More Recipes
टिप्पण्या (4)